Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सूर्यकुमार यादवचा विक्रम आता इतिहासजमा! T20I मध्ये Abhishek Sharma बनला नवा ‘सिक्सर किंग’

Abhishek Sharma breaks Suryakumar Yadav 69 Six records: वेस्ट इंडिजविरुद्धचा चौथ्या सामन्यात पराभव पत्कारावा लागला. या सामन्यात अभिषेक शर्माने सूर्यकुमार यादवचा मोठा विक्रम मोडला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 15, 2026 | 02:01 PM
Abhishek Sharma breaks Suryakumar Yadav

Abhishek Sharma breaks Suryakumar Yadav

Follow Us
Follow Us:
  • भारताचा पराभव, पण अभिषेक शर्माचा ऐतिहासिक पराक्रम
  • सूर्याचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
  • बनला भारताचा नवा सिक्सर किंग
IND vs WI 4th T20 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात हैदराबाद येथे चौथा टी-२० सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ३ विकेट्स गमावून २४७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघ १९. ३ षटकांत २२३ धावा करु शकला. भारताने हा सामना गमावला असला तरी, टीम इंडियाचा स्टार फलंदाज अभिषेक शर्माने या आणखी एक रेकॉर्ड धुळीस मिळवला आहे. त्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादवचा विशेष विक्रम मोडला. अभिषेकने आपल्या लहान कारकिर्दीत एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. (Abhishek Sharma breaks Suryakumar Yadav 69 Six record)

न्यूझीलंड मालिकेआधी रवींद्र जडेजाची गर्जना! रणजीत शतक ठोकत गोलंदाजीतही दाखवला दम, टीम इंडियाची चिंता मिटणार?

अभिषेक शर्माची शानदार कामगिरी

अभिषेक शर्माने चौथ्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात २४ चेंडूंमध्ये २९ धावा केल्या. त्याने तीन चौकार आणि एक षटकार मारला. टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा भारतीय खेळाडूचा विक्रम आता त्याच्या नावावर आहे. त्याने आता ३३ सामन्यांमध्ये ६९ षटकार ठोकले आहेत. सूर्यकुमार यादवने २०२२ मध्ये ६८ षटकार मारले होते. आता, चार वर्षांनंतर, अभिषेकने त्याचा विक्रम मोडला आहे. २०२४ मध्ये एकूण ५४ षटकार मारून अभिषेक या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०२६ मध्ये ईशान किशनने ५३ षटकार मारून चौथ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. २०२६ मध्येच ४४ षटकार मारून संजू सॅमसन पाचव्या क्रमांकावर आहे

एकूण विक्रमांच्या बाबतीत, अभिषेक शर्मा बहरीनच्या फय्याज अहमदसोबत तिसऱ्या स्थानावर बरोबरीत आहे. अहमदच्या नावावरही ६९ षटकार आहेत.अव्वल दोन खेळाडूंमध्ये ऑस्ट्रियाचा करणबीर सिंग तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने २०२५ मध्ये केवळ ३२ सामन्यांमध्ये १२२ षटकार मारले. करणबीर २०२६ मध्ये आतापर्यंत ७८ षटकार मारून दुसऱ्या स्थानावरही आहे.

एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय खेळाडू

  • अभिषेक शर्मा – ६९ षटकार (२०२६)
  • सूर्यकुमार यादव – ६८ षटकार (२०२२)
  • अभिषेक शर्मा – ५४ षटकार (२०२४)
  • ईशान किशन – ५३ षटकार (२०२६)
  • संजू सॅमसन – ४४ षटकार (२०२६)

चौथ्या टी-२० सामन्यात भारताचा पराभव

हैदराबाद येथे झालेल्या चौथ्या टी२० सामन्यात भारत वेस्ट इंडिजकडून २४ धावांनी पराभूत झाला. पाच सामन्यांची मालिका आता २-२ अशी बरोबरीत आहे. पाचवा सामना १७ ऑक्टोबर रोजी बंगळूरु येथे खेळला जाईल.

IPL 2027 आधी पडद्यामागे मोठी खेळी! ‘या’ स्टार खेळाडूची हैदराबादमध्ये घरवापसी, झीशान अन्सारी दिल्लीच्या ताफ्यात

Web Title: Abhishek sharma breaks suryakumar yadav 69 sixes record pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 01:57 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • Ind vs WI
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

IND vs WI : हे आपल्यासोबतच असं का होतंय यार? नाणेफेक जिंकलो, पण सामना गमावला; वेस्ट इंडिजचा दणदणीत विजय
1

IND vs WI : हे आपल्यासोबतच असं का होतंय यार? नाणेफेक जिंकलो, पण सामना गमावला; वेस्ट इंडिजचा दणदणीत विजय

IND Vs WI: कर्णधार Shai ने गुंडाळल्या भारताच्या ‘होप’? विजयासाठी ‘इतक्या’ रन्सचे असणार आव्हान
2

IND Vs WI: कर्णधार Shai ने गुंडाळल्या भारताच्या ‘होप’? विजयासाठी ‘इतक्या’ रन्सचे असणार आव्हान

IND Vs WI: आज पाऊस घालणार खोडा? हैदराबादची खेळपट्टी कोणाला देणार साथ? आज महामुकाबला
3

IND Vs WI: आज पाऊस घालणार खोडा? हैदराबादची खेळपट्टी कोणाला देणार साथ? आज महामुकाबला

IND Vs WI: आपला भाऊ इतिहास घडवणार; 79 रन्स अन् Abhishek Sharma करणार ‘हा’ रेकॉर्ड
4

IND Vs WI: आपला भाऊ इतिहास घडवणार; 79 रन्स अन् Abhishek Sharma करणार ‘हा’ रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.