Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shree Charani Record: भारताची नवी ‘विकेट टेकर’; पूनम यादवला टाकले मागे, आता निशाण्यावर ‘ही’ खेळाडू

भारताने बांग्लादेशचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. त्यामुळे भारताने सेमीफायनलच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. या सामन्यात श्री चरणीने पूनम यादवचा रेकॉर्ड मोडला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 26, 2026 | 03:23 PM
Shree Charani Record: भारताची नवी ‘विकेट टेकर’; पूनम यादवला टाकले मागे, आता निशाण्यावर ‘ही’ खेळाडू
Follow Us
Follow Us:
  • श्री चरणीने भारतासाठी घेतल्या 12 विकेट्स 
  • बांग्लादेशविरुद्ध पटकावल्या महत्वाच्या 2 विकेट्स 
  • भारताच्या सेमीफायनलच्या आशा जिवंत 
Indian Women’s Team: भारतीय महिला क्रिकेट संघ आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहे. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारताने 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. दरम्यान या स्पर्धेत श्री चरणीने शानदार गोलंदाजी करत एक नवा रेकॉर्ड रचला आहे. तसेच भारताच्या सेमीफायनलच्या आशा अद्याप जिवंत आहेत.

21 वर्षीय श्री चरणीने भारतीय संघाकडून जबरदस्त कामगिरी केली आहे. कालच्या सामन्यात बांग्लादेशविरुद्ध एकूण 2 विकेट्स घेतल्या. चारही सामन्यांमध्ये श्रीचरणी विकेट्स घेतल्या आहेत. बांग्लादेशमध्ये 2 विकेट्स घेऊन सर्वाधिक विकेट्स घेणारी टी 20 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

भारताने बांग्लादेशचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. त्यामुळे भारताने सेमीफायनलच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. या सामन्यात श्री चरणीने पूनम यादवचा रेकॉर्ड मोडला आहे. पूनम यादवने 2020 मध्ये टी 20 वर्ल्डकपमध्ये 10 विकेट्स पटकावल्या होत्या. हा 6 वर्षांचा रेकॉर्ड श्रीचरणीने मोडला आहे.

श्री चरणी ने यंदाच्या  वर्ल्डकप स्पर्धेत एकूण 12 विकेट्स घेतल्या. श्री चरणी यंदा पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळत आहे. तिने आपल्या गोलंदाजीने सर्वांना चकित केले आहे. टी 20 वर्ल्डकप चा सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड न्यूझीलंडच्या अमेलिया केरच्या नावावर आहे. श्री चरणी हा रेकॉर्ड मोडण्यापासून 34 विकेट्स दूर आहे.

 

Web Title: Shree charani take 12 wickets and make new record for indian women cricket team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • cricket news
  • Indian Women Cricket Team
  • Womens T20 World Cup

संबंधित बातम्या

IND Vs ZIM: वनडे अन् टी-२०चा डबल धमाका! भारताविरुद्ध Zimbabwe चा संघ जाहीर
1

IND Vs ZIM: वनडे अन् टी-२०चा डबल धमाका! भारताविरुद्ध Zimbabwe चा संघ जाहीर

Nana Patekar: क्रिकेटशी होते जुने संबंध, संदीप पाटीलसह मैदानावर खेळूनही नानांनी का सोडले क्रिकेट
2

Nana Patekar: क्रिकेटशी होते जुने संबंध, संदीप पाटीलसह मैदानावर खेळूनही नानांनी का सोडले क्रिकेट

Cricket: ८० रन्सची तुफानी खेळी अन् सलग दुसरा विजय! ‘रायझिंग स्टार ब्ल्यू’ चा दणदणीत पराक्रम
3

Cricket: ८० रन्सची तुफानी खेळी अन् सलग दुसरा विजय! ‘रायझिंग स्टार ब्ल्यू’ चा दणदणीत पराक्रम

महाराष्ट्राच्या लेकीच्या हातात Team India ची कमान; Smriti Mandhana करणार भारताचे नेतृत्व
4

महाराष्ट्राच्या लेकीच्या हातात Team India ची कमान; Smriti Mandhana करणार भारताचे नेतृत्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.