Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीलंका संघाने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय

  • By Pooja Pawar
Updated On: Oct 15, 2022 | 01:28 PM
श्रीलंका संघाने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय
Follow Us
Follow Us:

आज भारत विरूद्ध श्रीलंका (India Vs Sri Lanka) यांच्यात महिला आशिया चषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. १ वाजता अंतिम सामन्याचा (Final Match) टॉस पार पडला असून यात श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना अगदी थोड्याच वेळात सुरु होणार आहे.

महिला आशिया स्पर्धेत (Women Asia Cup 2022) भारतीय संघाची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली असून संघाने या हंगामातील केवळ एक सामना वगळता सर्व सामने जिंकले आहेत. पहिल्या गट सामन्यात भारतानं श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव केला होता. त्यामुळे अंतिम सामन्यात भारताचे पारडे श्रीलंकेपेक्षा काही अंशी वरचढ आहे.

भारतीय महिला संघ :

शेफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, दयालन हेमलता, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकिपर), पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रेणुका सिंह, राजेश्वरी गायकवाड.

श्रीलंका महिला संघ :

चमारी अट्टापट्टू (कर्णधार), अनुष्का संजीवनी (विकेटकिपर), हर्षिता मडावी, हसिनी परेरा, निलाक्षी डी सिल्वा, कविशा दिलहरी, मलशा शेहानी, ओशादी रणसिंघे, सुगंधिका कुमारी, इनोका रणवीरा, अचिनी कुलसूरिया.

Web Title: Sri lanka team won the toss and decided to bat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2022 | 01:28 PM

Topics:  

  • Asia Cup
  • IND vs SL
  • Sri Lanka
  • Womens Asia Cup

संबंधित बातम्या

SL vs UAE: फक्त 7.5 षटके अन् गेम ओव्हर! UAE चा उडवला धुव्वा; श्रीलंकेचा T20I मधील सर्वात मोठा विजय
1

SL vs UAE: फक्त 7.5 षटके अन् गेम ओव्हर! UAE चा उडवला धुव्वा; श्रीलंकेचा T20I मधील सर्वात मोठा विजय

IND vs THA: आशिया कपमध्ये आज भारताची पहिली परीक्षा! टीम इंडियासमोर थायलंडचे आव्हान; कधी, कुठे अन् किती वाजता पाहाल LIVE सामना?
2

IND vs THA: आशिया कपमध्ये आज भारताची पहिली परीक्षा! टीम इंडियासमोर थायलंडचे आव्हान; कधी, कुठे अन् किती वाजता पाहाल LIVE सामना?

Auqib Nabi साठी BCCI चा ‘स्पेशल प्लॅन’! न्यूझीलंड दौऱ्याआधी इंग्लंडला पाठवणार; काय आहे खास कारण?
3

Auqib Nabi साठी BCCI चा ‘स्पेशल प्लॅन’! न्यूझीलंड दौऱ्याआधी इंग्लंडला पाठवणार; काय आहे खास कारण?

Asia Cup 2026: आता होणार असली टक्कर! थायलंडविरुद्ध ‘दंगल’साठी टीम इंडिया सज्ज; Playing XI मध्ये कोणाला मिळणार संधी?
4

Asia Cup 2026: आता होणार असली टक्कर! थायलंडविरुद्ध ‘दंगल’साठी टीम इंडिया सज्ज; Playing XI मध्ये कोणाला मिळणार संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.