Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DC Vs SRH Live: टॉसचा निर्णय ‘कॅपिटल्स’च्या बाजूने; ‘एसआरएच’विरुद्ध अक्षर पटेलने घेतला…

आजच्या सामन्यात जोरदार लढत पाहायला मिळू शकते. हेड टू हेड रेकॉर्डबद्दल विचार केल्यास एसआरएचने दिल्लीला आतापर्यंत 13 वेळा पराभूत केले आहे. तर, दिल्लीने एसआरएचने 12 वेळेस पराभूत केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 21, 2026 | 07:04 PM
DC Vs SRH Live: टॉसचा निर्णय ‘कॅपिटल्स’च्या बाजूने; ‘एसआरएच’विरुद्ध अक्षर पटेलने घेतला…
Follow Us
Follow Us:

कुलदीप यादव विरुद्ध अभिषेक शर्मा रंगणार महामुकाबला 
पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम अभिषेक शर्माच्या नावावर 

Tata IPL 2026 DC vs SRH Live Updates: थोड्याच वेळात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये महामुकाबला होणार आहे. आयपीएलचा थरार सुरू झाला आहे. अक्षर पटेल आणि इशान किशन हे दोन युवा कर्णधार दिल्ली आणि हैदराबाद संघाचे नेतृत्व करत आहेत. दोन्ही संघ आपला मागचा सामना जिंकून आले आहेत. त्यामुळे आजचा सामना जिंकण्यासाठी दोन्ही कर्णधार उत्सुक असणार आहेत. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे आजचा पीच रिपोर्ट?

हैदराबादची खेळपट्टी काळ्या मातीची असून, हे हाय स्कोअरिंग पीच आहे. या ठिकाणी स्कोअर 180 आणि 200 पर्यंत होतो. पीच हार्ड, सुखे आहे. त्यामुळे या ठिकाणी गोलंदाजांना बाऊन्स मिळतो. सुरुवातीचे काही ओव्हर्स फलंदाजांना हे पीच चांगली मदत करते. अचूक लाइनवर फलंदाजी होत असल्यास पॉवर प्ले मध्ये मोठी धावसंख्या केली जाऊ शकते. हे पीच फलंदाजीसाठी चांगले असल्याने टॉस जिंकून कर्णधार चेस करण्याचा निर्णय घेताना दिसून येतात.

IPL 2026: आज स्टेडियमवर तुफान येणार; SRH Vs DC ची समोर आली प्लेइंग 11, ‘हा’ खेळाडू…

आतापर्यंत हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलचे 86 सामने खेळवले गेले आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना 37 सामने जिंकले गेले आहेत. तर चेस करताना 48 सामने जिंकले गेले आहेत. टॉस जिंकून या ठिकाणी 32 सामने जिंकले गेले आहेत. तर टॉस हरल्यानंतर या ठिकाणी 53 सामने खेळवले गेले आहेत.

हेड टू हेड रेकॉर्ड?

आजच्या सामन्यात जोरदार लढत पाहायला मिळू शकते. हेड टू हेड रेकॉर्डबद्दल विचार केल्यास एसआरएचने दिल्लीला आतापर्यंत 13 वेळा पराभूत केले आहे. तर, दिल्लीने एसआरएचने 12 वेळेस पराभूत केले आहे. त्यामुळे दोन्ही संघांचे पारडे आज मजबूत असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने आज चाहत्यांना रोमांचक सामन्याची पर्वणीच मिळणार आहे.

IPL 2026: आज स्टेडियमवर तुफान येणार; SRH Vs DC ची समोर आली प्लेइंग 11, ‘हा’ खेळाडू…

एसआरएचची संभाव्य टीम: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (कर्णधार), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवांग कुमार, प्रफुल्ल हिंगे, साकिब हुसेन, ईशान मलिंगा, हर्ष दुबे, लियाम लिव्हिंगस्टोन.

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: केएल राहुल (यष्टीरक्षक), पथुम निसंका, समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, औकिब नबी डार, कुलदीप यादव, टी. नटराजन, मुकेश कुमार, लुंगी एनगिडी, आशुतोष शर्मा.

Web Title: Tata ipl 2026 live updates axar patel won the toss and choose bowling firt raji gandhi cricket stadium

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • DC vs SRH
  • Delhi Capitals
  • IPL 2026
  • Sunrisers Hyderabad

संबंधित बातम्या

Delhi Capitals च्या Abishek Porel कायद्याच्या कचाट्यात, लवकरच होणार अटक; महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप
1

Delhi Capitals च्या Abishek Porel कायद्याच्या कचाट्यात, लवकरच होणार अटक; महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.