Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KKR Vs SRH Live: घरच्या मैदानावर ‘केकेआर’चा ‘गेम ओव्हर’; ‘एसआरएच’ने 65 धावांनी केले चारीमुंड्या चीत

फील एलन आणि कर्णधार अजिंक्य रहाणे सलामीला मैदानात उतरले. कर्णधार अजिंक्य रहाणे केवळ 8 धावा करून बाद झाला. तर फील एलन 28 धावा करून बाद झाला. अंगरिक्ष रघुवंशीने एकाकी झुंज दिल्याचे पाहायला मिळाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 02, 2026 | 11:21 PM
KKR Vs SRH Live: घरच्या मैदानावर 'केकेआर'चा 'गेम ओव्हर'; 'एसआरएच'ने 65 धावांनी केले चारीमुंड्या चीत

KKR Vs SRH Live: घरच्या मैदानावर 'केकेआर'चा 'गेम ओव्हर'; 'एसआरएच'ने 65 धावांनी केले चारीमुंड्या चीत

Follow Us
Close
Follow Us:

सनरायजर्स हैदराबादने केकेआरला दिलेले 227 धावांचे लक्ष्य 
अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड केली गोलंदाजांची धुलाई 
नितीश कुमार रेड्डी आणि हेनरी क्लासेन केली वादळी खेळी

Tata IPL SRH vs KKR Live Updates: आज कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात (SRH vs KKR) सामना पार पडला. 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू झाला आहे. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान हैद्राबादच्या (IPL 2026) संघाने प्रथम फलंदाजी करताना 226 धावा केल्या. एसआरएचच्या संघाने केकेआरचा 65 धावांनी पराभव केला आहे.

कोलकाता नाइट रायडर्सची फलंदाजी

फील एलन आणि कर्णधार अजिंक्य रहाणे सलामीला मैदानात उतरले. कर्णधार अजिंक्य रहाणे केवळ 8 धावा करून बाद झाला. तर फील एलन 28 धावा करून बाद झाला. अंगरिक्ष रघुवंशीने एकाकी झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. त्याने अर्धशतकी खेळी करत 52 धावा केल्या. तर कॅमेरून ग्रीन 2 धावा करून आउट झाला. तर रिंकू सिंग 35 रन्सवर आउट झाला. अनुकूल रॉय एकही धाव करू शकला नाही. सुनील नारायणने आल्या आल्या दोन सिक्स मारले. मात्र 12 धावा करून तो देखील बाद झाला.

कोलकाता नाइट रायडर्सची गोलंदाजी
वैभव अरोरा याने 47 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या. ब्लेसिंग मुझाराबानीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. सुनील नारायणला एकही विकेट घेता आली नाही. कार्तिक त्यागी आणि अनुकूल रॉयने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

SRH च्या हेड-शर्माने पिसं काढली! पहिल्या विजयासाठी KKR ला ‘अजिंक्य’ खेळीची गरज, 227 धावांचे लक्ष्य

सनरायजर्स हैदराबाद संघाची फलंदाजी
सनरायजर्स हैदराबादकडून ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा हे सलामीवीर म्हणून खेळण्यासाठी आले. त्यांनी एसआरएच संघाला चांगली सुरुवात करून दिली. पॉवर प्लेमध्ये ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी 82 धावा जोडल्या. ट्रेविस हेड 46 धावा करून बाद झाला.तर अभिषेक शर्मा 21 चेंडूत 48 धावा करून बाद झाला.

सनरायजर्स हैदराबाद संघाची गोलंदाजी
सनरायजर्स हैद्राबादने जबरदस्त गोलंदाजी करत केकेआरचा 65 धावांनी पराभव केला. तर हर्ष दुबेने 1 विकेट घेतली. तर जयदेव उनाडकटने 3 ओव्हर्समध्ये 21 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या. इशान मलिंगाने 2 विकेट्स घेतल्या. नितीश कुमार रेड्डीने देखील 2 विकेट्स घेतल्या.

Match 6. WICKET! 15.6: Varun Chakaravarthy 0(1) b Jaydev Unadkat, Kolkata Knight Riders 161 all out https://t.co/iCMFpDudP7 #TATAIPL | #KKRvSRH — IndianPremierLeague (@IPL) April 2, 2026

सलामी जोडीने हैदराबादच्या संघाला वादळी सुरुवात करून दिली. सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार इशान किशन 14 धावा करून बाद झाला. तर अनिकेत वर्मा केवळ 1 च धाव करू शकला. नितीश कुमार रेड्डीने संघाला 200 पार पोहोचवले. तो 38 धावा करून वैभव अरोराच्या गोलंदाजीचा शिकार ठरला आहे. तर साहिल आरोरा शून्यावर आउट झाला. शिवांग कुमार 4 धावा करून बाद झाला.

KKR vs SRH Live Toss: केकेआरला ‘अजिंक्य’ ठेवण्यासाठी रहाणेचा ‘हा’ निर्णय; SRH च्या अडचणी वाढणार

केकेआरची संभाव्य टीम:  फिन्न ॲलन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, अंगक्रिश रघुवंशी (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, रमणदीप सिंग, सुनील नरेन, अनुकूल रॉय, वरुण चक्रवर्ती,  वैभव अरोरा, रॉवमन पॉवेल,

एसआरएचची संभाव्य टीम: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), हेनरिक क्लासेन, लियाम लिविंगस्टोन, नितीश कुमार रेड्डी, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, ईशान मलिंगा, अनिकेत वर्मा, सलील अरोरा

Web Title: Sunrisers hyderabad beat kkr to 65 runs tata ipl 2026 live marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 11:06 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • Ajinkya Rahane
  • IPL 2026
  • KKR vs SRH

संबंधित बातम्या

DC vs RR: राजस्थान ‘बेहाल’! अक्षर-राहुलच्या खेळीने ‘मिशन Play Off  सुरूच’, रॉयल्सचा 5 विकेट्सने पराभव
1

DC vs RR: राजस्थान ‘बेहाल’! अक्षर-राहुलच्या खेळीने ‘मिशन Play Off सुरूच’, रॉयल्सचा 5 विकेट्सने पराभव

RR Vs DC Live: राजस्थानचा दिल्लीला ‘तिहेरी’ दणका; ‘या’ खेळाडूंनी मारले मैदान, दिल्लीला 194 रन्सची गरज
2

RR Vs DC Live: राजस्थानचा दिल्लीला ‘तिहेरी’ दणका; ‘या’ खेळाडूंनी मारले मैदान, दिल्लीला 194 रन्सची गरज

PBKS Vs RCB Live: पंजाबचा पराभवाचा ‘सिक्सर’! तर Virat च्या ‘आरसीबी’ने केले क्वालिफाय
3

PBKS Vs RCB Live: पंजाबचा पराभवाचा ‘सिक्सर’! तर Virat च्या ‘आरसीबी’ने केले क्वालिफाय

DC Vs RR Live: अक्षर पटेलने जिंकला टॉस; राजस्थानविरुद्ध प्रथम करणार गोलंदाजी
4

DC Vs RR Live: अक्षर पटेलने जिंकला टॉस; राजस्थानविरुद्ध प्रथम करणार गोलंदाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.