Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PBKS Vs LSG Live: जोश इंग्लिसने खडतर केला पंजाबचा प्ले ऑफचा मार्ग? ‘किंग्ज’ला 197 रन्सचे टार्गेट

पंजाबच्या गोलंदाजांना सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये चांगले यश मिळवले. अझमतुल्ला उमरझाईने चांगली भेदक गोलंदाजी करत अर्शीन कुलकर्णीला शून्यावर आउट केले.

  • By तेजस भागवत
Updated On: May 23, 2026 | 09:20 PM
PBKS Vs LSG Live: जोश इंग्लिसने खडतर केला पंजाबचा प्ले ऑफचा मार्ग? ‘किंग्ज’ला 197 रन्सचे टार्गेट
Follow Us
Close
Follow Us:

पंजाब किंग्जचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय 
अर्शीन कुलकर्णी शून्यावर आउट
एलएसजीने अखेरच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला उतरवले मैदानात 

Tata IPL 2026  PBKS VS LSG Live Updates: सध्या लखनौच्या एकाना स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्जमध्ये महत्वाचा सामना सुरू आहे. पंजाब किंग्जसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा आहे. श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अझमतुल्ला उमरझाईने चांगली गोलंदाजी केली.  शेवटच्या सामन्यात एलएसजीने अर्जुन तेंडुलकरला खेळण्याची संधि दिल्याचे पाहायला मिळाले. अखेर (IPL 2026) एलएसजीने प्रथम फलंदाजी करताना 196 रन्स केल्या आहेत. आता प्ले ऑफचे तिकीट मिळवण्यासाठी पंजाब किंग्जला 197  रन्सची गरज असणार आहे.

एलएसजीची फलंदाजी

लखनौच्या संघाकडून जोश इंग्लिस आणि अर्शीन कुलकर्णीने डावाची सुरुवात केली. मात्र अर्शीन कुलकर्णी आज चांगली खेळी करू शकला नाही. तो शून्यावर आउट झाला. त्यानंतर निकोलस पूरन 2 रन्स करून आउट झाला. त्यानंतर आयुष बडोनी चांगली खेळी करत होता. त्याने एलएसजीचा डाव सावरला. मात्र तो 43 रन्स करून आउट झाला. पटापट विकेट पडल्यामुळे संघाला सावरण्यासाठी कर्णधार ऋषभ पंत मैदानात उतरला. कर्णधार ऋषभ पंतने 26 रन्सची खेळी केली.  सामना एकतर्फी जिंकवणारा मुकुल चौधरी 1 रन करून आउट झाला.

IPL 2026: Qualifier-1मध्ये RCB vs GT; फायनलचे तिकीट कोणाला? हैदराबाद अद्याप वेटिंगवर

पंजाब किंग्जची गोलंदाजी

पंजाबच्या गोलंदाजांना सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये चांगले यश मिळवले. अझमतुल्ला उमरझाईने चांगली भेदक गोलंदाजी करत अर्शीन कुलकर्णीला शून्यावर आउट केले. तर मार्को जानसेनने निकोलस पूरनची विकेट पटकावली. स्पिनर्सने देखील चांगली गोलंदाजी केली. युझवेंद्र चहलने आयुष बडोनीला आउट केले. चहलने कर्णधार ऋषभ पंतला आउट केले.  मार्को जानसेनने मुकुल चौधरीला आउट केले.

Another half-century for Josh Inglis 👏 Third fifty in five innings after a late entry into the season 🔥 Updates ▶️ https://t.co/2ADKr4dqhi#TATAIPL | #KhelBindaas | #LSGvPBKS pic.twitter.com/cPYgWQy3Kg — IndianPremierLeague (@IPL) May 23, 2026

संभाव्य प्लेइंग ११

पंजाब किंग्स : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर) कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), सूर्यांश शेडगे, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, अजमतुल्ला उमरझाई, हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्युसन, अर्शदीप सिंग.

IPL 2026: Qualifier-1मध्ये RCB vs GT; फायनलचे तिकीट कोणाला? हैदराबाद अद्याप वेटिंगवर

लखनौ सुपर जायंट्स : मिचेल मार्श, जोश इंग्लिस, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर) अब्दुल समद, आयुष बडोनी, शाहबाज अहमद, मोहसीन खान, मयंक यादव, आकाश सिंग, प्रिन्स यादव

Web Title: Tata ipl 2026 josh inglis and abdul samad lsg set 197 runs to pbks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 09:20 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Josh Inglis
  • LSG vs PBKS

संबंधित बातम्या

Rohit Sharma अन् इम्पॅक्ट प्लेयरचा नेमका विषय काय? मुंबई इंडियन्सच्या कोचने दिले ‘हे’ उत्तर; म्हणाले…
1

Rohit Sharma अन् इम्पॅक्ट प्लेयरचा नेमका विषय काय? मुंबई इंडियन्सच्या कोचने दिले ‘हे’ उत्तर; म्हणाले…

PBKS Vs LSG Live: श्रेयस अय्यरचे विजयाच्या दिशेने पाऊल; टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय
2

PBKS Vs LSG Live: श्रेयस अय्यरचे विजयाच्या दिशेने पाऊल; टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय

PBKS vs LSG: लखनौच्या मैदानावर फलंदाज की गोलंदाज भारी पडणार? खेळपट्टी कोणाच्या बाजूने? वाचा पिच रिपोर्ट
3

PBKS vs LSG: लखनौच्या मैदानावर फलंदाज की गोलंदाज भारी पडणार? खेळपट्टी कोणाच्या बाजूने? वाचा पिच रिपोर्ट

IPL 2026: Qualifier-1मध्ये RCB vs GT; फायनलचे तिकीट कोणाला? हैदराबाद अद्याप वेटिंगवर
4

IPL 2026: Qualifier-1मध्ये RCB vs GT; फायनलचे तिकीट कोणाला? हैदराबाद अद्याप वेटिंगवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.