Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Live सामन्यादरम्यान गर्लफ्रेंडला केला मेसेज अन् बसला लाखोंचा फटका; तमिळनाडूच्या क्रिकेटपटूवर BCCIची कारवाई, नेमकं काय घडलं?

Tamil Nadu Cricketer Fined Rs 1 Lakh For Messaging GF: तामिळनाडू प्रीमियर लीगच्या सामन्यादरम्यान आपल्या प्रेयसीला मेसेज पाठवणे तामिळनाडूच्या एका तरुण फलंदाजाला महागात पडले आहे. याबद्दल त्या खेळाडूला १,००,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 15, 2026 | 03:11 PM
Live सामन्यादरम्यान गर्लफ्रेंडला केला मेसेज अन् बसला लाखोंचा फटका; तमिळनाडूच्या क्रिकेटपटूवर BCCIची कारवाई, नेमकं काय घडलं?
Follow Us
Follow Us:
  • गर्लफ्रेंडला मेसेज करणं पडलं महागात
  • क्रिकेटपटूला 1 लाखांचा दंड
  • नेमकं प्रकरण काय?
तमिळनाडूच्या एका युवा फलंदाजाला चालू सामन्यादरम्यान आपल्या गर्लफ्रेंडला मेसेज करणं महागात पडलं आहे. सामन्यादरम्यान मोबाईल फोन वापरल्याबद्दल त्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या खेळाडूने नुकत्याच झालेल्या तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) सामन्यादरम्यान आपल्या प्रेयसीला मेसेज पाठवला होता. यानंतर, बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा पथकाने (ACSU) त्याच्यावर कारवाई केली.

PM Announcement : 2036 ऑलिम्पिकसाठी देशभर ‘टॅलेंट हंट’; गावागावातून घडणार चॅम्पियन! स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

खेळाडूचे नाव अद्याप जाहीर नाही

हे प्रकरण अद्याप चौकशीखाली असल्याने, तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने (TNCA) खेळाडूचे नाव जाहीर केलेले नाही. परंतु, TNCA च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हा खेळाडू डावखुरा फलंदाज असून त्याने गेल्या रणजी ट्रॉफी हंगामात तामिळनाडूसाठी दोन अर्धशतके झळकावली होती.

खेळाडू दोन वर्षांच्या बंदीतून वाचला

सुरुवातीला, या प्रकरणात खेळाडूवर दोन वर्षांच्या बंदीचा विचार केला जात होता. परंतु, टीएनसीएने (TNCA) हे प्रकरण गंभीर गुन्ह्याच्या श्रेणीत येत नसल्याचे मानले. त्यामुळे, २६ वर्षीय खेळाडूला दोन वर्षांच्या बंदीऐवजी १ लाख रुपयांचा दंड ठोठावून सोडून देण्यात आले. टीएनसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, खेळाडूवर कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराचा आरोप नाही. सामन्यादरम्यान प्रतिबंधित क्षेत्रात मोबाईल फोन वापरणे हीच एकमेव समस्या होती.

PMOA अंतर्गत मोबाईल फोनच्या वापरास मनाई

प्लेयर्स अँड मॅच ऑफिशियल्स एरिया (PMOA) मध्ये मोबाईल फोन वापरण्यास बंदी आहे. खेळाडू आणि सामना अधिकारी यांच्यात कोणताही अयोग्य संपर्क किंवा संभाव्य हितसंबंधांचा संघर्ष टाळणे हा यामागील उद्देश आहे. टीएनसीएच्या (TNCA) एका अधिकाऱ्याने सांगितले, ‘तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन खेळाडूचे नाव उघड करणार नाही, कारण तपास सुरू आहे. मी फक्त एवढेच सांगू शकेन की, तो एक डावखुरा फलंदाज आहे, ज्याने गेल्या वर्षी रणजी ट्रॉफीमध्ये तमिळनाडूसाठी दोन अर्धशतके झळकावली होती. तो सामन्यादरम्यान त्याच्या प्रेयसीला मेसेज पाठवत असल्याचे आढळले. जरी त्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावण्यात आला नसला तरी, सामन्यांदरम्यान PMOA मध्ये मोबाईल फोनच्या वापरास मनाई आहे. त्यामुळे, हे नियमांचे उल्लंघन आहे.’

आयपीएलमध्येही घडली होती अशी घटना

आयपीएलमध्येही मोबाईल फोन वापराशी संबंधित अशीच एक घटना समोर आली होती. गेल्या आयपीएल हंगामात, राजस्थान रॉयल्सचे व्यवस्थापक रोमी भिंदर यांना सामन्यादरम्यान संघाच्या डगआऊटमध्ये मोबाईल फोन वापरल्याबद्दल १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

क्रिकेटर Abishek Porel च्या अडचणीत वाढ! रेप प्रकरणात कोर्टाने जामीन फेटाळला; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीचे आदेश

Web Title: Tamil nadu cricketer fined 1 lakh for messaging girlfriend during live match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • bcci
  • Girlfriend
  • Indian Cricketer
  • Tamilnadu

संबंधित बातम्या

घोर निराशा? ‘…तेव्हा वाईट नक्कीच वाटते’; वनडे टीममध्ये स्थान न मिळाल्यावर ऋषभ पंतची प्रतिक्रिया
1

घोर निराशा? ‘…तेव्हा वाईट नक्कीच वाटते’; वनडे टीममध्ये स्थान न मिळाल्यावर ऋषभ पंतची प्रतिक्रिया

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
2

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

Asian Games 2026 : क्रिकेट चाहत्यांनो ‘नागीण डान्स’साठी सज्ज व्हा! सेमिफायनलमध्ये भारताचा बांगलादेशसमोरील राहिलाय असा रेकॉर्ड
3

Asian Games 2026 : क्रिकेट चाहत्यांनो ‘नागीण डान्स’साठी सज्ज व्हा! सेमिफायनलमध्ये भारताचा बांगलादेशसमोरील राहिलाय असा रेकॉर्ड

One Day Series : क्रिकेट चाहत्यांनो; रविवारी आपला कर्णधार खेळणार, दुखातग्रस्त शुभमन गिलबाबत समोर आली मोठी माहिती
4

One Day Series : क्रिकेट चाहत्यांनो; रविवारी आपला कर्णधार खेळणार, दुखातग्रस्त शुभमन गिलबाबत समोर आली मोठी माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.