प्रत्येक सामन्यानंतर त्यांच्या बेस्ट खेळाडूला बॅच दिले जाते आणि सत्कार केला जातो. यामध्ये सर्वोत्तम अष्टपैलूमध्ये MI विरुद्ध कोलकत्ता सामन्याचा पुरस्कार मुंबई इंडियन्सच्या संघाने अश्वनी कुमार याला दिला.
आता पंजाबच्या झांजेरी येथून येणारी अश्वनी रातोरात स्टार बनला आहे. पण या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी या तरुण गोलंदाजाला खूप संघर्ष करावा लागला आहे. हे त्याचे वडील आणि भाऊ यांनी सांगितले.
काल 31 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईने केकेआरचा पराभव केला. तसेच सूर्यकुमार यदावने एक विक्रम केला आहे.
मुंबई इंडियन्सच्या संघाने केकेआरवर एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात अश्विनी कुमार या पदार्पणवीर गोलंदाजाने महत्वाची भूमिका बजावली. त्याच्या संघर्षाबद्दल अश्विनीच्या वडिलांनी सर्व कहाणी सांगितली आहे.
IPL 2025 मध्ये या सीझनचा 12 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. कोलकाताने सर्वबाद 116 धावा केलंय आहेत. मुंबईच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत कोलकताला…
आयपीएल 2025 चा 12 वा सामना वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. मुंबईकडून अश्विनी कुमार या 23 वर्षीय गोलंदाजाने पदार्पणातच मोठी कामगिरी केली आहे.
आयपीएल २०२५ चा १२ वा सामना आज संध्याकाळी ७:३० वाजता वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला जाणार आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला…
आयपीएल 2025 मध्ये वानखेडे मैदानावर आज (31 मार्च) मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात महामुकाबला होणार आहे. या सामन्यात मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला एक इतिहास रचण्याची संधी आहे.
मुंबईसाठी केकेआरविरुद्ध जिंकणे तितकेसे सोपे असणार नाही. संघाचा सर्वात वरिष्ठ गोलंदाज बुमराह अजूनही खेळण्यासाठी पूर्णपणे तयार नाही, दुसरीकडे, एक महान अष्टपैलू खेळाडू आज केकेआरच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रवेश करू शकतो.
कोलकाता नाईट राइडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने होमग्राउंड आहे. दोन्ही संघ स्टार खेळाडूंनी भरलेले आहेत, या सामन्यावर चाहत्यांची नजर असेल.