Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SRH Vs PBKS Pitch Report: अभिषेकचा रुद्रावतार की युझवेंद्रच्या फिरकीची जादू; पहा पीच रीपोर्ट

येथील आऊटफील्ड देखील अत्यंत वेगवान स्वरूपाची आहे. सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते झेवियर बार्टलेट आणि अर्शदीप सिंग सारखे गोलंदाज याचा फायदा घेऊ शकतात.

  • By तेजस भागवत
Updated On: May 06, 2026 | 04:27 PM
SRH Vs PBKS Pitch Report: अभिषेकचा रुद्रावतार की युझवेंद्रच्या फिरकीची जादू; पहा पीच रीपोर्ट
Follow Us
Follow Us:

सनरायझर्स हैदराबाद अन् पंजाब किंग्ज आमनेसामने 
अभिषेक शर्मा विरुद्ध अर्शदीप सिंग रंगणार सामना 
राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणार मॅच

Tata IPL 2026 SRH Vs PBKS Live Updates: आयपीएलचा महासंग्राम क्रिकेट चाहत्यांना रोज नवनवीन गोष्टी पाहण्याची संधी देत आहे. आज राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज असा सामना होणार आहे. टॉप्स 4 मध्ये आपले स्थान अधिक मजबूत करण्यासाठी आज दोन्ही संघ (IPL 2026) आमनेसामने येतील. आजच्या सामन्याच्या आधी पीच रिपोर्टबद्दल जाणून घेऊयात.

काय आहे आजचा पीच रिपोर्ट?

राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त समजली जाते. त्यामुळे आज देखील येथे मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते. येथील खेळपट्टी लाल आणि काळ्या मातीपासून तयार करण्यात आलेली आहे. यामुळे बॉल बॅटवर वेगाने येतो. त्यामुळे फलंदाजांना मोठे फटके मारणे सोपे जाते. या हंगामात या स्टेडियमवरील 202 ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.

येथील आऊटफील्ड देखील अत्यंत वेगवान स्वरूपाची आहे. सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते झेवियर बार्टलेट आणि अर्शदीप सिंग सारखे गोलंदाज याचा फायदा घेऊ शकतात. ही खेळपट्टी फिरकीपटूंना फारशी मदत करत नाही. फिरकीपटूंना रन्स रोखण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो.

IPL 2026 Playoff Schedule: बंगळुरूचा झाला गेम! आता ‘या’ ठिकाणी होणार महामुकाबला, पहा शेड्यूल

सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे दव पडल्यास फरक पडू शकतो. या स्टेडियमवर 15 पैकी 10 सामन्यात चेस करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे. त्यामुळे टॉस जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो. पंजाब किंग्स सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असून त्यांनी मागील सामन्यात हैदराबादचा पराभव केला होता. सनरायझर्स हैदराबाद सध्या तिसऱ्या क्रमांकावर असून घरच्या मैदानावर त्यांचा रेकॉर्ड अत्यंत मजबूत आहे.

आजच्या सामन्यात पुन्हा एकदा 200 पेक्षा जास्त रन्स पाहायला मिळू शकतात. ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, प्रभसिमरन सिंग , श्रेयस अय्यर, प्रियांश आर्या हे जबरदस्त फॉर्ममध्ये फलंदाजी करत आहेत. तर प्रफुल हिंगे, पॅट कमिन्स आणि पंजाबचे गोलंदाज देखील चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे आजचा सामना अत्यंत रोमांचक आणि मोठ्या धावसंख्येचा पाहायला मिळू शकतो.

IPL 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीचा धुमाकूळ; फक्त 43 रन्स करताच ‘हा’ रेकॉर्ड होणार नावावर

एसआरएचची संभाव्य टीम: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन, हेनरिक क्लासेन, नीतीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, सलिल अरोरा, हर्ष दुबे, शिवांग कुमार, हर्षल पटेल, ईशान मलिंगा, लियाम लिविंगस्टोन, प्रफुल हिंगे.

पंजाब किंग्जची संभाव्य टीम:प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग / नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, अझमतुल्ला ओमरझाई, मार्को यानसेन, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

Web Title: Tata ipl 2026 srh vs pbks shreyas iyer and arshdeep singh pitch report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IPL 2026
  • SRH vs PBKS

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.