Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SL Vs Pak Live: श्रीलंकेने उद्ध्वस्त केले Pakistan चे सेमीफायनलचे स्वप्न; कोणता संघ झाला क्वालीफाय?

आज श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 मधील महत्वाचा सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानला विजय महत्वाचा होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 28, 2026 | 11:10 PM
SL Vs Pak Live: श्रीलंकेने उद्ध्वस्त केले Pakistan चे सेमीफायनलचे स्वप्न; कोणता संघ झाला क्वालीफाय?
Follow Us
Follow Us:

पाकिस्तानचे सेमीफायनलमध्ये जाण्याचे स्वप्न भंगले 
श्रीलंकेने 4 विकेट्सने जिंकला सामना 
न्यूझीलंडचा सेमीफायनलमध्ये प्रवेश

आज श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात  टी-20 वर्ल्ड कप  स्पर्धेतील सुपर 8 मधील महत्वाचा सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानला विजय महत्वाचा होता. मात्र श्रीलंकेने पाकिस्तानचे सेमीफायनलमध्ये जाण्याचे स्वप्न धुळीला मिळवले आहे. पाकिस्तानने श्रीलंकेचा 5 धावांनी पराभव केला आहे. श्रीलंकेने 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावत 207 धावा केल्या.

श्रीलंकेने पाकिस्तानचे स्वप्न धुळीला मिळवले आहे. पाकिस्तानचा पराभव झाल्याने न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये दाखल झाली आहे. श्रीलंकेच्या कर्णधाराने जोरदार खेळी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. 213 धावांचा पाठलाग सुरू करताना 8 व्या धावेवर श्रीलंकेने निसंकाची विकेट गमावली. यानंतर 33 धावांवर दुसरी विकेट गमावली. 100 धावांच्या आतमध्ये श्रीलंकेने 5 विकेट गमावल्या.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने आपल्या डावाची जोरदार सुरुवात केली. पाकिस्तानच्या ओपनिंग जोडीने 176 धावांची भागीदारी केली. 176 वर पाकिस्तानची पहिली विकेट गेली. पॉवरप्लेमध्ये पाकिस्तानने 64 धावांची खेळी केली. साहिबजादा फरहानने 32 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. 176 धावानंतर पाकिस्तानची फलंदाजी गडबडली. 34 धावांमध्ये 7 विकेट गमावल्या. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये धावा केल्या. पाकिस्तानने श्रीलंकेला धावांचे लक्ष्य दिले आहे. साहिबजादा फरहानने शतकी खेळी केली.

 

बातमी अपडेट होत आहे…

Web Title: Sri lanka won the match against pakistan 4 wickets new zealand enter in semifinal t 20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 10:52 PM

Topics:  

  • cricket news
  • PAK vs SL
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

IND vs AFG T20I Series: क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर! भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिकेची तारीख ठरली; कुठे होणार सामना?
1

IND vs AFG T20I Series: क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर! भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिकेची तारीख ठरली; कुठे होणार सामना?

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू Abhishek Porel अडचणीत! बलात्कार प्रकरणात जामीन रद्द; ३ दिवसांची पोलीस कोठडी
2

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू Abhishek Porel अडचणीत! बलात्कार प्रकरणात जामीन रद्द; ३ दिवसांची पोलीस कोठडी

Sourav Ganguly: सौरव गांगुली आणि पत्नी डोनाला जीवे मारण्याची धमकी! सतत पत्रांचा भडीमार, काय आहे प्रकरण
3

Sourav Ganguly: सौरव गांगुली आणि पत्नी डोनाला जीवे मारण्याची धमकी! सतत पत्रांचा भडीमार, काय आहे प्रकरण

ODI क्रिकेटचा ‘सुवर्ण’ अध्याय! ‘या’ दोन देशांनी पटकावला ५,००० व्या वनडे सामन्याचा मान; ५५ वर्षांपूर्वी…
4

ODI क्रिकेटचा ‘सुवर्ण’ अध्याय! ‘या’ दोन देशांनी पटकावला ५,००० व्या वनडे सामन्याचा मान; ५५ वर्षांपूर्वी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.