Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RR Vs LSG Pitch Report: जयपूरमध्ये रंगणार आकड्यांचा खेळ; राजस्थानचा एक विजय अन्…; पहा पीच रिपोर्ट

आजचा हा महत्त्वाचा सामना जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.  सवाई मानसिंह स्टेडियमची खेळपट्टी कडक आणि सपाट स्वरूपाची आहे. त्यामुळे हे पीच फलंदाजीसाठी फायदेशीर ठरते.

  • By तेजस भागवत
Updated On: May 19, 2026 | 03:31 PM
RR Vs LSG Pitch Report: जयपूरमध्ये रंगणार आकड्यांचा खेळ; राजस्थानचा एक विजय अन्…; पहा पीच रिपोर्ट
Follow Us
Follow Us:

लखनौचा संघ प्ले ऑफच्या स्पर्धेतून बाहेर 
प्लेऑफ मध्ये केवळ एकाच संघाला मिळणार प्रवेश 
राजस्थान रॉयल्सचा आजचा विजय अनिवार्य

Tata IPL 2026 RR Vs LSG Live Updates: आयपीएल 2026 मध्ये साखळी सामने संपत आले तरी प्ले ऑफमध्ये जाणारे 4 संघ निश्चित झाले नाहीत. आज सर्वात महत्वाचा सामना जयपूरमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण (IPL 2026) आज लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने येणार आहेत. जयपूरच्या या मैदानावार कोण बाजी मारणार हे पहावे लागणार आहे.

प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी आजचा सामना राजस्थान रॉयल्ससाठी महत्वाचा आहे. आजचा सामना जिंकल्यास राजस्थानचा प्ले ऑफ मध्ये जाण्याचा मार्ग काही प्रमाणात सोपा होऊ शकतो. मात्र पराभव झाल्यास राजस्थान रॉयल्सच्या अडचणी वाढणार आहेत. तर दुसरीकडे ऋषभ पंत नेतृत्व करत असलेल्या लखनौचा संघ याआधीच या स्पर्धेतून बाहेर गेला आहे. मात्र स्पर्धेचा शेवट गोड करण्यासाठी लखनौचा संघ विजयासाठी मैदानात उतरेल.

आजचा हा महत्त्वाचा सामना जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.  सवाई मानसिंह स्टेडियमची खेळपट्टी कडक आणि सपाट स्वरूपाची आहे. त्यामुळे हे पीच फलंदाजीसाठी फायदेशीर ठरते. फलंदाजांना मोठे फटके खेळणे सोपे जाते. गेल्या काही सामन्यांमध्ये या ठिकाणी 200 पेक्षा जास्त रन्स झाल्याचे पाहायला दिसून आले.

आकडेवारीनुसार या मैदानावर वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. फिरकीपटूंना देखील काही ओव्हर्समध्ये मदत मिळण्याचा अंदाज आहे. आजचा सामना हायस्कोअरिंग होऊ शकतो.  जयपूरमध्ये सध्या हवामान उष्ण आणि कोरडे आहे. दुसऱ्या डावात दव पडू शकते. ज्यामुळे गोलंदाजांना चेंडू पकडणे कठीण जाऊ शकते. त्यामुळे टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. कारण या मैदानावर चेस करणाऱ्या संघाला विजयाची संधी मोठ्या प्रमाणात असते.

राजस्थान रॉयल्सचा संघ: राजस्थान रॉयल्स, ध्रुव जुरेल, रियान पराग (कर्णधार), डोनाव्हन फरेरा, शुभम दुबे, जोफ्रा आर्चर, जोफ्रा आर्चर, ब्रिजेश शर्मा, यश राज पुंज, ॲडम मिल्ने, रवी बिश्नोई, वैभव सूर्यवंशी, नांद्रे बर्गर.

लखनौ सुपर जायंट्सचा संघ: मिचेल मार्श, हिंमत सिंग, रिषभ पंत, निकोलस पूरन, एडन मार्करम, आयुष बदोनी, दिग्वेश राठी, मोहम्मद शमी, मयंक यादव, आकाश सिंग, मोहसिन खान, मुकुल चौधरी, प्रिन्स यादव

Web Title: Tata ipl 2026 jaipur cricket stadium rr vs lsg pitch report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • IPL 2026
  • RR vs LSG
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

‘मला ही संधी दिल्याबद्दल…’; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणानंतर Vaibhav Sooryavanshi ची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट
1

‘मला ही संधी दिल्याबद्दल…’; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणानंतर Vaibhav Sooryavanshi ची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

IND Vs ENG Live: मँचेस्टरमध्ये अभिषेक शर्माचे वादळ; इंग्लंडला विजयासाठी 191 रन्सची गरज
2

IND Vs ENG Live: मँचेस्टरमध्ये अभिषेक शर्माचे वादळ; इंग्लंडला विजयासाठी 191 रन्सची गरज

आजपासून ‘Vaibhav’ पर्व सुरू; सूर्यवंशीने मोडला सचिनचा रेकॉर्ड, टीम इंडियाचा ‘बेबी’ बॉस मैदानात
3

आजपासून ‘Vaibhav’ पर्व सुरू; सूर्यवंशीने मोडला सचिनचा रेकॉर्ड, टीम इंडियाचा ‘बेबी’ बॉस मैदानात

IND Vs ENG Live: वैभव सूर्यवंशी घालणार धुमाकूळ; भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
4

IND Vs ENG Live: वैभव सूर्यवंशी घालणार धुमाकूळ; भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.