Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दाटले ढग संकटाचे! अतिमहत्वाच्या सामन्याआधी KKR चा ‘हा’ स्टार खेळाडू बाहेर, आता प्ले ऑफसाठी…

राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात अद्याप प्ले ऑफची लढाई सुरू आहे. मात्र केकेआर उद्या दिललीविरुद्ध  खेळणार आहे. मात्र केकेआरच्या अडचणी वाढल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: May 23, 2026 | 03:17 PM
दाटले ढग संकटाचे! अतिमहत्वाच्या सामन्याआधी KKR चा ‘हा’ स्टार खेळाडू बाहेर, आता प्ले ऑफसाठी…
Follow Us
Follow Us:

केकेआरला शेवटच्या सामन्याआधी मोठा धक्का
केकेआर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना 
अंगरीक्ष रघुवंशी दुखापतीमुळे बाहेर

Tata IPL 2026 KKR Updates: उद्या म्हणजेच आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील शेवटचे साखळी सामने होणार आहेत. उद्याचा आयपीएलचा शेवटचा डबल हेडर असणार आहे. उद्या केकेआरविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. मुंबई सोडून तिन्ही संघांसाठी सामना महत्वाचा असणार आहे. मात्र सामना होण्याआधी केकेआरला मोठा धक्का बसला आहे.

राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात अद्याप प्ले ऑफची लढाई सुरू आहे. मात्र केकेआर उद्या दिललीविरुद्ध  खेळणार आहे. मात्र केकेआरच्या अडचणी वाढल्या आहेत. केकेआरचा इन फॉर्म फलंदाजी आणि विकेटकिपर असलेला अंगरीक्ष रघुवंशी उद्याच्या सामन्यात खेळू शकणार नाहीये.

अंगरीक्ष रघुवंशी दुखापतीमुळे आयपीएल 2026 मधून बाहेर पडला आहे. केकेआरने आपल्या अधिकृत अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. रघुवंशीच्या बाहेर गेल्याने केकेआरला मोठा धक्का समजला जात आहे.केकेआरने आपल्या अकाऊंटवर म्हटले आहे की, अंगरीक्ष रघुवंशीच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. तसेच त्याच्या डोक्याला देखील दुखापत झाल्याचे निदान झाले आहे. 20 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळताना ही दुखापत झाल्याचे समोर आले आहे.

झेल सुटला अन् हार्दिकचा पारा चढला, BCCI ची मोठी कारवाई; MI Vs KKR सामन्यात नेमकं काय घडलं?

रघुवंशी बाहेर गेल्याने केकेआरच्या अडचणी वाढल्या आहेत. तो केकेआरचा विकेटकिपर देखील होता. केकेआरसाठी त्याने यंदाच्या हंगामात नियमित रन्स केल्या आहेत. 21 वर्षीय रघुवंशीने 13 सामन्यांमध्ये 5 अर्धशतक लगावले आहेत. त्याने आतापर्यंत 422 रन्स केल्या आहेत. त्याकहा यंदाचा 82 नाबाद हा सर्वाधिक स्कोअर आहे.

KKR vs MI: प्लेऑफच्या रेसमध्ये KKR बाजी मारणार की MI देणार धक्का; कशी असेल ईडन गार्डन्सची पिच अन् संभाव्य प्लेइंग ११?

केकेआरचा उद्याचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. दोन्ही संघांसाठी सामना महत्वाचा असणार आहे. मात्र अंगरीक्ष रघुवंशी खेळणार नसल्याने केकेआरच्या अडचणी वाढणार आहेत. प्ले ऑफमध्ये जायचे असेल तर उद्या केकेआरला मोठ्या फरकाने सामना जिंकावा लागणार आहे. केकेआरची यंदाच्या हंगामची सुरूवात अत्यंत खराब झाली. सलग 5 ते 6 सामने पराभूत झाल्यामुळे केकेआर पॉईंट्स टेबलमध्ये तळाशी गेले होते. मात्र त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात केकेआरने चांगली कामगिरी करत प्ले ऑफच्या आशा अद्याप जिवंत ठेवल्या आहेत.

Web Title: Tata ipl 2026 kkr angkrush ranghuvanshi out of team injury against dc match in kolkata

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • IPL 2026
  • KKR vs DC
  • Kolkata Knight Riders

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.