Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK vs RR Live: गुवाहाटीत नाणेफेकीचा कौल राजस्थानच्या बाजूने! CSK ला रोखण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय

इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या तिसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे आणि सर्वांचे लक्ष 15 वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यवंशीवर असेल.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 30, 2026 | 07:42 PM
CSK vs RR Live: गुवाहाटीत नाणेफेकीचा कौल राजस्थानच्या बाजूने! CSK ला रोखण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना 
आसाममधील गुवाहाटी येथे आयपीएल संन्याचे आयोजन
वैभव सूर्यवंशीवर असणार सर्वांची नजर 

Tata IPL 2026 CSK Vs RR Live: आज आसामच्या गुवाहाटी येथील स्टेडियमवर आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (CSK vs RR) यांच्यात आयपीएलचा तिसरा सामना होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता टॉस झाला. तर राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुवाहाटीमध्ये पाऊस झाल्यामुळे खेळपट्टी गोलंदाजांसाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जात आहे.  (IPL 2026) संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होणार आहे. आजच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड यांच्या खेळीवर सर्वांचे लक्ष असणार आहे.

चेन्नई संघ एमएस धोनीशिवाय उतरणार मैदानात
इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या तिसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे आणि सर्वांचे लक्ष 15 वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यवंशीवर असेल. वैभवने अलीकडे उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि या वेळी आयपीएलमध्ये तो कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल, कारण प्रत्येक संघ त्याच्याविरुद्ध पूर्ण तयारीने मैदानात उतरेल.

वैभव-संजू चर्चेत राहतील

वैभवनंतर, आता संजू सॅमसनची कामगिरी पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक असतील, जो आयपीएलमध्ये पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार आहे. एमएस धोनी सीएसकेकडून खेळणार नसल्यामुळे, संजू दुहेरी भूमिकेत असेल, तो यष्टीरक्षणासोबतच डावाची सुरुवातही करेल. धोनी दोन आठवड्यांसाठी सीएसकेपासून दूर राहणार आहे, जी संघासाठी एक मोठी समस्या असेल, कारण त्याचा अनुभव संघासाठी महत्त्वपूर्ण आहे.

CSK Vs RR: सावधान! राजस्थानचे ‘हे’ ५ शिलेदार CSK साठी डोकेदुखी; वैभव सूर्यवंशी करणार गेम

1. वैभव सूर्यवंशी: वैभव सूर्यवंशी आज चेन्नईच्या गोलंदाजांसाठी धोकादायक ठरू शकतो. पहिले 6 ओव्हर्स जे पॉवरप्लेचे असतात, त्यामध्ये वैभव सूर्यवंशीने फटकेबाजी केली तर राजस्थान रॉयल्स मोठी धावसंख्या उभारू शकते. मागील हंगामात वैभवने आपल्या फलंदाजीने प्रभावित केले आहे.

2. यशस्वी जयस्वाल: यशस्वी जयस्वालला वेगवान गोलंदाजीवर फलंदाजी करण्यास आवडते असे म्हटले जाते. चेन्नईच्या गोलंदाजांसाठी हा डावखुरा फलंदाज डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. यशस्वीने चेन्नईविरुद्ध 266 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने तीन अर्धशतके लगावली आहेत.

MI vs KKR : पुन्हा एकदा Mumbai Indians मॅच फिक्सिंगच्या जाळ्यात! Toss च्या वेळी का फिरवला कॅमेरा? सोशल मिडियावर रंगली चर्चा

चेन्नई सुपर किंग्स: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), आयुष म्हात्रे, मॅथ्यू शॉर्ट, शिवम दुबे, प्रशांत वीरजेमी ओव्हरटन, नूर अहमद, खलील अहमद, मॅट हेन्री, अंशुल कंबोज, राहुल चहर, श्रेयस गोपाल, सरफराज खान, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, अकील हुसैन, झॅक फॉल्क्स, कार्तिक शर्मा, अमन खान, उर्विल पटेल, देवाल्ड ब्रेव्हिस (दुखापतग्रस्त), एमएस धोनी (दुखापतग्रस्त).

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, दासुन शनाका, जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा, रवी बिश्नोई, ॲडम मिल्ने, शुभम दुबे, डोनोव्हन फरेरा, लुआन-ड्रे प्रिटोरियस, रवी सिंग, युधवीर सिंग चरक, नांद्रे बर्गर, अमन राव पेराला

Web Title: Tata ipl 2026 csk vs rr live riyan parag won the toss and choose bowl first guwahati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 07:08 PM

Topics:  

  • CSK VS RR
  • IPL 2026
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

CSK सेनेला RR च्या सूर्यवंशीने दाखवले ‘वैभव’; अनुभवी गोलंदाजांची अक्षरक्ष: पिसं काढली अन् थेट..
1

CSK सेनेला RR च्या सूर्यवंशीने दाखवले ‘वैभव’; अनुभवी गोलंदाजांची अक्षरक्ष: पिसं काढली अन् थेट..

बॅटिंग की थट्टा? RR च्या ‘रॉयल’ माऱ्यासमोर CSK ची दांडी गुल; राजस्थानला जिंकण्यासाठी 128 धावांची गरज
2

बॅटिंग की थट्टा? RR च्या ‘रॉयल’ माऱ्यासमोर CSK ची दांडी गुल; राजस्थानला जिंकण्यासाठी 128 धावांची गरज

CSK चा मोठा ‘गेम’! ‘यलो आर्मी’ला मोठा धक्का; संजू अन् ऋतुराजचा RR विरुद्ध फ्लॉप शो
3

CSK चा मोठा ‘गेम’! ‘यलो आर्मी’ला मोठा धक्का; संजू अन् ऋतुराजचा RR विरुद्ध फ्लॉप शो

IPL चा ‘फ्लॉप शो’! Power Play मध्ये ‘या’ संघांना 20 धावाही करणे झाले कठीण; दिग्गज अन्…
4

IPL चा ‘फ्लॉप शो’! Power Play मध्ये ‘या’ संघांना 20 धावाही करणे झाले कठीण; दिग्गज अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.