Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK Vs LSG Live: कार्तिक शर्माने धू-धू धुतले; लखनौच्या संघाला विजयासाठी 188 रन्सचे टार्गेट

पहिलाच सामना खेळणारया आकाश महाराज सिंगने तीन महत्वाच्या विकेट घेतल्या त्याने उर्वील पटेल, कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसनची विकेट पटकावली.

  • By तेजस भागवत
Updated On: May 15, 2026 | 09:32 PM
CSK Vs LSG Live: कार्तिक शर्माने धू-धू धुतले; लखनौच्या संघाला विजयासाठी 188 रन्सचे टार्गेट
Follow Us
Follow Us:

ऋषभ पंतचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय 
आकाश सिंगच्या पहिल्याच सामन्यात शानदार कामगिरी
पहिल्या 9 ओव्हरमध्ये सीएसकेने गमावल्या 3 विकेट्स 

Tata IPL 2026 LSG Vs CSK Live Updates: सध्या लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनौ विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना सुरू आहे. लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा (IPL 2026) निर्णय घेतला. लखनौच्या गोलंदाजांनी हा निर्णय सुरुवातीच्या ओव्हरमध्ये योग्य ठरवला. चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 187 रन्स केल्या. कार्तिक शर्माच्या खेळीच्या जोरावर चेन्नईने लखनौला 188 रन्सचे टार्गेट दिले आहे.

चेन्नई सुपर किंग्जची फलंदाजी 

लखनौने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर चेन्नई सुपर किंग्जकडून संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड मैदानात खेळण्यासाठी उतरले. पहिले काही ओव्हर त्यांनी जम बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात ते अपयशी ठरले. कर्णधार ऋतुराज गायकवाड 13 आणि जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला संजू सॅमसन 20 रन्स करून आउट झाला. मागील सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा उर्वील पटेल आणि ब्रेव्हीसने चेन्नईचा डाव सांभाळला. कार्तिक शर्माने चेन्नईचा अडचणीत असलेला डाव सांभाळला. त्याने शानदार अर्धशतकी खेळी केली. तो 71 रन्स करून आउट झाला. तसेच ब्रेव्हीस 25 रन्स करून आउट झाला. शेवटच्या काही ओव्हर्समध्ये शिवम दुबेने 32 रन्सची खेळी केली आहे.

𝗞𝗮𝗿-𝘃𝗶𝗻𝗴 the gaps in style 👌 Kartik Sharma brings up his 2️⃣nd #TATAIPL Fifty 👏 Updates ▶️ https://t.co/v1R8RJXPe8#KhelBindaas | #LSGvCSK | @ChennaiIPL pic.twitter.com/uZzX5LEUhh — IndianPremierLeague (@IPL) May 15, 2026

एलएसजीची गोलंदाजी
लखनौच्या गोलंदाजांनी चेन्नई सुपर किंग्जला सुरुवातीला तीन मोठे धक्के दिले. पहिलाच सामना खेळणारया आकाश महाराज सिंगने तीन महत्वाच्या विकेट घेतल्या त्याने उर्वील पटेल, कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसनची विकेट पटकावली. मोहम्मद शामीने ब्रेव्हीसची विकेट पटकावली. तर शाहबाज अहमदने आक्रमक खेळी करत असलेल्या कार्तिक शर्माला आउट केले.

LSG vs CSK: लखनऊच्या मैदानावर गोलंदाज की फलंदाज कोण करणार कमाल? वाचा पिच रिपोर्ट

LSG vs CSK पिच रिपोर्ट

लखनऊ विरुद्ध चेन्नई सामना एकाना स्टेडियममधील पिच क्रमांक ४ वर खेळला जाईल. ही पिच लो स्कोअरिंग पिच आहे. म्हणजेच, ही पिच संथ आहे. ज्यामुळे फलंदाजांसाठी फलंदाजी करणे तितके सोपे असणार नाही. या पिचवर लखनऊने ११९, आणि १४१ धावा केल्या असून दोन्ही सामन्यांमध्ये संघाला पराभव पत्करावा लागला आहे. या पिचवर ३० पैकी २३ विकेट्स वेगवान गोलंदाजांनी घेतले आहेत. तर, फिरकी गोलंदाजांचा इकॉनॉमी रेट वेगवान गोलंदाजांपेक्षा जास्त राहिला आहे त्यामुळे, दोन्ही संघ अतिरिक्त वेगवान गोलंदाज मैदानात उतरवू शकतात.

LSG संभाव्य प्लेइंग ११-
जोश इंग्लिस, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), एडन मार्करम, अक्षत रघुवंशी, शाहबाज अहमद, हिम्मत सिंग, मोहम्मद शमी, आवेश खान, प्रिन्स यादव, मोहसीन खान.

LSG VS CSK Live: लखनौ सीएसकेचा वचपा काढणार? ऋषभ पंतचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय

CSK संभाव्य प्लेइंग ११-
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), उर्विल पटेल, कार्तिक शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, प्रशांत वीर, अकील हुसेन, अंशुल कंबोज, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद, मुकेश चौधरी.

Web Title: Tata ipl 2026 csk kartik sharma set 188 runs target to lsg sports updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 09:29 PM

Topics:  

  • CSK vs LSG
  • IPL 2026
  • Ruturaj Gaikwad

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.