Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LSG vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सने लखनौच्या ‘नवाबां’ना रोखले; अक्षरसेनेला विजयासाठी 144 धावांची गरज

दिल्ली कॅपिटल्सकडून तिसरी ओव्हर टाकण्यासाठी मुकेश कुमार याला संधी देण्यात आली. दरम्यान मिशेल मार्श स्ट्राईकवर होता. मुकेशकुमारने टाकलेला बॉल मिशेल मार्शने सरळ फटकावला.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 01, 2026 | 09:38 PM
LSG vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सने लखनौच्या ‘नवाबां’ना रोखले; अक्षरसेनेला विजयासाठी 144 धावांची गरज
Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली कॅपिटल्सने घेतला प्रथम गोलंदाजीचा निर्णय 
कर्णधार ऋषभ पंतने केले ओपनिंग 
लखनौच्या एकाना स्टेडियमवर सुरू आहे सामना

Tata IPL 2026 DC vs LSG Live Updates: सध्या लखनौच्या एकाना स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरू आहे. आयपीएलच्या पर्वातील आज 5 वा सामना सुरू आहे. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ऋषभ पंत आणि मिशेल मार्श यांनी ओपनिंग केली. दरम्यान मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर ऋषभ पंत विचित्ररित्या बाद झाला. दरम्यान लखनौच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 144 धावांचे लक्ष्य दिले आहे.

दिल्ली कॅपिटल्सकडून तिसरी ओव्हर टाकण्यासाठी मुकेश कुमार याला संधी देण्यात आली. दरम्यान मिशेल मार्श स्ट्राईकवर होता. मुकेशकुमारने टाकलेला बॉल मिशेल मार्शने सरळ फटकावला. दरम्यान तो बॉल मुकेश कुमारच्या हाताला लागून तो बॉल स्टंपला लागला. दुसऱ्या बाजूला ऋषभ पंत नॉन  स्ट्राईकवर होता. मात्र तो क्रीजच्या बाहेर असल्याने ऋषभ पंत बाद झाला.

Innings Break! An all round bowling effort from #DC help restrict #LSG to 141 💪 Chase on the other side! Updates ▶️ https://t.co/lfP7dRNKfg#TATAIPL | #KhelBindaas | #LSGvDC pic.twitter.com/9HHSOUTdTP — IndianPremierLeague (@IPL) April 1, 2026

त्यानंतर एडेन मारक्रमने आल्यावर एक षटकार मारला. मात्र तो देखील केवळ 11 धावा करून बाद झाला. तर लखनौसाठी सर्वाधिक धावा करण्यात दुसऱ्या स्थानावर असणार आयुष बडोनी 0 धावा करून बाद झाला. त्यानंतर आक्रमक खेळीसाठी प्रसिद्ध असणार निकोलस पूरन केवळ 8 धावा करून बाद झाला. त्यानंतर अब्दुल समदने 36 धावा करून संघाला धावसंख्या पुढे नेण्यास मदत केली. तर मुकुल चौधरी 14 धावा तर मोहम्मद शामी 1 धावा करून बाद झाला.

LSG vs DC IPL Live Updates: दिल्ली कॅपिटल्सने घेतला ‘हा’ निर्णय; ऋषभ पंतची लागणार कसोटी

दिल्ली कॅपिटल्सकडून अक्षर पटेलने 1 विकेट घेतली. तसेच टी. नटराजनने देखील 3 विकेट घेतली. तर लुंगी एनगिडीने 3 विकेट्स घेतल्या. तर फिरकीपटू कुलदीप यादवने 2 गडी बाद केले. सुरुवातीपासूनच दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी लखनौच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवल्याचे दिसून आले. त्यामुळे लखनौला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात अपयश आले.

‘हे’ 11 खेळाडू गाजवणार मैदान

दिल्ली कॅपिटल्सची टीम: के.एल. राहुल, पथुम निसंका, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल (कर्णधार), कुलदीप यादव, टी. नटराजन, मुकेश कुमार, लुंगी एनगिडी

आज IPL मध्ये राडा! LSG कडून Rishabh Pant ‘या’ नंबरवर खेळणार? कोच म्हणाले, “तुम्हाला इथे बसून…”

एलएसजीची टीम: जोश इंग्लिश, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), निकोलस पूरन, एडेन मार्करम, आयुष बदोनी, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, मयंक यादव / मोहसीन खान, शाहबाज अहमद / अर्शीन कुलकर्णी

Web Title: Tata ipl 2026 live updates lsg set 144 runs target to dc ekana stadium lucknow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 09:11 PM

Topics:  

  • Axar Patel
  • IPL 2026
  • LSG vs DC
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

DC vs RR: राजस्थान ‘बेहाल’! अक्षर-राहुलच्या खेळीने ‘मिशन Play Off  सुरूच’, रॉयल्सचा 5 विकेट्सने पराभव
1

DC vs RR: राजस्थान ‘बेहाल’! अक्षर-राहुलच्या खेळीने ‘मिशन Play Off सुरूच’, रॉयल्सचा 5 विकेट्सने पराभव

RR Vs DC Live: राजस्थानचा दिल्लीला ‘तिहेरी’ दणका; ‘या’ खेळाडूंनी मारले मैदान, दिल्लीला 194 रन्सची गरज
2

RR Vs DC Live: राजस्थानचा दिल्लीला ‘तिहेरी’ दणका; ‘या’ खेळाडूंनी मारले मैदान, दिल्लीला 194 रन्सची गरज

PBKS Vs RCB Live: पंजाबचा पराभवाचा ‘सिक्सर’! तर Virat च्या ‘आरसीबी’ने केले क्वालिफाय
3

PBKS Vs RCB Live: पंजाबचा पराभवाचा ‘सिक्सर’! तर Virat च्या ‘आरसीबी’ने केले क्वालिफाय

DC Vs RR Live: अक्षर पटेलने जिंकला टॉस; राजस्थानविरुद्ध प्रथम करणार गोलंदाजी
4

DC Vs RR Live: अक्षर पटेलने जिंकला टॉस; राजस्थानविरुद्ध प्रथम करणार गोलंदाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.