IPL 2026 (फोटो- सोशल मिडिया)
2026 च्या आयपीएलमध्ये रचले गेले अनेक नवे विक्रम
यंदाच्या आयपीएलमध्ये मारले गेले सर्वाधिक सिक्सर
एसआरएचने मारले सर्वाधिक सिक्सर
Tata IPL 2026 Mos Sixers: यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक नवा रेकॉर्ड होताना पाहायला मिळत आहे. अनेक खेळाडू आपल्या नावावर अनेक विक्रम करत आहेत. चाहत्यांना रोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. त्यातच आता यंदाच्या हंगामात अनेक संघांनी सर्वाधिक सिक्सर मारण्याचे रेकॉर्ड केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक (SRH) सिक्सर मारण्याचा रेकॉर्ड कोणत्या संघाने केला आहे, ते जाणून घेऊयात.
यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याच्या शर्यतीत सनरायझर्स हैदराबादच्या संघाने बाजी मारली आहे. आयपीएल 2026 च्या 46 वा सामना होईपर्यंत, समोर आलेल्या आकडेवारीनुसार, एसआरएचच्या फलंदाजांनी 118 सिक्स मारले आहेत. ‘पॉवर प्ले’ असो वा शेवटची षटके, हैदराबादचे फलंदाज फक्त मोठे फटके मारताना दिसून येत आहे.
पंजाब किंग्जच्या संघाने दुसरा नंबर पटकावला आहे. पंजाबच्या फलंदाजाने 9 सामन्यांमध्ये 108 सिक्स मारले आहेत. पंजाबची फलंदाजी यंदा अधिक आक्रमक दिसत आहे. राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी 100 सिक्स मारण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. जस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी 37 षटकारांसह या यादीत अव्वल आहे.
Mohammed Siraj ने रचला इतिहास! IPL मध्ये रेकॉर्ड करणारा जगातील पहिला बॉलर ज्याने…
Mohammed Siraj ने रचला इतिहास!
इंडियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये पुन्हा एकदा मियाँची जादू पाहायला मिळाली. गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला. कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सिराजने तो योग्य ठरवला. त्याने आपल्या पहिल्याच षटकात दोन बळी घेतले आणि आयपीएल सामन्याच्या पहिल्याच षटकात दोन बळी घेणारा आपल्या संघातील पहिला गोलंदाज ठरला.
मोहम्मद सिराजने सर्वप्रथम पंजाब किंग्सचा धोकादायक सलामीवीर प्रियांश आर्याला बाद केले. या युवा खेळाडूने एक शॉर्ट बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने मारला आणि पदार्पण करणाऱ्या निशांत सिंधूने झेप घेऊन एक अप्रतिम लो-कॅच घेतला. पुढच्याच चेंडूवर सिराजने कूपर कॉनोलीला शून्य धावेवर बाद केले. यष्टीरक्षक जोस बटलरने झेल घेतला. चेंडू बॅक ऑफ लेंथवरून उशिरा वळला आणि बॅटची किंचित आतली कड घेतली. कॉनोलीने रिव्ह्यू घेतला, पण अल्ट्राएजने स्पाइकची पुष्टी केली, ज्यामुळे पंजाब आणखी अडचणीत आले.
MI Vs LSG Pitch Report: आजची लढाई ‘अस्तित्वासाठी’; पहा वानखेडेचा स्पेशल पीच रीपोर्ट
जोफ्रा आर्चर – 5
मोहम्मद सिराज – 3
मोहम्मद शमी – 3
प्रफुल्ल हिंगे – 3






