Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DC Vs RR Live: फिनिशिंग टच म्हणजे काय? फरेराने दाखबलं! Riyan Parag ने दिल्लीला दिले 226 रन्सचे टार्गेट

नेहमीप्रमाणे राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशीने सुरूवाट केली. मात्र या दोघा फलंदाजांना पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात करून देता आली नाही. 

  • By तेजस भागवत
Updated On: May 01, 2026 | 09:17 PM
DC Vs RR Live: फिनिशिंग टच म्हणजे काय? फरेराने दाखबलं! Riyan Parag ने दिल्लीला दिले 226 रन्सचे टार्गेट
Follow Us
Follow Us:

राजस्थान रॉयल्सचा प्रथम फलंदाजीचा निर्णय 
मिशेल स्टार्कने जयस्वालला केले स्वस्तात आउट 
जेमीसनने उडवला वैभवचा त्रिफळा

Tata IPL 2026 RR Vs DC Live Updates: सध्या जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पॉवर प्लेमध्ये तो चुकीचा ठरला. अखेर या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 225 रन्स केल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सला आता विजयासाठी 226 रन्सची गरज असणार आहे.

राजस्थान रॉयल्सची फलंदाजी
नेहमीप्रमाणे राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशीने सुरूवाट केली. मात्र या दोघा फलंदाजांना पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात करून देता आली नाही. यशस्वी जयस्वाल आज चांगली खेळी करू शकला नाही. तो 6 रन्स करून आउट झाला. तर वैभव सूर्यवंशी 4 रन्स करून आउट झाला. त्यानंतर ध्रुव जुरेल आणि कर्णधार रियान परागने राजस्थानचा डाव सांभाळला.

Home team making their move 👊 Captain Riyan Parag and Dhruv Jurel leading the fightback with a 5⃣0⃣-plus stand 👏 Updates ▶️ https://t.co/6OOjzHtZiD#TATAIPL | #KhelBindaas | #RRvDC pic.twitter.com/81zUCKcLve — IndianPremierLeague (@IPL) May 1, 2026

ध्रुव जुरेलने चांगली खेळी केली. ध्रुव जुरेल 42 रन्स करून आउट झाला. कर्णधार रियान परागने चांगली अर्धशतकी खेळी केली. रियान परागने 90 रन्सची खेळी केली. मात्र तो शतक पूर्ण करू शकला नाही. 90 रन्स करून आउट झाला. डोनोव्हन फेरेरा आणि शुभम दुबेने शेवटच्या ओव्हर्समध्ये वेगाने रन्स करून राजस्थानला एक चांगली धावसंख्या उभी करून दिली.

दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाजी

दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात आज मिशेल स्टार्क दाखल झाला होता. त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये यशस्वी जयस्वालची विकेट पटकावली. तर जेमीसनने तिसऱ्या ओव्हरमध्ये आक्रमक खेळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वैभव सूर्यवंशीचा त्रिफळा उडवला. त्यानंतर रियान पराग आणि ध्रुव जुरेलने चांगली भागीदारी केली. कर्णधार अक्षर पटेलने ही जोडी फोडली. मिशेल स्टार्कने पहिल्याच सामन्यात भेदक गोलंदाजी केली. यॉर्कर आणि बाऊन्सरच्या जोरावर त्याने तीन विकेट पटकावल्या.

RR Vs DC Live: रियान परागचा दिल्ली कॅपिटल्सला धक्का; टॉस जिंकून थेट घेतला ‘हा’ निर्णय

राजस्थान रॉयल्सची संभाव्य टीम:  वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), डोनोवन फरेरा, रविंद्र जडेजा, दसुन शनाका, नांद्रे बर्गर, यश राज पुंजा, ब्रिजेश शर्मा

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: साहिल पारख, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), नितीश राणा, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल (कर्णधार), मिचेल स्टार्क / दुष्मंथा चमीरा, काइल जेमीसन, कुलदीप यादव, टी. नटराजन

 

Web Title: Tata ipl 2026 riyan parag farera set 226 runs target to delhi capitals latest updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 09:17 PM

Topics:  

  • Delhi Capitals
  • IPL 2026
  • Rajasthan Royals

संबंधित बातम्या

दिल्ली-लखनौमध्ये मोठी डील? IPL 2027 Rishabh Pant ला 12 कोटींचे नुकसान? कुलदीप कुठून खेळणार?
1

दिल्ली-लखनौमध्ये मोठी डील? IPL 2027 Rishabh Pant ला 12 कोटींचे नुकसान? कुलदीप कुठून खेळणार?

IPL 2027: मैदानाबाहेरून चालणार ‘युवीराज’! आयपीएलच्या ‘या’ संघासाठी सांभाळणार मोठी जबाबदारी?
2

IPL 2027: मैदानाबाहेरून चालणार ‘युवीराज’! आयपीएलच्या ‘या’ संघासाठी सांभाळणार मोठी जबाबदारी?

IPL 2027 लवकर सुरू होणार? उष्णतेमुळे वेळापत्रकात बदल? BCCI चा मास्टरप्लॅन; समोर आली मोठी अपडेट
3

IPL 2027 लवकर सुरू होणार? उष्णतेमुळे वेळापत्रकात बदल? BCCI चा मास्टरप्लॅन; समोर आली मोठी अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.