Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KKR Vs LSG Live: रहाणेची ‘अजिंक्य’ खेळी; ऋषभ पंतच्या एलएसजीला 182 रन्सचे टार्गेट

एलएसजीने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर केकेआरकडून कर्णधार अजिंक्य रहाणे आणि फील एलन मैदानात खेळण्यासाठी आले. मात्र फील एलन आज साजेशी कामगिरी करू शकला नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 09, 2026 | 09:20 PM
KKR Vs LSG Live: रहाणेची ‘अजिंक्य’ खेळी; ऋषभ पंतच्या एलएसजीला 182 रन्सचे टार्गेट
Follow Us
Close
Follow Us:

ऋषभ पंतचा परथम गोलंदाजीचा निर्णय 
केकेआरसाठी अत्यंत महत्वाचा सामना 
ईडन गार्डन्स सुरू आहे महामुकाबला

Tata IPL 2026 KKR vs LSG Updates: थोड्या वेळापूर्वी कोलकाता येथील ईडन गार्डन स्टेडियमवर केकेआर विरुद्ध एलएसजी सामना सुरू आहे. आजचा सामना केकेआरसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. केकेआरचा संघ आपल्या पहिल्या विजयासाठी अजूनही प्रतीक्षेत आहे. ऋषभ पंतने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआर प्रथम फलंदाजी करताना एलएसजीला 182 रन्सचे टार्गेट दिले आहे.

केकेआरची फलंदाजी

एलएसजीने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर केकेआरकडून कर्णधार अजिंक्य रहाणे आणि फील एलन मैदानात खेळण्यासाठी आले. मात्र फील एलन आज साजेशी कामगिरी करू शकला नाही. केवळ 8 रन्स करून तो आउट झाला. त्यानंतर अंगरीक्ष रघुवंशी खेळण्यासाठी आला. कर्णधार अजिंक्य रहाणेने 41 धावांची खेळी केली. रहाणे आणि रघुवंशीने 100 धावांची भागीदारी रचली. रहाणे आउट झाल्यावर कॅमेरून ग्रीन खेळण्यासाठी आला. रघुवंशी 45 रन्स करून आउट झाला. तर रींकू सिंग 4 रन्स करून आउट झाला. मधल्या काही ओव्हर्समध्ये केकेआरची गाडी अडखळली होती. मात्र पोवेल आणि कॅमेरून ग्रीनने केकआरला 20 ओव्हर्समध्ये 181 रन्सपर्यंत पोहोचवले. कॅमेररून ग्रीनने 24 चेंडूत महत्वाचे 32 रन्स केले. तर पोवेलने 24 चेंडूत 39 रन्स केले. त्यामुळे केकेआरने 181 रन्सपर्यंत मजल मारली.

Powerplay done ✅ Ajinkya Rahane and Angkrish Raghuvanshi getting along nicely 👌@KKRiders 56/1 Updates ▶️ https://t.co/ov5gAlAtPH #TATAIPL | #KhelBindaas | #KKRvLSG pic.twitter.com/Xb2KvkidGs — IndianPremierLeague (@IPL) April 9, 2026


एलएसजीची गोलंदाजी

एलएसजीकडून पहिली ओव्हर मोहम्मद शामीने टाकली. तर प्रिन्स यादवने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये फील एलनला आउट केले. फील एलची कॅच दिग्विजय राठीने पकडला. दिग्विजय राठीने कर्णधार अजिंक्य रहाणेला आउट केले. आवेश खानने रींकू सिंगची विकेट घेतली. तर सिद्धार्थने अंगरिक्ष रघुवंशीला 45 रन्सवर आउट केले. शेवटची ओव्हर प्रिन्स यादवने टाकली त्याने शेवटच्या ओव्हर्समध्ये जास्त रन्स दिल्या नाहीत. शेवटचे दोन चेंडू तर त्याने एकही धाव दिली नाही.

KKR Vs LSG Live: केकेआरला पराभूत करण्यासाठी ऋषभ पंत सज्ज; टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय

केकेआरची संभाव्य टीम: फिन ॲलन, अजिंक्य रहाणे, कॅमेरून ग्रीन, अंगक्रिश रघुवंशी, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, सुनील नरेन, नवदीप सैनी, वैभव अरोरा, ब्लेसिंग मुझाराबानी, सुनील नरेन , वरुण चक्रवर्ती

एलएसजीची संभाव्य टीम:  मिचेल मार्श, एडन मार्करम, ऋषभ पंत, निकोलस पूरन, आयुष बडोनी, अब्दुल समद, दिग्वेश राठी, मोहम्मद शमी, आवेश खान, एम सिद्धार्थ, मुकुल चौधरी, प्रिन्स यादव, शाहबाज अहमद

Web Title: Tata ipl live kkr set 182 runs target to lsg ajinkya rahane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 09:16 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • IPL 2026
  • KKR vs LSG
  • Kolkata Knight Riders

संबंधित बातम्या

IPL 2026: ‘या’ कारणांमुळे Qualifier 1 ची उत्सुकता शिगेला; RCB Vs GT पैकी फायनलचे तिकीट कोणाला?
1

IPL 2026: ‘या’ कारणांमुळे Qualifier 1 ची उत्सुकता शिगेला; RCB Vs GT पैकी फायनलचे तिकीट कोणाला?

RCB Vs GT Qualifier 1: ‘किंग’ विरुद्ध ‘प्रिन्स’; कोण पडणार भारी? क्वालिफायर 1 आधी पहा दोघांची कामगिरी
2

RCB Vs GT Qualifier 1: ‘किंग’ विरुद्ध ‘प्रिन्स’; कोण पडणार भारी? क्वालिफायर 1 आधी पहा दोघांची कामगिरी

“मी आता आणखी मोठ्या प्रवासाला…”; Suryakumar Yadav च्या ट्विटमुळे क्रिकेटविश्वात एकच खळबळ
3

“मी आता आणखी मोठ्या प्रवासाला…”; Suryakumar Yadav च्या ट्विटमुळे क्रिकेटविश्वात एकच खळबळ

RCB उतरणार क्लालिफायरमध्ये, Vijay Mallya चा टीमसाठी खास संदेश
4

RCB उतरणार क्लालिफायरमध्ये, Vijay Mallya चा टीमसाठी खास संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.