Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SRH vs DC : IPL 2025 चा दुसरा सामना पावसामुळे रद्द! दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेऑफमध्ये अडचणी वाढणार

दिल्ली कॅपिटल्सच्या पहिल्या पाच फलंदाजांची एकही चालली नाही, तथापि, दुसरा डाव पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. हैदराबादमध्ये इंद्र देवचा मूड खराब झाला आहे आणि राजीव गांधी क्रिकेट स्टेडियममध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 05, 2025 | 11:24 PM
फोटो सौजन्य - IndianPremierLeague

फोटो सौजन्य - IndianPremierLeague

Follow Us
Close
Follow Us:

SRH vs DC match cancelled : आयपीएल २०२५ च्या ५५ ​​व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्स सनरायझर्स हैदराबादशी लढत झाली ही लढत फक्त काही वेळासाठी झाली असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. आजच्या सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि यामध्ये त्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली होती. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने ७ विकेट्स गमावल्यानंतर धावफलकावर १३३ धावा केल्या आहेत. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या पहिल्या पाच फलंदाजांची एकही चालली नाही आणि पहिले चार फलंदाज एकेरी अंकामध्ये पॅव्हेलियनमध्ये परतले.

तथापि, दुसरा डाव पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. हैदराबादमध्ये इंद्र देवचा मूड खराब झाला आहे आणि राजीव गांधी क्रिकेट स्टेडियममध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. आजच्या सामन्यांमध्ये हैदराबाद संघाच्या जिंकण्याच्या आशा जास्त होत्या पण संघ विजयापर्यत जाऊ शकला नाही आणि पावसाने हजेरी लावली. अशा परिस्थितीत प्रश्न असा निर्माण होतो की जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर त्याचा फायदा कोणाला होईल? जर पाऊस खलनायक ठरला तर प्लेऑफमध्ये कोणाचा मार्ग कठीण होईल हे आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगू.

Match 55. Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals – No Result https://t.co/1MkIwk4VNE #SRHvDC #TATAIPL #IPL2025 — IndianPremierLeague (@IPL) May 5, 2025

जर दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना पावसामुळे वाया गेला तर पॅट कमिन्सची सेना प्लेऑफच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडेल. हैदराबादसोबत दिल्लीलाही नुकसान सहन करावे लागू शकते. पावसामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. या परिस्थितीत, ११ सामन्यांनंतर दिल्लीचे एकूण १३ गुण होतील. यानंतर, दिल्लीला उर्वरित ३ सामन्यांपैकी किमान २ सामन्यांमध्ये विजयाची चव चाखावी लागेल. दोन सामने जिंकल्याने दिल्लीचे एकूण गुण १७ होतील आणि संघाला प्लेऑफचे तिकीट मिळेल.

SRH vs DC : सनरायझर्स हैदराबादच्या कामगिरीवर पावसानं फेरलं पाणी! राजीव गांधी मैदानावर मुसळधार पाऊस

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खूपच खराब झाली. करुण नायर पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर, फाफ डु प्लेसिस देखील फक्त ३ धावा करून बाद झाला. अभिषेक पोरेल ८ धावा काढून कमिन्सने बाद झाला. केएल राहुलला जयदेव उनाडकटने फक्त १० धावांवर बाद केले. ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्मा यांनी शेवटच्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी केली, ज्यामुळे दिल्लीने २० षटकांत ७ गडी गमावून १३३ धावा केल्या. आशुतोष आणि स्टब्स यांनी ४१-४१ धावा केल्या.

Web Title: Srh vs dc second match of ipl 2025 cancelled due to rain delhi capitals playoff woes will increase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 11:24 PM

Topics:  

  • cricket
  • DC vs SRH
  • IPL 2025

संबंधित बातम्या

IND vs SA U19  Series : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाची कमान Vaibhav Suryavanshi कडे! वाचा मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
1

IND vs SA U19 Series : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाची कमान Vaibhav Suryavanshi कडे! वाचा मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक

हरमनप्रीत कौर रागाने संतापली, मैदानाच्या मध्यात या खेळाडूवर भडकली! नक्की कारण काय? Video Viral
2

हरमनप्रीत कौर रागाने संतापली, मैदानाच्या मध्यात या खेळाडूवर भडकली! नक्की कारण काय? Video Viral

विजय हजारे ट्रॉफीच्या आजच्या सामन्यात रोहित-विराट का खेळणार नाहीत? श्रेयस अय्यरबद्दल समोर आली मोठी अपडेट
3

विजय हजारे ट्रॉफीच्या आजच्या सामन्यात रोहित-विराट का खेळणार नाहीत? श्रेयस अय्यरबद्दल समोर आली मोठी अपडेट

स्मृती मानधनाने नवा विक्रम केला नावावर, 10000 धावा करणारी चौथी महिला! मिताली राजचा रेकाॅर्ड मोडण्याचा मार्गावर…
4

स्मृती मानधनाने नवा विक्रम केला नावावर, 10000 धावा करणारी चौथी महिला! मिताली राजचा रेकाॅर्ड मोडण्याचा मार्गावर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.