Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI Vs RR Live: ‘यशस्वी-वैभव’ची बॅट तळपली अन् मुंबईचा ‘करेक्ट’ कार्यक्रम; पलटणचा दारुण पराभव

मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि रियान रिकल्टनने डावाची सुरुवात केली. रियान रिकल्टन 8  धावा करून बाद झाला. पॉवर प्ले मध्ये मुंबईची सुरुवात फारशी चांगली झाली नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 08, 2026 | 12:29 AM
MI Vs RR Live: ‘यशस्वी-वैभव’ची बॅट तळपली अन् मुंबईचा ‘करेक्ट’ कार्यक्रम; पलटणचा दारुण पराभव
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई आणि राजस्थानमध्ये होणार 11 ओव्हर्सचा सामना 
पावसामुळे डकवर्थ लूइस नियम झाला लागू 
मुंबई इंडियन्सचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय

Tata IPL Live MI Vs RR Updates: आज गुवाहाटी येथील बरसपारा स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना पार पडला. गुवाहाटीमध्ये पाऊस सुरू झाल्याने हा सामना 7.30 वाजण्याऐवजी 10 वाजता सुरू झाला.  मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम (MI vs RR) गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डकवर्थ लूइसनुसार हा सामना 11 ओव्हर्सचा खेळवला गेला. तसेच 3.2 ओव्हर्सचा पॉवर प्ले खेळवण्यात आला. दरम्यान राजस्थान रॉयल्सने 11 ओव्हर्समध्ये 150 धावा केल्या असून मुंबई इंडियन्सला 11 ओव्हर्समध्ये 151 धावांचे लक्ष्य दिले. अखेर आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 27  धावांनी पराभव केला आहे.

राजस्थान रॉयल्सची फलंदाजी

राजस्थान रॉयल्सकडून सलामीला खेळण्यासाठी यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी मैदानात आले. पहिल्या ओव्हरमध्ये यशस्वी जयस्वालने शानदार सुरुवात केली. यशस्वी जयस्वालने पहिल्याच ओव्हरमध्ये 22 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीने जसप्रीत बुमराहच्या पहिल्या चेंडूवर षटकार लगावला. राजस्थान रॉयल्सने पॉवर प्लेमध्येच तब्बल 58 धावसंख्या केली. वैभव सूर्यवंशी 39 धावा करून बाद झाला. तर ध्रुव जुरेल देखील 2 धावा करून बाद झाला. यशस्वी जयस्वालने 77 धावांची वादळी खेळी केली. तर हेटमायरने 7 धावा केल्या. राजस्थानच्या फलंदाजांनी तुफानी फलंदाजी केल्याचे दिसून आले.

मुंबई इंडियन्सची फलंदाजी

मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि रियान रिकल्टनने डावाची सुरुवात केली. रियान रिकल्टन 8  धावा करून बाद झाला. पॉवर प्ले मध्ये मुंबईची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पॉवर प्ले मध्ये मुंबईने 3 विकेट्स गमावल्या. रोहित शर्मा 5 धावा करून बाद झाला. तर सूर्यकुमार यादव 6 धावा करून बाद झाला. कर्णधार हार्दिक पंड्याने 9 धावा केल्या.

Innings break! Yashasvi Jaiswal and Vaibhav Sooryavanshi’s thunderous batting lift #RR to 150/3 in their 1️⃣1️⃣ overs 🫣 Will #MI overcome this massive target? 🤔 SCORECARD ▶️ https://t.co/BCCaxRwjYg#TATAIPL | #KhelBindaas | #RRvMI pic.twitter.com/iNR08MJL05 — IndianPremierLeague (@IPL) April 7, 2026

 

मुंबई इंडियन्सची गोलंदाजी

मुंबई इंडियन्सकडून पहिली ओव्हर दीपक चाहरने टाकली. त्याने आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये तबल 22 धावा दिल्या. पॉवर प्लेची तिसरी ओव्हर ट्रेंट बोल्टने केली. चौथी ओव्हर कर्णधार हार्दिक पंड्याने टाकली. ए.एम. गझनफरने ध्रुव जुरेलची आणि कर्णधार रियान परागची विकेट घेतली. तर शार्दुल ठाकूरने वाईबाहव सूर्यवंशीची विकेट घेतली.

MI vs RR Live: चाहत्यांच्या उत्साहावर पाणी फिरणार; पावसामुळे सलग दुसरा सामना रद्द होणार?

राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी

राजस्थान रॉयल्सकडून पहिली जोफ्रा आर्चरने रियान रिकल्टनला 8 धावांवर बाद केले. बर्गरने सूर्यकुमार यादवला आउट केले. तर संदीप शर्माने रोहित शर्माला आउट केले. तर रवी बिश्नोईने तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्याची विकेट घेतली.

मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रोहित शर्मा, रायन रिकलटन , सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, हार्दिक पांड्या (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड,मिचेल सँटनर,  शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट, कॉर्बिन बॉश, जसप्रीत बुमराह.

राजस्थान रॉयल्सची संभाव्य टीम: यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, शिम्रोन हेटमायर, रियान पराग (कर्णधार), रवींद्र जडेजा, डॅशुन शनाका, डोनोवन फरेरा,  जोफ्रा आर्चर, तुषार देशपांडे, रवी बिष्णोई, नांद्रे बर्गर, युधवीर सिंह

Web Title: Tata ipl 2026 live update rajsthan royals beat mumbai indians by 27 runs sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 12:28 AM

Topics:  

  • IPL 2026
  • MI vs RR
  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

Delhi Beat Kolkata: दिल्लीचा अखेरच्या सामन्यात विजय; ईडन गार्डन्सवर कोलकाताचा ४० धावांनी धुव्वा
1

Delhi Beat Kolkata: दिल्लीचा अखेरच्या सामन्यात विजय; ईडन गार्डन्सवर कोलकाताचा ४० धावांनी धुव्वा

वानखेडे स्टेडियमवरील ‘सलाम मुंबई’वरून नवा वाद; भाजप युवा मोर्चा आक्रमक, स्क्रीनवर ‘नमस्कार मुंबई’ लिहिण्याची मागणी
2

वानखेडे स्टेडियमवरील ‘सलाम मुंबई’वरून नवा वाद; भाजप युवा मोर्चा आक्रमक, स्क्रीनवर ‘नमस्कार मुंबई’ लिहिण्याची मागणी

KKR vs DC Live Score: दिल्ली कॅपिटल्सचा डाव संपला; कोलकाता समोर विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य
3

KKR vs DC Live Score: दिल्ली कॅपिटल्सचा डाव संपला; कोलकाता समोर विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य

Rishabh Pant: LSG चा फ्लॉप हंगाम; ऋषभ पंतची कर्णधारपदावरून हकालपट्टी होणार? टीम मॅनेजमेंटचा मोठा इशारा
4

Rishabh Pant: LSG चा फ्लॉप हंगाम; ऋषभ पंतची कर्णधारपदावरून हकालपट्टी होणार? टीम मॅनेजमेंटचा मोठा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.