Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB Vs DC Live: भुवी-हेझलवूडचं ‘डेडली’ कॉम्बिनेशन! दिल्लीचं कंबरडं मोडलं, 100 मध्ये गेम ओव्हर

आरसीबीने आज अत्यंत अचूक आणि भेदक गोलंदाजी केली. भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूडने पॉवर प्लेमध्ये दिल्लीची दाणादाण उडवली. भुवनेश्वर कुमारने अत्यंत अचूक गोलंदाजी करत तीन विकेट्स पटकवल्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 27, 2026 | 09:08 PM
RCB Vs DC Live: भुवी-हेझलवूडचं ‘डेडली’ कॉम्बिनेशन! दिल्लीचं कंबरडं मोडलं, 100 मध्ये गेम ओव्हर
Follow Us
Follow Us:

भुवनेश्वर कुमारने डीसीविरुद्ध घेतल्या 3 विकेट 
पॉवर प्लेमध्ये डीसीने गमावल्या 5 विकेट्स 
आरसीबीचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय

Tata IPL 2026 RCB Vs DC Live Updates: दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना सुरू आहे. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने टॉस (RCB Vs DC) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आरसीबीच्या गोलंदाजांनी हा निर्णय अगदी योग्य ठरवला. आरसीबीने दिल्लीच्या फलंदाजांना 75 रन्समध्ये ऑल आउट केले. आरसीबीला याआता विजयासाठी 76 रन्सची गरज असणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी

आरसीबीने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी साहिल पारख आणि केएल राहुल सलामीची जोडी मैदानात उतरली. आज डेब्यू करणारा साहिल पारख पहिल्याच सामन्यात अपयशी ठरला. दुसऱ्याच चेंडूवर तो क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची गाडी वेगाने रुळावरून घसरली.

RCB Vs DC Live: रजत पाटीदारने जिंकला टॉस; प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

मागच्या सामन्यात दीड शतक केलेल्या केएल राहुल केवळ 1 रन करून आउट झाला. नितीश राणाने 9 बॉल खेळून 1 रन केली. तो 1 रन करून आउट झाला. तसेच दिल्लीचे फलंदाज लागोपाठ आउट झाले. पहिल्या दोन सामन्यात चांगली खेळी करणारा समीर रिझवी सातत्याने चांगली फलंदाजी करण्यात अपयशी ठरत आहे. तो देखील शून्यावर आउट झाला. स्टब्स देखील आज केवळ 5 रन्स करून आउट झाला.  कर्णधार अक्षर पटेल शून्यावर आउट झाला. डेव्हिड मिलरने दिल्लीचा साव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो 19 रन्स करून आउट झाला.

Bhuvi's swing 🤝 Hazlewood's heat! 🔥#DC are 8/5 in 3 overs. Updates ▶️ https://t.co/HIiNNEutP0#TATAIPL | #KhelBindaas | #DCvRCB pic.twitter.com/D2nJgOFI2B — IndianPremierLeague (@IPL) April 27, 2026

आरसीबीची गोलंदाजी

आरसीबीने आज अत्यंत अचूक आणि भेदक गोलंदाजी केली. भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूडने पॉवर प्लेमध्ये दिल्लीची दाणादाण उडवली. भुवनेश्वर कुमारने अत्यंत अचूक गोलंदाजी करत तीन विकेट्स पटकवल्या. भुवनेश्वर कुमारने साहिल पारख, स्टब्स आणि कर्णधार अक्षर पटेलची विकेट घेतली. त्यापाठोपाठ हेझलवूडने केएल राहुल आणि नितीश राणा, समीर रिझवीची विकेट घेतली. सलाम डारने डेव्हिड मिलरची विकेट घेतली. तर

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: केएल राहुल, पॅथुम निसांका, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल (कर्णधार), समीर रिझवी, कुलदीप यादव, मुकेश कुमार, लुंगी एन्गिडी, टी. नटराजन, विप्रज निगम, करुण नायर.

‘करामती’ Rashid Khan चा धमाका! Suresh Raina चा ‘हा’ रेकॉर्ड उद्ध्वस्त, आयपीएलमध्ये रचला नवा इतिहास

आरसीबीची संभाव्य टीम: विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार),जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पांड्या, रोमारिओ शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, सुयश शर्मा, रसीख सलाम, यश दयाल.

Web Title: Tata ipl 2026 live updates josh hezalwood and bhuvneshwar kumar dc all out in 75 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 09:08 PM

Topics:  

  • Bhuvneshwar Kumar
  • DC vs RCB
  • IPL 2026

संबंधित बातम्या

Virat Kohli: ‘… कारण हे माझे घर आहे’; RCB च्या दुसऱ्या आयपीएल विजयानंतर विराटची भावूक पोस्ट
1

Virat Kohli: ‘… कारण हे माझे घर आहे’; RCB च्या दुसऱ्या आयपीएल विजयानंतर विराटची भावूक पोस्ट

Suryakumar Yadav: टीम इंडियानंतर आता Mumbai Indians मधूनही मिळणार सूर्यकुमारला डच्चू? समोर आला मोठा पुरावा
2

Suryakumar Yadav: टीम इंडियानंतर आता Mumbai Indians मधूनही मिळणार सूर्यकुमारला डच्चू? समोर आला मोठा पुरावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.