• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Saudi Cricket Federation And American League Come Together

 क्रिकेट विश्वात होणार मोठा धमाका! सौदी क्रिकेट फेडरेशन आणि अमेरिकन लीग आले एकत्र 

सौदी अरेबियन क्रिकेट फेडरेशन आणि डलास-आधारित राष्ट्रीय क्रिकेट लीग यांनी भागीदारी घोषित केली आहे. २०२८ मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिंपिक खेळांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 20, 2025 | 03:41 PM
There will be a big shock in the cricket world! Saudi Cricket Federation and American League come together

प्रतीकात्मक(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Saudi Cricket Federation and American League come together : सौदी अरेबियन क्रिकेट फेडरेशन आणि डलास-आधारित राष्ट्रीय क्रिकेट लीग हे एकत्र आले आहेत. या दोघांनी 2028   मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिंपिक खेळांच्या पार्श्वभूमीवर तळागाळातील क्रिकेटला अधिक मजबूत करण्यासाठी  आणि खेळाडूंसाठी एक सोपा मार्ग निर्माण करण्यासाठी भागीदारी जाहीर केली आहे. लॉस एंजेलिस ऑलिंपिक खेळांपासून 128 वर्षांनी क्रिकेट या क्रीडा महासंघात परत येणार आहे.

हेही वाचा : IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

या भागीदारीमध्ये  उत्तर अमेरिकेतील एनसीएल कार्यक्रमांद्वारे शालेय आणि सामुदायिक कार्यक्रम, प्रशिक्षण आणि पंच प्रमाणपत्र, तांत्रिक कौशल्याची देवाणघेवानी आणि सौदी अरेबियातील खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करणार आहे. यामध्ये कॉलेजिएट क्रिकेट लीग आणि पाथ टू क्रिकेट प्रो टॅलेंट हंट यांचा समावेश करण्यात येणार आहे. याचा उद्देश पुढील पिढीमधील व्यावसायिक खेळाडू तयार करणे असणार आहे.

दोन देशांना जोडणारा हा पूल : एनसीएलचे अध्यक्ष अरुण अग्रवाल

याबाबत बोलताना एनसीएलचे अध्यक्ष अरुण अग्रवाल म्हणाले की, “क्रिकेटसाठी सामायिक आवड आणि त्याच्या भविष्यासाठी एक दृष्टीकोन असणाऱ्या दोन देशांना जोडणारा हा पूल आहे. आम्ही तरुण खेळाडूंना आगडीत तळागाळाच्या पातळीपासून जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी खऱ्या संधी निर्माण करत आहोत.”

हेही वाचा : Asia cup 2025 : ‘हे एक मोठे आश्चर्य..’ श्रेयस अय्यरला डावलल्याने भारताचा माजी कर्णधार नाराज..

अलिकडच्या काही वर्षांत सौदी अरेबियामध्ये लोकांची क्रिकेटबाबतची आवड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. एसएसीएफकडून सांगण्यात आले आहे की, “एनसीएलसोबतच्या भागीदारीमुळे विकास कार्यक्रमांना गती मिळेल ज्यामुळे उदयोन्मुख प्रतिभांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यास मदत होईल.

Asia Cup २०२५ : भारत-पाकिस्तान सामना रद्द करा

9 सप्टेंबरपासून आशिया कप 2025 ला सुरवात होणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारत 10 सप्टेंबरला यूएइविरुध्द पहिला सामना खेळून आपल्या मोहिमेची सुरवात करणार आहे. तसेच 14 सप्टेंबरला भारत पाकिस्तानविरुद्ध सामना खेळेल. परंतु आशिया कपपूर्वीच भारतात पाकिस्तानविरुद्धचा सामना रद्द करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. अलिकडेच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. या हल्ल्याचा परिणाम सर्वच क्षेत्रात झालेला दिसून येत आहे. यामुळे आता सोशल मीडियावर चाहते चांगले आक्रमक झालेले दिसून येत आहे.

Web Title: Saudi cricket federation and american league come together

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2025 | 03:11 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

LIVE
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Feb 23, 2026 | 08:43 AM
Trump यांच्या सुरक्षेत पुन्हा मोठी चूक! मार-ए-लागोतील निवास्थानी पेट्रोल आणि बंदुकीसह हल्लेखोराची एन्ट्री अन्…

Trump यांच्या सुरक्षेत पुन्हा मोठी चूक! मार-ए-लागोतील निवास्थानी पेट्रोल आणि बंदुकीसह हल्लेखोराची एन्ट्री अन्…

Feb 23, 2026 | 08:41 AM
रक्तात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी आहारात करा बदल

रक्तात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी आहारात करा बदल

Feb 23, 2026 | 08:37 AM
२.७८ कोटींची खरेदी केली नवी प्रॉपर्टी; मोजक्या हिट चित्रपटांनंतरही अरबाज खानची ५०० कोटींची संपत्ती कशी?

२.७८ कोटींची खरेदी केली नवी प्रॉपर्टी; मोजक्या हिट चित्रपटांनंतरही अरबाज खानची ५०० कोटींची संपत्ती कशी?

Feb 23, 2026 | 08:34 AM
Numberlogy: मूलांक 2 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 2 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

Feb 23, 2026 | 08:30 AM
Todays Gold-Silver Price: सोनं-चांदी खरेदीचा विचार करताय? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

Todays Gold-Silver Price: सोनं-चांदी खरेदीचा विचार करताय? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

Feb 23, 2026 | 08:27 AM
IND vs SA :  चालू सामन्यात हाय-व्होल्टेज ड्रामा! डेव्हिड मिलर आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यात बाचाबाची! पंचांना करावा लागला हस्तक्षेप

IND vs SA : चालू सामन्यात हाय-व्होल्टेज ड्रामा! डेव्हिड मिलर आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यात बाचाबाची! पंचांना करावा लागला हस्तक्षेप

Feb 23, 2026 | 08:23 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Feb 22, 2026 | 10:59 PM
Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Feb 22, 2026 | 10:53 PM
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.