गुजरात टायटन्सकडून मोहम्मद सिराज आणि कगीसो रबाडाने चांगली सुरुवात केली. वेंकटेश अय्यरला कगिसो रबाडाने आउट केले. तर जेसन होल्डरने आक्रमक खेळी करणाऱ्या विराट कोहलीला 43 रन्सवर आउट केले.
आजचा सामना धर्मशाळा येथे होणार आहे. आजच्या सामन्याआधी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे पाऊस सुरूच राहिला तर हा सामना रद्द होऊ शकतो. अंतिम सामना सोडून कोणत्याही सामन्यासाठी राखीव दिवस नसतो.
पंजाबचा संघ सध्या चौथ्या स्थानावर आहे. दिल्लीविरुद्ध पंजाबचा दारुण पराभव झाला आहे. पंजाब सध्या 13 पॉईंट्ससह चौथ्या स्थानी आहे. पुढील सर्व सामने पंजाब जिंकल्यास प्ले ऑफमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे.
धर्मशाळा क्रिकेट स्टेडियममध्ये जोरदार पावसाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे आजचा सामना रद्द होणार की कमी ओव्हर्सचा होणार हे पहावे लागणार आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात गिलने १०४ धावांची खेळी केली होती. याशिवाय राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत गिल नर्व्हस नाईन्टीजचा बळी ठरला आणि ९१ धावांवर बाद झाला.