220 रन्सचा आव्हान गाठण्यासाठी पंजाब किंग्जकडून प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश शर्मा खेळण्यासाठी आले. त्या दोघांनी पॉवर प्लेमध्ये चांगली फलंदाजी केली. प्रभसिमरन सिंगने अर्धशतक केले. 51 रन्सकरून तो आउट झाला.
आतापर्यंत पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैद्राबादचा संघ 24 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये एसआरएचचा संघ मजबूत आहे, कारण हैदराबादच्या टीमने 24 पैकी 17 सामने जिंकले आहेत.
आयपीएल २०२५ मध्ये 18 व्या हंगामात सर्वांच्या लक्षात राहील असा सामना हैद्राबाद आणि पंजाब यांच्यात 12 एप्रिल रोजी पार पडला. या सामन्यात सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माच्या शतकाने हैदराबादला वोजी मिळवून…
सामन्यात ट्रॅव्हिसची पंजाबच्या ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टोइनिसशी टक्कर झाली. तिन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियाचे आहेत आणि त्यांच्यातील संघर्ष पाहण्यासारखा होता. सादरीकरणादरम्यान हेडने या प्रकरणावर आपले मौन सोडले.