Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI Vs KKR Live: मुंबईने केकेआरला अक्षरश: रडवले; रायडर्सने पलटणचा 4 विकेट्सने केला पराभव

मुंबई इंडियन्सने पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी केली. कॉर्बिन बॉशने कर्णधार अजिंक्य रहाणेला 21 रन्सवर करून आउट झाला. तर दीपक चाहरने फीन एलनची विकेट घेतली.

  • By तेजस भागवत
Updated On: May 21, 2026 | 12:21 AM
MI Vs KKR Live: मुंबईने केकेआरला अक्षरश: रडवले; रायडर्सने पलटणचा 4 विकेट्सने केला पराभव
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई इंडियन्सने केकेआरला दिले होते 148 रन्सचे टार्गेट 
फील एलन 8 रन्स करून झाला आउट
कॉर्बिन बॉशने गोलंदाजीत दाखवली कमाल

Tata IPL 2026  KKR Vs MI Live: ईडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये सामना पार पडला. केकेआरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 147 रन्स करून (IPL 2026) केकेआरला 148 रन्सचे टार्गेट दिले होते. आजचा सामना केकेआरसाठी अत्यंत महत्वाचा होता. आज मुंबईकडून कॉर्बिन बॉशने गोलंदाजी आणि फलंदाजीत चांगली कामगिरी केली. अखेर या सामन्यात केकेआरने मुंबई इंडियन्सचा 4 विकेट्सने पराभव केला आहे. त्यामुळे केकेआरच्या प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा अद्याप जिवंत आहे.

केकेआरची फलंदाजी

मुंबई इंडियन्सने दिलेल्या 148 रन्सचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी केकेआरकडून कर्णधार अजिंक्य रहाणे आणि फीन एलन मैदानात उतरले. फील एलन 8 रन्स करून आउट झाला. तर कर्णधार अजिंक्य रहाणे केवळ 21 रन्स करून आउट झाला. कॅमेरून ग्रीन आजच्या सामन्यात साजेशी खेळी करू शकला नाही. तो केवळ 4 रन्स करू परतला. पोवेलने 40 रन्सची खेळी केली आणि अडचणीत सापडलेल्या केकेआरला सावरले. तेजस्वी दहीयाने 11 रन्स केल्या. मनीष पांडे 45 रन्स करून आउट झाला.

मुंबई इंडियन्सची गोलंदाजी

मुंबई इंडियन्सने पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी केली. कॉर्बिन बॉशने कर्णधार अजिंक्य रहाणेला 21 रन्सवर करून आउट झाला. तर दीपक चाहरने फीन एलनची विकेट घेतली. त्यापाठोपाठ कॉर्बिन बॉश कॅमेरून ग्रीनला आउट केले. त्यामुळे केकेआरचा संघ चांगलाच अडचणीत सापडला होता. कॉर्बिन बॉशने तेजस्वीला आउट केले.

MI Vs KKR Live: 6,6,…! कॉर्बिन बॉशने भरला पलटणच्या जिवात जीव; केकेआरसमोर 148 रन्सचे टार्गेट

मुंबई इंडियन्सची फलंदाजी

इडन गार्डन्स हे स्टेडियम रोहित शर्माचे आवडते स्टेडियम आहे. या ठिकाणी त्याने अनेक मोठे रेकॉर्ड रचले आहेत. केकेआरने फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर रियान रिकल्टन आणि रोहित शर्मा खेळण्यासाठी मैदानात उतरले. मात्र मुंबईची सुरूवात चांगली झाली नाही. मुंबईने पॉवर प्लेमध्ये 4 विकेट्स गमावल्या.

रियान रिकल्टन 6 रन्स करून आउट झाला. तसेच रोहित शर्मा केवळ 15 रन्स करून आउट झाला. आजच्या सामन्यात नमन धीर चांगली खेळी करू शकला नाही. तो शून्यावर आउट झाला. सूर्यकुमार यादवने आल्या आल्या फोर मारून खेळीला सुरूवात केली. मात्र केवळ 15 रन्स करून तो आउट झाला. तिलक वर्माने 20 टर कर्णधार हार्दिक पंड्याने 26 रन्सची खेळी केली. विल जॅक 14 रन्सवर असताना रन आउट झाला.  कॉर्बिन बॉशने 19 व्या आणि 20 ओव्हर्समध्ये तुफानी खेळी करत मुंबईला एक सन्मानजनक स्कोअर उभा करून दिला.

A vital 5⃣0⃣-run stand 👏 Rovman Powell 🤝 Manish Pandey Updates ▶️ https://t.co/Aw11jLoww5#TATAIPL | #KhelBindaas | #KKRvMI pic.twitter.com/2KaE9LjhRl — IndianPremierLeague (@IPL) May 20, 2026

केकेआरची गोलंदाजी

केकेआरचे गोलंदाज आज मुंबईच्या फलंदाजीचा अभ्यास करूनच मैदानात उतरले असल्याचे पाहायला मिळाले. कॅमेरून ग्रीनने रियान रिकल्टनला आउट केले. सौरभ दुबेने रोहित शर्माची विकेट पटकावली. कॅमेरून ग्रीनने नमन धीरला शून्यावर आउट केले. सौरभ दुबेने सूर्यकुमारला आउट केले. कार्तिक त्यागीने तिलक वर्माला आउट केले. तर सुनील नरेनने पंड्याची विकेट पटकावली.

कोलकाता नाइट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), फिन ऍलन, अंगकृष रघुवंशी (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, मनीष पांडे, रिंकू सिंग, सुनील नरेन, अनुकुल रॉय, वरुण चक्रवर्ती, सौरभ दुबे, कार्तिक त्यागी.

MI Vs KKR Live: लढाई आरपारची! KRR ला क्वालिफाय करण्यासाठी रहाणे सज्ज; टॉस जिंकून थेट…

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), विल जॅक्स, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, रघु शर्मा

 

Web Title: Tata ipl kkr manish pandey powel beat mumbai indians by 4 wickets chence to enter in playoff

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 12:20 AM

Topics:  

  • IPL 2026
  • MI vs KKR

संबंधित बातम्या

MI Vs KKR Live: 6,6,…! कॉर्बिन बॉशने भरला पलटणच्या जिवात जीव; केकेआरसमोर 148 रन्सचे टार्गेट
1

MI Vs KKR Live: 6,6,…! कॉर्बिन बॉशने भरला पलटणच्या जिवात जीव; केकेआरसमोर 148 रन्सचे टार्गेट

MI Vs KKR Live: लढाई आरपारची! KRR ला क्वालिफाय करण्यासाठी रहाणे सज्ज; टॉस जिंकून थेट…
2

MI Vs KKR Live: लढाई आरपारची! KRR ला क्वालिफाय करण्यासाठी रहाणे सज्ज; टॉस जिंकून थेट…

IPL 2026 मध्ये पुन्हा वादळ येणार; RCB च्या ताफ्यात ‘हा’ खेळाडू परतला, प्ले ऑफआधी वाढली ताकद
3

IPL 2026 मध्ये पुन्हा वादळ येणार; RCB च्या ताफ्यात ‘हा’ खेळाडू परतला, प्ले ऑफआधी वाढली ताकद

IPL चा ‘बॉस’ ठरला Virat Kohli; कमाईचा आकडा वाचून फिरतील डोळे, रोहित-धोनीही पडले मागे
4

IPL चा ‘बॉस’ ठरला Virat Kohli; कमाईचा आकडा वाचून फिरतील डोळे, रोहित-धोनीही पडले मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.