Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DC Vs GT Playing 11: शुभमन गिल उघडणार का विजयाचे खाते? दिल्लीचा रथ रोखणार? पहा Playing 11

दिल्ली कॅपिटल्सबद्दल बोल्याचे झाल्यास कर्णधार अक्षर पटेल, समीर रिझवी आणि लुंगी एनगीडी, मुकेश कुमार हे जबरदस्त फॉर्ममध्ये पाहायला मिळत आहे. केएल राहुलला अजूनही आपला सूर गवसलेला नाहीये.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 08, 2026 | 04:22 PM
DC Vs GT Playing 11: शुभमन गिल उघडणार का विजयाचे खाते? दिल्लीचा रथ रोखणार? पहा Playing 11
Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली विरुद्ध गुजरात सामन्यावर पावसाचे सावट 
संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार मॅच 
पहिला विजय मिळवण्याचे शुभमन गिलसमोर आव्हान

Tata IPL 2026 DC vs GT Live Updates: आज दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडीयमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे.  संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे.  या सामन्यावर पावसाचे सावट आहे. शुभमन गिल समोर गुजरातला पहिला विजय मिळवून देण्याचे आव्हान आणि दबाव असणार आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघाची प्लेइंग 11 काय असू शकते याकहा अंदाज घेऊयात.

दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स आतापर्यंत प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत. गुजरात टायटन्स आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यात पराभूत झाली आहे. त्यांना पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला आहे. दरम्यान दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स दोन्ही सामने जिंकून आले आहेत. लखनौ आणि मुंबई इंडियन्सला त्यांनी पराभूत केले आहे.

दिल्ली कॅपिटल्सबद्दल बोल्याचे झाल्यास कर्णधार अक्षर पटेल, समीर रिझवी आणि लुंगी एनगीडी, मुकेश कुमार हे जबरदस्त फॉर्ममध्ये पाहायला मिळत आहे. केएल राहुलला अजूनही आपला सूर गवसलेला नाहीये. दोन्ही सामन्यांत तो साजेशी खेळी करू शकला नाही. तर नितीश राणा देखील चांगली कामगिरी करू शकला नाही.

DC Vs GT Pitch Report: मैदान तयार, खेळाडू सज्ज, पण…; पाऊस गेम करणार, पहा पीच रिपोर्ट

तर दुसरीकडे गुजरात टायटन्सबद्दल बोलायचे झाल्यास मागील सामन्यात कर्णधार शुभमन गिल खेळला नव्हता. राशीद खानकडे कर्णधारपदाची जबाबदारी होती. मात्र अटीतटीच्या सामन्यात गुजरातचा पराभव झाला. साई सुदर्शन चांगल्या फॉर्ममध्ये दिसून येत आहे. जोस बटलर, ग्लेन फिलिप्स यांना अजून सूर गवसलेला नाही.

पहा पीच रिपोर्ट

आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स हे संघ दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे. दिल्लीत आज पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. आज दिल्लीत पाऊस पडण्याची शक्यता 40 टक्के इतकी वर्तवण्यात आलेली आहे. ढगाळ हवामान राहू शकते.

या स्थितीमध्ये टॉस जिंकून कोणताही कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. असे हवामान असल्यास या ठिकाणी वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. पाऊस सुरू झाल्यास आजच्या सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. सलग दोन दिवस पावसामुळे आयपीएलच्या सामन्यांमध्ये बाधा आल्याचे पाहायला मिळाले.

DC Vs GT Pitch Report: मैदान तयार, खेळाडू सज्ज, पण…; पाऊस गेम करणार, पहा पीच रिपोर्ट

गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, शाहरुख खान, राशिद खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: अक्षर पटेल (कर्णधार), समीर रिझवी, टिम डेविड, जॅक फ्रेझर-मॅकगर्क, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), कृणाल पंड्या, मार्कस स्टॉइनिस, वरुण चक्रवर्ती, हर्षल पटेल, मुकेश कुमार

Web Title: Tata ipl 2026 gt vs dc playing 11 samir rizvi sai sudarshan gill axar patel sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • DC vs GT
  • IPL 2026
  • playing 11

संबंधित बातम्या

IPL 2026 मध्ये Shreyas Iyer ने केला राडा; ‘सरपंच’चे शानदार शतक; प्ले-ऑफची शर्यत कायम…
1

IPL 2026 मध्ये Shreyas Iyer ने केला राडा; ‘सरपंच’चे शानदार शतक; प्ले-ऑफची शर्यत कायम…

PBKS Vs LSG Live: जोश इंग्लिसने खडतर केला पंजाबचा प्ले ऑफचा मार्ग? ‘किंग्ज’ला 197 रन्सचे टार्गेट
2

PBKS Vs LSG Live: जोश इंग्लिसने खडतर केला पंजाबचा प्ले ऑफचा मार्ग? ‘किंग्ज’ला 197 रन्सचे टार्गेट

Rohit Sharma अन् इम्पॅक्ट प्लेयरचा नेमका विषय काय? मुंबई इंडियन्सच्या कोचने दिले ‘हे’ उत्तर; म्हणाले…
3

Rohit Sharma अन् इम्पॅक्ट प्लेयरचा नेमका विषय काय? मुंबई इंडियन्सच्या कोचने दिले ‘हे’ उत्तर; म्हणाले…

PBKS Vs LSG Live: श्रेयस अय्यरचे विजयाच्या दिशेने पाऊल; टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय
4

PBKS Vs LSG Live: श्रेयस अय्यरचे विजयाच्या दिशेने पाऊल; टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.