Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK Vs SRH Pitch Report: स्पिनर्सची जादू चालणार की फलंदाजांची…; कसे आहे आजचे पीच? वाचा सविस्तर…

एसआरएच आणि चेन्नईचा संघ आतापर्यंत 22 वेळा आमनेसामने आले आहेत. मात्र यामध्ये चेन्नईचे पारडे मजबूत राहिले आहे. चेन्नईने 22 पैकी 15 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आज हा रेकॉर्ड एसआरएचचा संघ मोडणार का हे पहावे लागणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 18, 2026 | 03:33 PM
CSK Vs SRH Pitch Report: स्पिनर्सची जादू चालणार की फलंदाजांची…; कसे आहे आजचे पीच? वाचा सविस्तर…
Follow Us
Follow Us:

चेन्नई अन् एसआरएचमध्ये रंगणार सामना 
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर महामुकाबला 
संध्याकाळी 7.30 वाजता होणार सुरुवात

Tata IPL 2026 CSK Vs SRH  Live Updates: आयपीएलचा महासंग्राम सुरू झाला आहे. चाहत्यांना रोज एकापेक्षा एक भारी सामने पाहायला मिळत आहेत. आह चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद (IPL 2026) यांच्यात हा सामना खेळवला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि एसआरएचचा सामना हैद्राबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाची सुरुवात म्हणावी तशी चांगली झाली नव्हती. मात्र गेले दोन सामने चेन्नई सुपर किंग्जने जिंकले आहेत. सलामीवीर असलेल्या संजू सॅमसनला सूर गवसला आहे. तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादचा संघ देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये आहे.

कर्णधार इशान किशन आणि हेनरी क्लासेन देखील चांगली खेळी करत आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज समोर हे आव्हान असणार आहे. एसआरएचच्या प्रमुख फलंदाजांना लवकरात लवकर बाद करणे चेन्नईसाठी गरजेचे असणार आहे. तसेच एसआरएचच्या गोलंदाजांसामोर संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड यांना रोखण्याचे आव्हान असणार आहे.

SRH च्या टीमध्ये धाकडे बॉलरची धमाकेदार एंट्री, वेगाने लावतो बॅटर्सची वाट; CSK ला सांभाळून रहायची गरज

एसआरएचने आतापर्यंत 5 पैकी 2 सामने जिंकले आहेत. एसआरएचचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये 5 व्या स्थानावर आहे. तर ऋतुराज गायकवाडच्या चेन्नई सुपर किंग्जने 5 पैकी 2 सामने जिंकले आहेत. चेन्नईचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये 8 व्या स्थानावर आहे. आजच्या सामन्याचा पीच रिपोर्ट कसा आहे त्याबाबत जाणून घेऊयात.

पिच रिपोर्ट

आजचा चेन्नई विरुद्ध एसआरएचचा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. एसआरएचने यंदाच्या हंगामात होम ग्राऊंडवर दोन्ही सामने जिंकले आहेत. मागील सामन्यात प्रफुल हिंगे आणि साकीब हुसेनने भेदक गोलंदाजी केली. हे स्टेडियम हाय स्कोअरिंग साठी ओळखले जाते. या स्टेडियम कोणताही संघ टॉस जिंकून चेज करण्यास प्राधान्य देताना पाहायला मिळते.

हेड टू हेड रेकॉर्ड

एसआरएच आणि चेन्नईचा संघ आतापर्यंत 22 वेळा आमनेसामने आले आहेत. मात्र यामध्ये चेन्नईचे पारडे मजबूत राहिले आहे. चेन्नईने 22 पैकी 15 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आज हा रेकॉर्ड एसआरएचचा संघ मोडणार का हे पहावे लागणार आहे.

Ishan Kishan कडून काढून घेतली जाणार कॅप्टन्सी, मोठी अपडेट आली समोर; काय आहे कारण

सीएसकेची संभाव्य टीम: संजू सॅमसन (यष्टिरक्षक), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, सरफराज खान, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, अंशुल कंबोज, नूर अहमद, गुरजपनीत सिंग, मुकेश चौधरी, महेश तीक्षणा, मॅट हेन्री

एसआरएचची संभाव्य टीम: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, ईशान किशन , हेनरिक क्लासेन, लियाम लिविंगस्टोन, हर्ष दुबे, नीतिश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, ईशान मलिंगा, साकिब हुसेन, प्रफुल हिंगे , शिवंग कुमार,हर्षल पटेल, सलील अरोरा

Web Title: Tata ipl 2026 csk vs srh live updates rahiv gandhi international cricket stadium pitch report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IPL 2026
  • Sanju Samson
  • SRH vs CSK

संबंधित बातम्या

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav  Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान
1

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात
2

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात

‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video
3

‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video

RCB चॅम्पियन पण सेलिब्रेशनला गालबोट; Tim David वर मोठी कारवाई, नेमका विषय काय?
4

RCB चॅम्पियन पण सेलिब्रेशनला गालबोट; Tim David वर मोठी कारवाई, नेमका विषय काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.