Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

GT Vs PBKS Pitch Report: टॉस ठरणार ‘बॉस’! खेळपट्टीचा काय नेम नाही अन्…; कोणाची धुलाई होणार?

शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे आयपीएलच्या स्पर्धेतून ते स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतील.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 31, 2026 | 03:31 PM
GT Vs PBKS Pitch Report: टॉस ठरणार 'बॉस'! खेळपट्टीचा काय नेम नाही अन्...; कोणाची धुलाई होणार?

GT Vs PBKS Pitch Report: टॉस ठरणार 'बॉस'! खेळपट्टीचा काय नेम नाही अन्...; कोणाची धुलाई होणार?

Follow Us
Close
Follow Us:

आज पंजाब विरुद्ध गुजरातमध्ये होणार सामना 
चंदीगडमधील स्टेडियमवर येणार आमने सामने
शुभमन गिल विरुद्ध श्रेयस अय्यर खेळणार

Tata IPL 2026 Live: 28 मार्चपासून आयपीएलचा नवा हंगाम सुरू झाला आहे. आज युवा कर्णधार आमनेसामने येणार आहेत. आज चंदीगड येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्समध्ये सामना होणार आहे. गुजरात टायटन्सचे कर्णधार पद शुभमन गिलकडे आहे. तर पंजाब किंग्जचे कर्णधारपद  हे श्रेयस अय्यरकडे आहे. तर आज होणाऱ्या सामन्यासाठी खेळपट्टीचा अंदाज कसा असणार आणि खेळपट्टी कोणाला साथ देणार हे पहावे लागणार आहे.

शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे आयपीएलच्या स्पर्धेतून ते स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतील. सलामीच्या सामन्यात दोन्ही संघ आज विजयासाठी या मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे चंदीगडच्या स्टेडियमवर पंजाब विरुद्ध गुजरात सामना रंगणार आहे.

महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या खेळपट्टीचा अंदाज

आज पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात चंदीगड येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयपीएलचा सामना पार पडणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी उत्सुक आहेत. दरम्यान या स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाज की फलंदाज यांच्यासाठी फायदेशीर असेल हे आपण जाणून घेऊयात.

IPL 2026 : ‘तो कसा खेळतोय…’, वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून रियान पराग थक्क, पत्रकार परिषदेमध्ये केले मोठे विधान

महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जात आहे. सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाजांना उपयुक्त ठरू शकते. या स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यांमधील केवळ दोन ते तीन वेळेसच 200 धावांचा टप्पा पार झाला आहे. 160 ते 180  अशी धावसंख्या पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने येथे केली आहे. आज येथील हवामान निरभ्र राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे या ठिकाणी पावसाची शक्यता दिसून येत नाहीये.

CSK ला 15 वर्षांच्या पोराने रडवलं! ‘वैभव’ सूर्यवंशीचा गुवाहाटीत राडा; RR चा दणदणीत विजय

तसेच दुसऱ्या डावामध्ये खेळपट्टी आणि मैदानात दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही संघ या ठिकाणी टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याचा अंदाज जास्त प्रमाणात आहे. या स्टेडियम भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा शेवटचा सामना डिसेंबर महिन्यात झाला होता. ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करतानाया दक्षिण आफ्रिकेने 200 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. भारतीय संघाला केवळ 162 धावा करता आल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणी पंजा किंग्ज किंवा गुजरात टायटन्सचा संघ टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेईल असे दिसून येत आहे.

Web Title: Tata ipl pbks vs gt live 2026 mullanpur chandigarh stadium pitch report marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • Gujrat Titans
  • IPL 2026
  • Punjab Kings

संबंधित बातम्या

IPL 2026: मैदानावरच राडा! राजस्थान रॉयलचा कोच आणि रियान परागचा Live Match ड्रामा, राग चव्हाट्यावर
1

IPL 2026: मैदानावरच राडा! राजस्थान रॉयलचा कोच आणि रियान परागचा Live Match ड्रामा, राग चव्हाट्यावर

DC vs RR: राजस्थान ‘बेहाल’! अक्षर-राहुलच्या खेळीने ‘मिशन Play Off  सुरूच’, रॉयल्सचा 5 विकेट्सने पराभव
2

DC vs RR: राजस्थान ‘बेहाल’! अक्षर-राहुलच्या खेळीने ‘मिशन Play Off सुरूच’, रॉयल्सचा 5 विकेट्सने पराभव

RR Vs DC Live: राजस्थानचा दिल्लीला ‘तिहेरी’ दणका; ‘या’ खेळाडूंनी मारले मैदान, दिल्लीला 194 रन्सची गरज
3

RR Vs DC Live: राजस्थानचा दिल्लीला ‘तिहेरी’ दणका; ‘या’ खेळाडूंनी मारले मैदान, दिल्लीला 194 रन्सची गरज

PBKS Vs RCB Live: पंजाबचा पराभवाचा ‘सिक्सर’! तर Virat च्या ‘आरसीबी’ने केले क्वालिफाय
4

PBKS Vs RCB Live: पंजाबचा पराभवाचा ‘सिक्सर’! तर Virat च्या ‘आरसीबी’ने केले क्वालिफाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.