Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SRH Vs PBKS: पंजाबने टॉस जिंकला अन्…; चंदीगडच्या पीचवर कोणाची जादू? पहा ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा

आतापर्यंत पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैद्राबादचा संघ 24 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये एसआरएचचा संघ मजबूत आहे, कारण हैदराबादच्या टीमने 24 पैकी 17 सामने जिंकले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 11, 2026 | 03:04 PM
SRH Vs PBKS: पंजाबने टॉस जिंकला अन्…; चंदीगडच्या पीचवर कोणाची जादू? पहा ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा
Follow Us
Close
Follow Us:

आज एसआरएच अन् पंजाब किंग्ज आमनेसामने 
न्यू चंदीगडमध्ये रंगणार आयपीएलचा थरार 
दुपारी 3.30 वाजता सुरू होणार सामना

Tata IPL 2026 PBKS Vs SRH Live Updates: आज मुल्लानपूर, चंदीगड येथील स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात थरारक असा सामना होणार आहे. दोन्ही बाजूने आपल्याला धावांचा पाऊस पाहायला मिळू शकतो. एसआरएच आणि पंजाब किंग्जचा संघ सध्या फूल फॉर्ममध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान पंजाब किंग्जने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंजाब किंग्जचा संघ सध्या चांगली कामगिरी करत आहे. पहिले दोन्ही सामने पंजाबने जिंकले आहेत. तर तिसरा सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्यांना एक गुण मिळाला आहे. मागील वर्ष पंजाब किंग्ज उपविजेती ठरली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात संघ चांगली कामगिरी करत आहे.

दुसरीकडे एसआरएच देखील आज जिंकण्याच्या दृष्टीने आपला खेळ करेल यात शंका नाही. एसआरएच संघाचे नेतृत्व इशान किशन करत आहे. इशान सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. एसआरएचचा संघ 3 पैकी 1 च सामना जिंकला आहे तर 2 सामने हरला आहे. एसआरएचचा संघ सध्या गुंतलिकेत 6 व्या स्थानी आहे.

भल्या भल्यांना जमलं नाही, ते Arshdeep करणार! KKR विरुद्ध ‘हा’ रेकॉर्ड करून ‘किंग’ बनणार?

आतापर्यंत पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैद्राबादचा संघ 24 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये एसआरएचचा संघ मजबूत आहे, कारण हैदराबादच्या टीमने 24 पैकी 17 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आज पंजाब किंग्जची चिंता नक्कीच वाढली असणार आहे. सध्याची आकडेवारी पाहता एसआरएचच्या संघाचे पारडे मजबूत दिसून येत आहे.

काय आहे पीच रिपोर्ट?

आजचा सामना चंदीगडमध्ये होत आहे. पंजाब किंग्जचे हे होम ग्राऊंड आहे. आजची खेळपट्टी फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी संतुलित असण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. काही ओव्हर्सनंतर फलंदाजी करणे देखील या ठिकाणी सोपे होऊ शकते. आज येथील हवामान देखील स्वच्छ आणि मोकळे पाहायला मिळणार आहे. केवळ 2 ते 3 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र त्यामुळे आजच्या सामन्यावर काही परिणाम पाहायला मिळणार नाही, असे म्हंटले जात आहे.

एसआरएचची संभाव्य टीम: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, लियाम लिव्हिंगस्टोन, ब्रायडन कार्स, हर्ष दुबे, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, इशान मलिंगा

पंजाब किंग्जची संभाव्य टीम: प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्य, कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंह, मार्को यानसन, जेवियर बार्टलेट, विजयकुमार वैशाख, अर्शदीप सिंह, युझवेंद्र चहल,

 

Web Title: Tata ipl 2026 live srh vs pbks shreyas iyer won toss and bowl first sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • Chandigarh
  • IPL 2026
  • PBKS Vs SRH

संबंधित बातम्या

GT Vs RCB IPL Final Live: रजत पाटीदारने जिंकला पहिला डाव; गुजरातविरुद्ध घेतला गोलंदाजीचा निर्णय
1

GT Vs RCB IPL Final Live: रजत पाटीदारने जिंकला पहिला डाव; गुजरातविरुद्ध घेतला गोलंदाजीचा निर्णय

IPL Trophy History: आयपीएलच्या चमचमात्या ट्रॉफीवर लिहिलेल्या ‘त्या’ संस्कृत श्लोकाचा अर्थ माहीत आहे का? जाणून घ्या रंजक इतिहास
2

IPL Trophy History: आयपीएलच्या चमचमात्या ट्रॉफीवर लिहिलेल्या ‘त्या’ संस्कृत श्लोकाचा अर्थ माहीत आहे का? जाणून घ्या रंजक इतिहास

पुढचा ‘विराट’ की ‘तेंडुलकर’? 15 वर्षांच्या Vaibhav Suryavanshi चा धुमाकूळ; पहा ‘हे’ भीमकाय रेकॉर्ड्स
3

पुढचा ‘विराट’ की ‘तेंडुलकर’? 15 वर्षांच्या Vaibhav Suryavanshi चा धुमाकूळ; पहा ‘हे’ भीमकाय रेकॉर्ड्स

IPL Final 2026:  IPL 2026 च्या फायनलमध्ये रंगणार सुरांची मैफल! कैलाश खेर यांच्यासह दिग्गज गायक वाढवणार खेळाडूंचा उत्साह
4

IPL Final 2026: IPL 2026 च्या फायनलमध्ये रंगणार सुरांची मैफल! कैलाश खेर यांच्यासह दिग्गज गायक वाढवणार खेळाडूंचा उत्साह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.