Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GT Vs RR Live: गुजरातने फिरवले रॉयल्सचे आकडे; राजस्थानची घसरगुंडी, 77 रन्सने पराभव

गुजरातने दिलेल्या 230 रन्सचा पाठलाग करण्यासाठी राजस्थान रॉयल्सकडून कर्णधार यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी खेळण्यासाठी उतरले. कर्णधार यशस्वी  जयस्वाल केवळ3  रन्स करून आउट झाला.

  • By तेजस भागवत
Updated On: May 09, 2026 | 11:28 PM
GT Vs RR Live: गुजरातने फिरवले रॉयल्सचे आकडे; राजस्थानची घसरगुंडी, 77 रन्सने पराभव

GT Vs RR Live: गुजरातने फिरवले रॉयल्सचे आकडे; राजस्थानची घसरगुंडी, 77 रन्सने पराभव

Follow Us
Follow Us:

शुभमन गिल आणि साई सुदर्शनची तडाखेबंद खेळी
राशिद खानने पटकावल्या 3 विकेट्स
कर्णधार यशस्वी जयस्वाल फलंदाजी ठरला अपयशी 

Tata IPL 2026 RR Vs GT Live Updates: आज जयपूरच्या क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्समध्ये सामना पार पडला. राजस्थानने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजी केली. गुजरात टायटन्सने (IPL 2026) कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शनने तडाखेबंद खेळी केली. त्या खेळीच्या जोरावर गुजरातने राजस्थान रॉयल्सला 230 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 77 रन्सने पराभव केला आहे. गुजरात टायटन्सने पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. राजस्थानचा संघ 152 रन्सवर ऑल आउट झाला.

राजस्थान रॉयल्सची फलंदाजी

गुजरातने दिलेल्या 230 रन्सचा पाठलाग करण्यासाठी राजस्थान रॉयल्सकडून कर्णधार यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी खेळण्यासाठी उतरले. कर्णधार यशस्वी  जयस्वाल केवळ3  रन्स करून आउट झाला. वैभवने आक्रमक खेळी केली. तो 16 बॉलमध्ये 36 रन्स करून आउट झाला.  ध्रुव जुरेल 24 रन्सची खेळी करून आउट झाला.  डोनोव्हन फेरेरा 4 रन्स करून आउट झाला. शुभम दुबे 15 रन्स करून आउट झाला.

🚨 Big wicket alert Mohd. Siraj with the priceless wicket Vaibhav Sooryavanshi ☝️ Updates ▶️ https://t.co/t7CEEL9Bzp#TATAIPL | #KhelBindaas | #RRvGT pic.twitter.com/bg6Wm5VpX1 — IndianPremierLeague (@IPL) May 9, 2026

 

गुजरात टायटन्सची गोलंदाजी

गुजरात टायटन्सने सुरुवातीपासून चांगली गोलंदाजी केली. मोहम्मद सिराजने वैभव सूर्यवंशीला आउट केले. तर कागिसो रबाडाने कर्णधार यशस्वीला आउट केले. रबाडाने मोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या हेटमायरला आउट केले. राशीद खानने डोनोव्हन फेरेराची विकेट पटकावली. राशीद खानने धुरव जुरेलची विकेट घेतली. राशिद खानने 4 महत्वाच्या विकेट्स पटकावल्या.

गुजरात टायटन्सची फलंदाजी

राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून गुजरातच्या संघाला फलंदाजीसाठी संधी दिली. गुजरातकडून सुरुवात करण्यासाठी कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन मैदानात उतरले. त्यांनी गुजरातला डावाची सुरुवात चांगल्या प्रकारे करून दिली. गिल आणि सुदर्शन यांनी 50 पेक्षा जास्त रन्सची नाबाद भागीदारी केली. कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शनने शतकी भागीदारी केली. साई सुदर्शन 55 रन्स करून आउट झाला. तर जोस बटलरने 13 रन्स केल्या. कर्णधार शुभमन गिलने 84 रन्सची महत्वाची खेळी केली. तो 84 रन्स करून आउट झाला. ब्रिजेश शर्माने कर्णधार शुभमन गिलला आउट केले. जेसन होल्डरने 7 रन्सची खेळी केली आहे.

GT Vs RR: प्रिन्सेस क्लास! Shubhman Gill मुळे ‘रॉयल्स’ अडचणीत; राजस्थानला 230 रन्सचे टार्गेट

 राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी

राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना पॉवर प्लेमध्ये एकही विकेट मिळवता आली नाही. यश राजने आक्रमक खेळी करणाऱ्या साई सुदर्शनला आउट केले. तर रविंद्र जाडेजाने जोस बटलरची विकेट घेतली.

गुजरात टायटन्स संघ : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, अर्शद खान, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, मानव सुथार, राहुल तेवाटिया, ग्लेन फिलिप्स, अनुल्ले कुमार, कुमार कुमार, अरशद खान. कुशाग्रा, इशांत शर्मा, शाहरुख खान, जयंत यादव, ल्यूक वुड, प्रसिध कृष्णा, गुरनूर ब्रार, अशोक शर्मा, कॉनर एस्टरहुइझेन, रविश्रीनिवासन साई किशोर.

GT Vs RR Live: जयपूरमध्ये थरारक सामना; कर्णधार यशस्वीने गुजरातविरुद्ध टॉस जिंकला, घेतला ‘हा’ निर्णय

राजस्थान रॉयल्स संघ : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), रवींद्र जडेजा, डोनोवन फरेरा, शुभम दुबे, जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई, नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा, ॲडम मिलने, दासुन शनाका, रवी सिंग, यशराज पुंजा, तुषार देशपांडे संदीप शर्मा, शिमरॉन हेटमायर, कुलदीप सेन, सुशांत मिश्रा, युधवीर सिंग चरक, क्वेना मफाका, लुआन-ड्रे प्रिटोरियस, विघ्नेश पुथूर, अमनो रामा.

Web Title: Tata ipl 2026 gujrat titans beat rajsthan royals by 77 runs in jaipur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 11:23 PM

Topics:  

  • GT vs RR
  • IPL 2026
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Ind A vs Sl A Final: Vaibhav Sooryavanshi ची वादळी खेळी! श्रीलंकेच्या गोलंदाजांना धू-धू धुतले; 20 वर्षांचा विश्वविक्रम मोडला
1

Ind A vs Sl A Final: Vaibhav Sooryavanshi ची वादळी खेळी! श्रीलंकेच्या गोलंदाजांना धू-धू धुतले; 20 वर्षांचा विश्वविक्रम मोडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.