Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RR Vs DC Live: राजस्थानचा दिल्लीला ‘तिहेरी’ दणका; ‘या’ खेळाडूंनी मारले मैदान, दिल्लीला 194 रन्सची गरज

दिल्ली कॅपिटल्सने पॉवर प्लेमध्ये एकच विकेट मिळवण्यात यश आले. पॉवर प्लेमध्ये त्यांनी आक्रमक खेळी करण्यासाठी प्रसिड असलेल्या यशस्वी जयस्वालला लुंगी एनगिडीने आउट केले.

  • By तेजस भागवत
Updated On: May 17, 2026 | 09:23 PM
RR Vs DC Live: राजस्थानचा दिल्लीला ‘तिहेरी’ दणका; ‘या’ खेळाडूंनी मारले मैदान, दिल्लीला 194 रन्सची गरज
Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली कॅपिटल्सचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय 
वैभव सूर्यवंशीची शानदार खेळी
रियान परागची अर्धशतकी खेळी 

Tata IPL 2026  DC Vs RR  Live Updates: सध्या दिल्लीच्या अरुण जेटलीच्या क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्समध्ये सामना सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी (IPL 2026) करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशीने शानदार खेळी केली. राजस्थानकडून वैभव सूर्यवंशी, रियान पराग आणि ध्रुव जुरेलने जबरदस्त खेळी केली. अखेर या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सला 194 रन्सचे टार्गेट दिले आहे.

राजस्थान रॉयल्सची फलंदाजी
 राजस्थान रॉयल्सकडून सलामीला खेळण्यासाठी यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी मैदानात उतरले. यशस्वी जयस्वाल आज देखील चांगली खेळी करू शकला नाही. यशस्वी जयस्वाल 12 रन्स करून आउट झाला. तर वैभव सूर्यवंशीने शानदार आक्रमक खेळी केली आहे. पॉवर प्लेमध्ये त्याने राजस्थानला चांगली सुरुवात करून दिली. वैभव सूर्यवंशी 46 रन्स करून आउट झाला. रियान परागने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. तो 51 रन्स करून आउट झाला. रवी सिंग 4 रन्स करून आउट झाला. शुभम दुबेने केवळ 5 रन्स केल्या. धरू जुरेलने देखील शानदार अर्धशतक लगावले.  दसुन शनाकाने 10 रन्सची खेळी केली.

DC Vs RR Live: अक्षर पटेलने जिंकला टॉस; राजस्थानविरुद्ध प्रथम करणार गोलंदाजी

Back in action and back among the runs 💪#RR captain Riyan Parag with his 2⃣nd fifty this season 🩷 Updates ▶️ https://t.co/JwHkQQ1ayi #TATAIPL | #KhelBindaas | #DCvRR pic.twitter.com/9wKyQlqmAz — IndianPremierLeague (@IPL) May 17, 2026

दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाजी

दिल्ली कॅपिटल्सने पॉवर प्लेमध्ये एकच विकेट मिळवण्यात यश आले. पॉवर प्लेमध्ये त्यांनी आक्रमक खेळी करण्यासाठी प्रसिड असलेल्या यशस्वी जयस्वालला लुंगी एनगिडीने आउट केले. तर 46 रन्सवर असणाऱ्या वैभव सूर्यवंशीला माधव तिवारी या पहिलाच सामना खेळत असलेल्या नवख्या गोलंदाजाने आउट  केले. मिशेल स्टार्कने कर्णधार रियान पराग आणि फेरेराची विकेट पटकावली. तसेच मिशेल स्टार्कने रवी सिंगला आउट केले. माधव तिवारीने शुभम दुबेला आउट केले.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ: के.एल. राहुल (यष्टिरक्षक), पाथुम निसांका, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), समीर रिझवी, आशुतोष शर्मा, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, काइल जेमीसन / लुंगी एंगिडी, टी. नटराजन / मुकेश कुमार.

RCB vs PBKS : ‘किंग’ Kohli चा नवा रेकॉर्ड, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू

राजस्थान रॉयल्सचा संघ: यशस्वी जयस्वाल, रविंद्र जडेजा, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, वैभव सूर्यवंशी, शिमरन हेटमायर, डोनोवन फरेरा, शुभम दुबे, यश राज, ब्रिजेश शर्मा, संदीप शर्मा

Web Title: Tata ipl rr riyan parag hruv jurel set 194 runs to dc latest updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 09:23 PM

Topics:  

  • IPL 2026
  • RR vs DC
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

PBKS Vs RCB Live: पंजाबचा पराभवाचा ‘सिक्सर’! तर Virat च्या ‘आरसीबी’ने केले क्वालिफाय
1

PBKS Vs RCB Live: पंजाबचा पराभवाचा ‘सिक्सर’! तर Virat च्या ‘आरसीबी’ने केले क्वालिफाय

DC Vs RR Live: अक्षर पटेलने जिंकला टॉस; राजस्थानविरुद्ध प्रथम करणार गोलंदाजी
2

DC Vs RR Live: अक्षर पटेलने जिंकला टॉस; राजस्थानविरुद्ध प्रथम करणार गोलंदाजी

RCB vs PBKS : ‘किंग’ Kohli चा नवा रेकॉर्ड, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू
3

RCB vs PBKS : ‘किंग’ Kohli चा नवा रेकॉर्ड, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू

RCB Vs PBKS: धुरळाच! Venky च्या वादळी खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगणार? किंग्जला 223 रन्सची गरज
4

RCB Vs PBKS: धुरळाच! Venky च्या वादळी खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगणार? किंग्जला 223 रन्सची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.