Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 मध्ये खळबळ! कॅपिटल्सविरुद्ध उद्या ‘थाला’ खेळणार? चाहत्यांची धाकधूक वाढली

महेंद्रसिंह धोनी गेल्या काही काळापासून दुखापतीमुळे संघाबहेर आहे. यामुळे तो अद्याप एकही सामना चेन्नईकडून खेळू शकलेला नाही. उद्या अरुण जेटली स्टेडियमवर चेन्नई आणि दिल्ली यांच्यात सामना होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 04, 2026 | 05:31 PM
IPL 2026 मध्ये खळबळ! कॅपिटल्सविरुद्ध उद्या ‘थाला’ खेळणार? चाहत्यांची धाकधूक वाढली
Follow Us
Follow Us:

चेन्नई सुपर किंग्ज उद्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळणार 
एमएस. धोनी संघासोबत दिल्लीला गेला नसल्याचे आले समोर 
दुखापतीमुळे धोनी अद्याप खेळू शकला नाही एकही सामना

Tata IPL 2026 MS Dhoni Updates in CSK Team: आयपीएलचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ होत आहे. टॉप 4 साठी सर्व संघांची चुरस सुरू आहे. त्यातच आता 5 वेळेस विजेतपद पटकावलेला चेन्नई सुपर किंग्जचा संघ टॉप 4 मध्ये येण्यासाठी धडपड करत आहे. उद्या (IPL 2026) चेन्नई सुपर किंग्जचा संघ दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आपला सामना खेळणार आहे. दरम्यान या सामन्यात एम. एस. धोनी खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. आयपीएलचा हंगाम शेवटच्या आणि निर्णायक टप्प्यात येऊन पोहोचला आहे. ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनीला मैदानात पाहण्यासाठी आतुर असलेल्या चाहत्यांची प्रतीक्षा आता अधिकच लांबण्याची शक्यता आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या आगामी महत्त्वाच्या सामन्यापूर्वी धोनी संघासोबत दिल्लीला गेला नसल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या महितीनुसार, महेंद्रसिंह धोनी गेल्या काही काळापासून दुखापतीमुळे संघाबहेर आहे. यामुळे तो अद्याप एकही सामना चेन्नईकडून खेळू शकलेला नाही. उद्या अरुण जेटली स्टेडियमवर चेन्नई आणि दिल्ली यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यातून ‘थाला’ पुनरागमन करेल अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र, चेन्नईचा संघ दिल्लीला रवाना झाला असताना धोनी त्यांच्यासोबत विमानाने गेल्या नसल्याचे समोर आले आहे.

IPL 2026: सिक्सर किंग कोण? यंदाचा आयपीएल किंग ठरला ‘हा’ संघ, पहा संपूर्ण यादी

सिक्सर किंग कोण? यंदाचा आयपीएल किंग ठरला ‘हा’ संघ

यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक नवा रेकॉर्ड होताना पाहायला मिळत आहे. अनेक खेळाडू आपल्या नावावर अनेक विक्रम करत आहेत. चाहत्यांना रोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. त्यातच आता यंदाच्या हंगामात अनेक संघांनी सर्वाधिक सिक्सर मारण्याचे रेकॉर्ड केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक सिक्सर मारण्याचा रेकॉर्ड कोणत्या संघाने केला आहे, ते जाणून घेऊयात.

यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याच्या शर्यतीत सनरायझर्स हैदराबादच्या संघाने बाजी मारली आहे. आयपीएल 2026 च्या 46 वा सामना होईपर्यंत, समोर आलेल्या आकडेवारीनुसार, एसआरएचच्या फलंदाजांनी 118 सिक्स मारले आहेत.  ‘पॉवर प्ले’ असो वा शेवटची षटके, हैदराबादचे फलंदाज फक्त मोठे फटके मारताना दिसून येत आहे.

IPL 2026: सिक्सर किंग कोण? यंदाचा आयपीएल किंग ठरला ‘हा’ संघ, पहा संपूर्ण यादी

पंजाब किंग्जच्या संघाने दुसरा नंबर पटकावला आहे. पंजाबच्या फलंदाजाने 9 सामन्यांमध्ये 108 सिक्स मारले आहेत. पंजाबची फलंदाजी यंदा अधिक आक्रमक दिसत आहे. राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी 100 सिक्स मारण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. जस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी 37 षटकारांसह या यादीत अव्वल आहे.

 

Web Title: Tata ipl 2026 csk ms dhoni chance to play against delhi capitals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • Chennai Super Kings
  • IPL 2026
  • M.S. Dhoni

संबंधित बातम्या

Ipl 2027 : ‘थलायवा’ धोनीच्या संघानं भाकरी फिरवली; झहीर खान चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी
1

Ipl 2027 : ‘थलायवा’ धोनीच्या संघानं भाकरी फिरवली; झहीर खान चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.