Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI Vs PBKS Live: पावसाने विश्रांती घेतली तरी बुमराहने वाढवली पंजाबची चिंता; टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय

पंजाबचा संघ सध्या चौथ्या स्थानावर आहे. दिल्लीविरुद्ध पंजाबचा दारुण पराभव झाला आहे. पंजाब सध्या 13 पॉईंट्ससह चौथ्या स्थानी आहे. पुढील सर्व सामने पंजाब जिंकल्यास प्ले ऑफमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 14, 2026 | 07:02 PM
MI Vs PBKS Live: पावसाने विश्रांती घेतली तरी बुमराहने वाढवली पंजाबची चिंता; टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

धर्मशाळा स्टेडियम परिसरात पावसाची जोरदार हजेरी
मुंबई इंडियन्स अन् पंजाब किंग्ज येणार आमनेसामने 
प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी पंजाबला विजय आवश्यक

Tata IPL 2026 MI Vs PBKS Live Updates: थोड्याच वेळात आयपीएलमधील एक रोमांचक सामना सुरू होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज आमनेसामने येणार आहेत. पंजाब किंग्जसाठी आजचा (IPL 2026)  सामना अत्यंत महत्वचा असेल. दरम्यान दुपारपासून धर्मशाळा येथे जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आजच्या सामन्यात टॉस जिंकून प्रथम करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर आणि मुंबई इंडियन्सचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. हार्दिक पंड्याला दुखापत झाल्यामुळे मुंबई इंडियन्सचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. मुंबई इंडियन्सचे आव्हान या स्पर्धेतून संपलेले आहे. तर पंजाब किंग्जचे आव्हान त्यांच्या पुढील तीन सामन्यांवर अवलंबून असणार आहे. पंजाबला प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी 3 पैकी 3 सामने जिंकावे लागणार आहेत.

पीच रिपोर्ट

आयपीएलचा 58 वा सामना धर्मशाळा येथे होत आहे. येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली समजली जाते.  चेंडू थेट आणि सहजरीत्या बॅटवर येत असल्याने फलंदाजांना येथे चौकार-षटकारांची आतिषबाजी करणे सोपे जाते.येथे मोठे शॉट्स खेळणे अधिक सोपे जाते.  खेळपट्टीला चांगली गती व उसळी प्राप्त होते. सुरुवातीला गोलंदाजांना तर काही ओव्हर्सनंतर फलंदाजांचे राज्य या ठिकाणी पहाय मिळेल. त्यामुळे आजच्या सामन्यात टॉस जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

खेळ आकड्यांचा! गुजरातसह ‘हे’ संघ IPL 2026 Playoff मध्ये जाणार? मात्र दिल्लीचा संघ…

पंजाबचा संघ सध्या चौथ्या स्थानावर आहे. दिल्लीविरुद्ध पंजाबचा दारुण पराभव झाला आहे. पंजाब सध्या 13 पॉईंट्ससह चौथ्या स्थानी आहे. पुढील सर्व सामने पंजाब जिंकल्यास प्ले ऑफमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. चेन्नई सुपर किंग्जचा संघ पाचव्या स्थानावर आहे. सुरुवातीला चांगली कामगिरी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सची घसरगुंडी झाली आहे.

पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर (कर्णधार),प्रियांश आर्य , हरनूर सिंग, प्रभसिमरन सिंग, मिचेल ओवेन, नेहल वढेरा, अजमतुल्लाह उमरजई, मार्को यानसन ,मुशीर खान. शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस, सूर्यांश शेडगे,अर्शदीप सिंग, जेवियर बार्टलेट, युजवेंद्र चहल, लॉकी फर्ग्यूसन, हरप्रीत बराड़, विजयकुमार विशाक, यश ठाकुर, कूपर कोनोली, बेन ड्वार्शियस, पाइला अविनाश, विष्णू विनोद, प्रवीण दुबे, विशाल निषाद.

MI Vs PBKS Pitch Report: पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट

मुंबई इंडियन्स: हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, नमन धीर, शेरफेन रदरफोर्ड, रयान रिकेल्टन, विल जॅक, कॉर्बिन बॉश, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, अश्विनी कुमार, जसप्रीत बुमराह, दीपक चाहर, मयंक मारकंडे, शार्दुल ठाकूर, क्विंटन डीकॉक, दानिश मालेवार, ए. एम. गझनफर, मयंक रावत, रघु शर्मा, मोहम्मद सलाउद्दीन इझहार.

Web Title: Tata ipl 2026 mi captain jaspreet bumrah choose bowl first against pbks in dharamshala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • Dharamsala
  • IPL 2026
  • MI vs PBKS
  • Rain News

संबंधित बातम्या

IPL 2026: … तर सामना रद्द होणार? निसर्ग हिरावणार पंजाबचे स्वप्न; धर्मशाळामध्ये मुसळधार पाऊस, पहा Video
1

IPL 2026: … तर सामना रद्द होणार? निसर्ग हिरावणार पंजाबचे स्वप्न; धर्मशाळामध्ये मुसळधार पाऊस, पहा Video

MI Vs PBKS Pitch Report: पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट
2

MI Vs PBKS Pitch Report: पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट

IPL 2026: प्लेऑफची शर्यत रंगली, RCB च्या विजयाने बदलले पॉईंट्स टेबलचे समीकरण; कोणते संघ करणार टॉप-4 मध्ये एन्ट्री
3

IPL 2026: प्लेऑफची शर्यत रंगली, RCB च्या विजयाने बदलले पॉईंट्स टेबलचे समीकरण; कोणते संघ करणार टॉप-4 मध्ये एन्ट्री

IPL 2026: Virat Kohli ने रचला इतिहास! T20 मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय क्रिकेटर
4

IPL 2026: Virat Kohli ने रचला इतिहास! T20 मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय क्रिकेटर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.