Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: ईशान Virat च्या ‘आरसीबी’ला नडणार! हैद्राबादचा ‘हा’ गेम प्लॅन; काय असणार Playing XI

आजचा सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामन्याचा टॉस होणार आहे. तर 8 वाजता प्रत्यक्ष सामना सुरू होणार आहे. दरम्यान दोन्ही संघ मजबूत स्थितीत असल्याचे पाहायला मिळत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 28, 2026 | 05:34 PM
IPL 2026: ईशान Virat च्या ‘आरसीबी’ला नडणार! हैद्राबादचा ‘हा’ गेम प्लॅन; काय असणार Playing XI
Follow Us
Close
Follow Us:

इशान किशन पहिल्यांदाच हैद्राबाद संघाचा कर्णधार 
बंगलोरचे स्टेडियम फलंदाजीसाठी फायदेशीर 
आजपासून आयपीएलच महासंग्राम सुरू

Tata IPL RCB Vs SRH Live: आज आयपीएलचे महापर्व सुरू होत असून, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायजर्स हैदराबादच्या पहिला (SRH Vs RCB) सामना होणार आहे. मागील वर्षी आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे यंदा देखील ते त्याच विश्वासाने मैदानात उतरणार आहेत. तर 10 वर्षांपासून असणार ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी हैद्राबादचा संघ मैदानात उतरणार आहे. या दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन काय असू शकते ते जाणून घेऊयात.

आजचा सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामन्याचा टॉस होणार आहे. तर 8 वाजता प्रत्यक्ष सामना सुरू होणार आहे. दरम्यान दोन्ही संघ मजबूत स्थितीत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या दोघांच्या संघात आज कोण कोण खेळू शकते याबाबत माहिती जाणून घेऊयात.

सनरायजर्स हैद्राबाद संघाची फलंदाजी मजबूत असल्याचे मागील वर्षी दिसून आले. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती. आता त्यांना फॉर्म मध्ये असणाऱ्या इशान किशनची देखील साथ मिळणार आहे. मागील वर्षी हैद्राबादच्या संघाने बंगलोरच्या संघाविरुद्ध 231 धावांचा डोंगर उभा केला होता. इशान किशनने यामध्ये 94 धावांची तूफान खेळी केली होती.

IPL 2026: राडा निश्चित! 9 वर्षांनंतर RCB विरुद्ध SRH भिडणार; ‘या’ जबरदस्त खेळाडूंची अदलाबदली

बंगलोर विरुद्ध हैद्राबाद आमनेसामने

एकूण आयपीएल सामने – 26
आरसीबी जिंकलेले सामने – 14
एसआरएच जिंकलेले सामने – 11
निर्णय नाही – 1

दोन्ही संघाचे संभाव्य खेळाडू

आरसीबी: फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (C), जितेश शर्मा (WK), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, वेंकटेश अय्यर, रसिक डार

एसआरएच: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (C/WK), नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, हर्षल पटेल, लियाम लिव्हिंगस्टोन, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, ब्रायडन क्रास

IPL 2026: येणार Bumrah म्हणून बाकीचे होणार गुमराह? ‘त्या’ बातमीने उडाली झोप; नेमका विषय काय?

9 वर्षांनंतर RCB विरुद्ध SRH भिडणार
तब्बल 9 वर्षांची या आयपीएलची सुरुवात बंगलोर विरुद्ध हैदराबाद अशी होणार आहे. 2017 मध्ये आयपीएलची सुरुवात हैदराबाद विरुद्ध बंगलोर अशी झाली होती. 2017 मध्ये हैदराबादच्या संघाने बंगलोरला फायनलमध्ये हरवले होते. तर यंदा बंगलोरचा संघ गतविजेता म्हणून मैदानात उतरेल. 9 वर्षांमध्ये दोन्ही संघात अनेक बदल झाले आहेत. काही खेळाडू देखील बदलले गेले आहेत. 2017 मध्ये वेळेस बंगलोरच्या संघात ट्रेविस हेड देखील सामील होता. तर भुवनेश्वर कुमार हैदराबादच्या संघात सामील झाला होता.

 

Web Title: Tata ipl 2026 live srh vs rcb know playing eleven chinnaswami stediyam ishan kishan news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 05:26 PM

Topics:  

  • IPL 2026
  • RCB
  • SRH

संबंधित बातम्या

KKR vs GT Live : रनफेस्टमध्ये केकेआरची बाजी;  हायस्कोरिंग सामन्यात 29 धावांनी दणदणीत विजय
1

KKR vs GT Live : रनफेस्टमध्ये केकेआरची बाजी; हायस्कोरिंग सामन्यात 29 धावांनी दणदणीत विजय

KKR vs GT IPL LIVE Score: कॅमरून ग्रीन – अंगकृष रघुवंशीने पाडला 6 चा पाऊस, कोलकाताने उभा केला 247 धावांचा डोंगर
2

KKR vs GT IPL LIVE Score: कॅमरून ग्रीन – अंगकृष रघुवंशीने पाडला 6 चा पाऊस, कोलकाताने उभा केला 247 धावांचा डोंगर

Playoffs Scenarios: ‘असे’ घडले तर RCB जाणार प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर? धक्कादायक समीकरण उडवेल झोप
3

Playoffs Scenarios: ‘असे’ घडले तर RCB जाणार प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर? धक्कादायक समीकरण उडवेल झोप

KKR vs GT Live Score: गुजरातने जिंकला Toss, कोलकाताला बोलावले फलंदाजीला; Playing 11 कशी आहे
4

KKR vs GT Live Score: गुजरातने जिंकला Toss, कोलकाताला बोलावले फलंदाजीला; Playing 11 कशी आहे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.