Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GT Vs RCB IPL Final Live: रजत पाटीदारने जिंकला पहिला डाव; गुजरातविरुद्ध घेतला गोलंदाजीचा निर्णय

GT Vs RCB Final Toss Updates: आरसीबी आणि गुजरात यांच्यात आतापर्यंत ९ सामने खेळले गेले आहेत. यापैकी आरसीबीने ५ तर गुजरातने ४ सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये टक्कर अपेक्षित आहे. विशेष म्हणजे या हंगामात दोन्ही संघांनी उत्कृष्ट क्रिकेट खेळले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 31, 2026 | 07:04 PM
GT Vs RCB IPL Final Live: रजत पाटीदारने जिंकला पहिला डाव; गुजरातविरुद्ध घेतला गोलंदाजीचा निर्णय
Follow Us
Follow Us:

अहमदाबादमध्ये थोड्याच वेळात सुरू होणार अंतिम सामना 
रजत पाटीदार आणि शुभमन गिल येणार आमनेसामने 
दोन्ही संघांना दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याची असणार संधी

Tata IPL 2026 GT Vs RCB Final Live Updates: आज आयपीएल 2026 चा अंतिम सामना होणार आहे. गुजरात टायटन्स अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन शक्तिशाली संघांमध्ये हा अंतिम सामना होणार आहे. थोड्याच वेळा या सामन्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम सुरुवात होईल. पीच रिपोर्टनुसार हा सामना हाय स्कोअरिंग होऊ शकतो. नुकताच अंतिम सामन्याचा टॉस पार पडला. या आरसीबी संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आजच्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. आरसीबीकडून विराट कोहली, भुवनेश्वर, रजत पाटीदार, वेंकटेश अय्यर यांच्यावर मदार असेल. टर गुजरात कडून प्रामुख्याने कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शनच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे. एका बाजूला विराट कोहली आणि रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा संघ तर दुसऱ्या बाजूला शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स विजेतेपदासाठी सज्ज आहे. गतविजेता संघ पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकणार की गुजरात बाजी मारणार याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

आजचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. फायनल असल्यामुळे अहमदाबादमध्ये चाहते मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. आज संपूर्ण स्टेडियम भरले जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आरसीबीकडून विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, रजत पाटीदार आणि गुजरात कडून शुभमन गिल, साई सुदर्शन, रबाडा , सिराज असे फॉर्ममध्ये असणारे खेळाडू खेळताना दिसून येतील.

IPL Final 2026: IPL 2026 च्या फायनलमध्ये रंगणार सुरांची मैफल! कैलाश खेर यांच्यासह दिग्गज गायक वाढवणार खेळाडूंचा उत्साह

हेड टू हेडमध्ये रेकॉर्ड?

आरसीबी आणि गुजरात यांच्यात आतापर्यंत ९ सामने खेळले गेले आहेत. यापैकी आरसीबीने ५ तर गुजरातने ४ सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये टक्कर अपेक्षित आहे. विशेष म्हणजे या हंगामात दोन्ही संघांनी उत्कृष्ट क्रिकेट खेळले असून अंतिम सामन्यात दबाव कोण चांगल्या प्रकारे हाताळतो यावर निकाल ठरणार आहे.

संभाव्य प्लेइंग ११

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: व्यंकटेश अय्यर, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, रसिक सलाम दार, जेकब डफी.

GT च्या ‘त्या’ दुखण्यावर RCB करणार वार; IPL 2026 Final मध्ये ‘रजत’ सेना इतिहास घडवणार?

गुजरात टायटन्स : साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, राशीद खान, राहुल तेवतिया, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

Web Title: Tata ipl 2026 final rcb rajat patidar choose bowl first against gt in ahmedabad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Narendra Modi Stadium in Ahmedabad
  • Rajat Patidar
  • RCB vs GT
  • Shubman Gill

संबंधित बातम्या

Indian Cricket Team: कर्णधार आणि फॉर्मेट बदलातच जिंकली भारतीय टीम, आता नजर सिरीजच्या विजयावर
1

Indian Cricket Team: कर्णधार आणि फॉर्मेट बदलातच जिंकली भारतीय टीम, आता नजर सिरीजच्या विजयावर

IND vs ENG: एड्जबॅस्टनमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय; इंग्लंडचा ११ वर्षांचा गड अखेर ढासळला
2

IND vs ENG: एड्जबॅस्टनमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय; इंग्लंडचा ११ वर्षांचा गड अखेर ढासळला

IND vs ENG ODI: बॉलर्सचा तुफान मारा, Shubman Gill चा धमाका; UK च्या दौऱ्यावर भारताची ‘शुभ’ सुरूवात
3

IND vs ENG ODI: बॉलर्सचा तुफान मारा, Shubman Gill चा धमाका; UK च्या दौऱ्यावर भारताची ‘शुभ’ सुरूवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.