Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RR Vs LSG Live: जाडेजाने सावरले राजस्थानचे ‘वैभव’; लखनौला विजयासाठी 160 रन्सची आवश्यकता

IPL 2026: कर्णधार रियान परागने 3 विकेट पडल्यानंतर राजस्थान रॉयल्सची सूत्रे हातात घेतली. त्याने 20 रन्सची खेळी केली. त्याचे रूपांतर तो मोठ्या खेळीत करू शकला नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 22, 2026 | 09:22 PM
RR Vs LSG Live: जाडेजाने सावरले राजस्थानचे ‘वैभव’; लखनौला विजयासाठी 160 रन्सची आवश्यकता
Follow Us
Close
Follow Us:

एकाना स्टेडियमवर सुरू आहे लखनौ विरुद्ध राजस्थान सामना 
मोहम्मद शामीने पटकावल्या 2 महत्वाच्या विकेट्स
हेटमायरने केल्या सर्वाधिक 22 रन्स 

Tata IPL 2026 LSG vs RR Live Updates: सध्या लखनौ विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात एकाना स्टेडियमवर सामना सुरू आहे. ऋषभ पंतने टॉस जिंकला होता. लखनौने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. लखनौच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवून दाखवला. अखेर राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी (IPL 2026) करून रन्स केल्या. आता लखनौला विजयासाठी इतक्या रन्सची गरज आहे. लखनौकडून मोहम्मद शामीने भेदक गोलंदाजी केली. राजस्थान रॉयल्सने लखनौला 160 रन्सचे टार्गेट दिले आहे.

राजस्थान रॉयल्सची फलंदाजी
लखनौच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केल्यावर राजस्थान रॉयल्सची सुरुवात वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालने केली. यशस्वीने 12 बॉल्समध्ये 22 रन्स केल्या. तर वैभव सूर्यवंशी आजच्या सामन्यात चांगली खेळी करू शकला नाही. तो केवळ 8 रन्स करून आउट झाला. त्यानंतर काही सामन्यात महत्वाची खेळी करणारा ध्रुव जुरेल खेळण्यासाठी मैदानात आला. मात्र तो पहिल्याच बॉलवर आउट झाला.

LSG Vs RR Live: ऋषभ पंतने वाढवल्या राजस्थानच्या अडचणी; टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय

कर्णधार रियान परागने 3 विकेट पडल्यानंतर राजस्थान रॉयल्सची सूत्रे हातात घेतली. त्याने 20 रन्सची खेळी केली. त्याचे रूपांतर तो मोठ्या खेळीत करू शकला नाही. मोठे फटके मारण्यासाठी शिमरन हेटमायर ओळखला जातो. तो 18 चेंडूत 22 रन्स करून आउट झाला. राजस्थान रॉयल्सने 100 रन्सच्या आतच आपल्या 5 महत्वाच्या विकेट गमावल्या.

Mohsin Khan into the act now 🍿 He picks the in-form Vaibhav Sooryavanshi 🙌#RR 54/3 after 7 overs Updates ▶️ https://t.co/5SaPY8wfsc#TATAIPL | #KhelBindaas | #LSGvRR pic.twitter.com/dESOyQx6va — IndianPremierLeague (@IPL) April 22, 2026

लखनौची गोलंदाजी
मोहम्मद शमीने चांगली गोलंदाजी केली. त्याने 4 ओव्हर्समध्ये 30 रन्स करून 2 विकेट्स घेतल्या. तर प्रिन्स यादवने 2 महत्वाच्या विकेट घेतल्या. त्याने रियान पराग आणि डोनोव्हन फेरेराची विकेट घेतली. तर मोसीन खान वैभव सूर्यवंशी आणि शिमरन हेटमायची विकेट घेतली.

लखनौ सुपर जायंट्स : ऋषभ पंत (कर्णधार), एडन मार्कराम, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रेट्झके, मुकुल चौधरी, अक्षत रघुवंशी, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, अब्दुल समद, शाहबाज अहमद, अर्शीन कुलकर्णी, वानिंदू हसरंगा, आयुष मोहम्मद सिंह, महंमद सिंह, शहीद खान, शहीद खान, एम. राठी, आकाश सिंग, प्रिन्स यादव, अर्जुन तेंडुलकर, एनरिक नोर्टजे, नमन तिवारी, मयंक यादव, मोहसीन खान.

आता चेन्नई जिंकणारच! CSK चा ‘कर्ता धर्ता’ MS Dhoni ‘या’ दिवशी उतरणार मैदानात? मोठी अपडेट आली समोर

राजस्थान रॉयल्स : रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल, डोनोव्हन फरेरा, लुआन-ड्रे प्रिटोरियस, रवी सिंग, अमन पेरल, शिमरॉन हेटमायर, शुभम दुबे, वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजा, ॲडम मिल्ने, ब्रिजेश शर्मा, नानफ्रा, जोफ्रा, अरविंद शर्मा, अरविंद कुमार, के. बर्गर, रवी बिश्नोई, संदीप शर्मा.

Web Title: Tata ipl 2026 live updates ravindra jadejaa rr set 160 runs target to lsg sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 09:22 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Mohammad Shami
  • RR vs LSG

संबंधित बातम्या

RR Vs LSG Live: रियान परागची ‘ती’ कॅच अन् एलएसजीचा गेम ओव्हर; ‘सुपर’ जायंट्स 40 रन्सने पराभूत
1

RR Vs LSG Live: रियान परागची ‘ती’ कॅच अन् एलएसजीचा गेम ओव्हर; ‘सुपर’ जायंट्स 40 रन्सने पराभूत

‘चिते की चाल और ऋषभ की नजर पर संदेह…’, IPL मधील सर्वात अद्भुत कॅच, स्टेडियम अचंबित
2

‘चिते की चाल और ऋषभ की नजर पर संदेह…’, IPL मधील सर्वात अद्भुत कॅच, स्टेडियम अचंबित

सूड! लागोपाठ यशस्वीने मारले 3 चौकार, मोहम्मद शामीचा राग अनावर अन् पुढच्याच बॉलवर…
3

सूड! लागोपाठ यशस्वीने मारले 3 चौकार, मोहम्मद शामीचा राग अनावर अन् पुढच्याच बॉलवर…

Vaibhav Sooryavanshi च्या शिरपेचात मानाचा तुरा! फक्त 2 धावांच्या जोरावर रचला इतिहास; IPL मधील सर्वात मोठा विक्रम काढला मोडीत
4

Vaibhav Sooryavanshi च्या शिरपेचात मानाचा तुरा! फक्त 2 धावांच्या जोरावर रचला इतिहास; IPL मधील सर्वात मोठा विक्रम काढला मोडीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.