Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहा लैंगिक अत्याचाराच्या आरोपावर काय म्हणाला ‘हा’ क्रिकेटर

  • By Pooja Pawar
Updated On: Oct 02, 2022 | 09:41 AM
पहा लैंगिक अत्याचाराच्या आरोपावर काय म्हणाला ‘हा’ क्रिकेटर
Follow Us
Follow Us:

नेपाळ क्रिकेट संघाचा कर्णधार आणि युवा फिरकी गोलंदाज संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) याच्यावर १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी संदीप लामिछाने विरोधात पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. यावर प्रथमच संदीप लामिछाने मौन तोडत एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) याने त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं की, “मी मोठ्या आशेने आणि विश्वासाने सांगत आहे की मी ६ ऑक्टोबर, २०२२ रोजी नेपाळमध्ये परतत आहे. खोट्या आरोपांविरुद्ध लढण्यासाठी मी स्वत:ला नेपाळ सरकारकडे स्वाधीन करत आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की मी निर्दोष आहे आणि माझा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे. मला विश्वास आहे की नेपाळची न्यायव्यवस्था मला योग्य न्याय देईल. माझ्या सर्व चाहत्यांना मी सांगू इच्छितो की मी निर्दोष आहे.

कोण आहे संदीप लामिछाने?

संदीप लामिछानं नेपाळचा स्टार क्रिकेटपटू आहे. तो जगभरातील अनेक क्रिकेट लीगमध्ये खेळलेला नेपाळचा एकमेव खेळाडू आहे. आयपीएलमध्ये खेळणारा संदीप लामिछानं नेपाळचा पहिला क्रिकेटपटू आहे. याशिवाय तो ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग, कॅरेबियन प्रीमिअर लीग आणि लंका प्रीमिअर लीगसह अनेक लीगमध्ये खेळत आहे.

विशेष म्हणजे संदीप लामिछानेनं १७ व्या वर्षीच आयपीएलचा पहिला सामना खेळला होता. दिल्लीच्या संघानं २०१८ मध्ये संदीप लामिछानला २० लाखात खरेदी केलं होतं. संदीपनं आयपीएलमध्ये आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत. ज्यात १३ विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संदीपनं नेपाळसाठी ४४ टी-२०सामन्यात ८५ विकेट्स घेतल्या आहेत.

Web Title: See what this cricketer had to say on sexual harassment allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2022 | 09:41 AM

Topics:  

  • IPL
  • nepal
  • Sandeep Lamichhane
  • Sports News

संबंधित बातम्या

IND vs NEP : प्रिन्सचा ‘पंच’, तोही सॉलिड! एक नाही; दोन नाही, चौघांना केलं क्लीन बोल्ड
1

IND vs NEP : प्रिन्सचा ‘पंच’, तोही सॉलिड! एक नाही; दोन नाही, चौघांना केलं क्लीन बोल्ड

Shrikant Shinde: ७५ हजार खेळाडू, ३२ खेळ आणि ऑलिम्पिकचा ध्यास; ठाण्यात खासदार क्रीडा संग्राम’चे उद्घाटन
2

Shrikant Shinde: ७५ हजार खेळाडू, ३२ खेळ आणि ऑलिम्पिकचा ध्यास; ठाण्यात खासदार क्रीडा संग्राम’चे उद्घाटन

IND vs NEP : गौतम गंभीरचा लाडका गोलंदाज चमकला, ‘राणा’जींनी नेपाळच्या पोरांचा घाम काढला
3

IND vs NEP : गौतम गंभीरचा लाडका गोलंदाज चमकला, ‘राणा’जींनी नेपाळच्या पोरांचा घाम काढला

Chess: महाराष्ट्राच्या मयंक चुलेटची दमदार खेळी! बुद्धिबळ स्पर्धेत ८ पॉईंट्ससह पटकावले अव्वल स्थान
4

Chess: महाराष्ट्राच्या मयंक चुलेटची दमदार खेळी! बुद्धिबळ स्पर्धेत ८ पॉईंट्ससह पटकावले अव्वल स्थान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.