Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जलकन्या पुर्वा गावडे हिची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून निवड

गोवा येथे होणाऱ्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी मॉडर्न पेंटथलोन या क्रीडा प्रकरामध्ये महाराष्ट्र राज्यातून खेळाडू पाठवण्यासाठी नाशिक येथे निवड चाचणी घेण्यात आली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 21, 2023 | 03:57 PM
जलकन्या पुर्वा गावडे हिची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून निवड
Follow Us
Follow Us:

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याची जलकन्या पूर्वा संदीप गावडे हिने क्रीडा क्षेत्रात आणखी एक भरारी घेतली असून गोवा येथे होणाऱ्या खुल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून तिची निवड झाली आहे. सिंधुदुर्ग – ओरोस येथील पूर्वा गावडे ही राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे बालेवाडी येथे जलतरणचे प्रशिक्षण घेत असून आतापर्यत तिने कमी वयामध्ये अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळविले आहे. आता तिची मॉडर्न पेंटथलोन या प्रकरामध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

गोवा येथे होणाऱ्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी मॉडर्न पेंटथलोन या क्रीडा प्रकरामध्ये महाराष्ट्र राज्यातून खेळाडू पाठवण्यासाठी नाशिक येथे निवड चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये पूर्वा गावडे हिने १६०० मिटर रनिंग, ३०० मिटर स्विमिंग आणि पुन्हा १६०० मिटर रनिंग या पेंटथलोन क्रीडा प्रकारात उत्तम प्रदर्शन केले त्यामुळे महाराष्ट्र राज्यातून तिची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शासना मार्फत घेतल्या जाणाऱ्या या क्रीडा स्पर्धेत पूर्वांची खुल्या गटातून पहिल्यांदाच ही निवड झाली असून अकरावी मध्ये शिकत असलेल्या पूर्वाने कमी वयात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत निवड होण्याची घेतलेली ही मोठी झेप कौतुकास्पद असून सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे.

Web Title: Sindhudurg swimmer purva sandeep gawde national sports competition oros maharashtra government pentathlon sport pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2023 | 03:57 PM

Topics:  

  • maharashtra
  • Maharashtra Government
  • Pune
  • swimmer

संबंधित बातम्या

Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारचे ४ मोठे निर्णय; ‘नशामुक्त महाराष्ट्र’साठी घोषणा, शिंदेंच्या गैरहजेरीमुळे चर्चाना उधाण!
1

Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारचे ४ मोठे निर्णय; ‘नशामुक्त महाराष्ट्र’साठी घोषणा, शिंदेंच्या गैरहजेरीमुळे चर्चाना उधाण!

Jalgaon Earthquake Today: जळगाव हादरलं! जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का, नागरिकांमध्ये खळबळ
2

Jalgaon Earthquake Today: जळगाव हादरलं! जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का, नागरिकांमध्ये खळबळ

Matheran News: पर्यटननगरी माथेरान अंधारात! अनेक पथदिवे बंद; रात्री पर्यटकांची गैरसोय
3

Matheran News: पर्यटननगरी माथेरान अंधारात! अनेक पथदिवे बंद; रात्री पर्यटकांची गैरसोय

नोकरीला निघाले अन् काळाने घातली झडप; खासगी बस-कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू
4

नोकरीला निघाले अन् काळाने घातली झडप; खासगी बस-कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.