बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभाच्या आमदार श्वेता महाले यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या परिवारातील काही जण त्यांच्याच पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांना विविध समाज माध्यमांतून मेसेजेस करत असल्याचा आरोप केला होता. यावर त्यांना विचारले असता त्यांनी सदर प्रकरणात माझ्याकडे दहा-बारा महिला यांनी अगोदरच भेटून तक्रार दिली होती आता त्या तक्रारी मेसेजेस आपण मेसेज करणाऱ्यांच्या आयडी मोबाईल नंबर गोपनीय ठेवून डीआयजी यांच्याकडे तक्रार देणार असल्याची माहिती आमदार श्वेता महाले यांनी दिल्या आहे.