Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PBKS च टेन्शन CSK साठी खुशखबर! Shreyas Iyer खेळणार? समोर आली ‘ही’ मोठी बातमी

पंजाब किंग्जने आपला पहिला सामना गुजरात टायटन्सविरुद्ध खेळला आहे. यामध्ये पंजाबच्या संघाने विजय मिळवला. मात्र या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 03, 2026 | 05:07 PM
PBKS च टेन्शन CSK साठी खुशखबर! Shreyas Iyer खेळणार? समोर आली 'ही' मोठी बातमी

PBKS च टेन्शन CSK साठी खुशखबर! Shreyas Iyer खेळणार? समोर आली 'ही' मोठी बातमी

Follow Us
Close
Follow Us:

श्रेयस अय्यर खेळणार की नाही याकडे लक्ष 
गुजरात विरुद्धच्या सामन्यात झालेली दुखापत 
पंजाब किंग्ज आज चेन्नईला भिडणार

Tata IPL 2026 Shreyas Iyer Update: पंजाब किंग्ज आज एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध (CSK vs PBKS) भिडणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. दरम्यान आजच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर खेळणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती. आता त्याबाबत माहिती समोर आली आहे.

पंजाब किंग्जने आपला पहिला सामना गुजरात टायटन्सविरुद्ध खेळला आहे. यामध्ये पंजाबच्या संघाने विजय मिळवला. मात्र या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती. दरम्यान आज पंजाबचा संघ एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आपला सामना खेळणार आहे. तर या सामन्यात श्रेयस अय्यर खेळणार की नाही याबाबत माहिती समोर येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार श्रेयस अय्यर आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी उतरू शकतो. झालेली दुखापत गंभीर स्वरूपाची नसल्याचे समोर येत आहे. श्रेयस अय्यरला झालेल्या दुखापतीमुळे पंजाबचा संघ चिंतेत होता. तो संघाचा कर्णधार असून मिडल ऑर्डरमध्ये आक्रमक आणि संयमी फलंदाजी करू शकतो.

16-16 ची बरोबरी कोण मोडणार? CSK Vs PBKS मध्ये तुंबळ लढाई; कोण मारणार बाजी?

गुजरात टायटन्सविरुद्ध खेळताना कूपर कॉनलीने मारलेला फटका लागल्यामुळे श्रेयस अय्यर जखमी झाला. त्यानंतर त्यावर उपचार केल्यावर त्याने फलंदाजी केली. मात्र तो केवळ 18 धावा करून बाद झाला. मात्र सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार आज श्रेयस अय्यर खेळू शकतो. आता तो खेळू शकतो की नाही हे सामना सुरू झाल्यावर आपल्याला दिसून येईलच. आज पंजाबचा संघ चेन्नईविरुद्ध खेळणार आहे.

CSK Vs PBKS मध्ये तुंबळ लढाई

आज आयपीएलचा सातवा सामना खेळवला जाणार आहे. हेड टू  हेड रेकॉर्डसबाबत पहायचे झाल्यास पंजाबच्या तुलनेत चेन्नईचा संघ मजबूत असल्याचे पहायला मिळत आहे. चेन्नई सुपर किंग्जने तब्बल 5 वेळेस आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. आतापर्यंत दोन्ही संघ 32 वेळेस आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघांनी समसमान सामने जिंकले आहेत.

IPL 2026 CSK VS PBKS : आजही धोनीशिवाय चेन्नई मैदानात उतरणार? चेन्नई-पंजाब किंग्स आमनेसामने, कशी असेल संभावित Playing XI

तर पंजाब किंग्जने आतापर्यंत एकदाही आयपीएलचे विजेतेपद पटकावले नाही. मागील वर्षी पंजाब किंग्जचा संघ आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. मात्र त्यांना विजेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाने 18 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आयपीएल स्पर्धा जिंकली होती.

Web Title: Tata ipl shreyas iyer injury updtae before pbks vs csk match sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • CSK vs PBKS
  • IPL 2026
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

MI Vs KKR Live: मुंबईने केकेआरला अक्षरश: रडवले; रायडर्सने पलटणचा 4 विकेट्सने केला पराभव
1

MI Vs KKR Live: मुंबईने केकेआरला अक्षरश: रडवले; रायडर्सने पलटणचा 4 विकेट्सने केला पराभव

MI Vs KKR Live: 6,6,…! कॉर्बिन बॉशने भरला पलटणच्या जिवात जीव; केकेआरसमोर 148 रन्सचे टार्गेट
2

MI Vs KKR Live: 6,6,…! कॉर्बिन बॉशने भरला पलटणच्या जिवात जीव; केकेआरसमोर 148 रन्सचे टार्गेट

MI Vs KKR Live: लढाई आरपारची! KRR ला क्वालिफाय करण्यासाठी रहाणे सज्ज; टॉस जिंकून थेट…
3

MI Vs KKR Live: लढाई आरपारची! KRR ला क्वालिफाय करण्यासाठी रहाणे सज्ज; टॉस जिंकून थेट…

IPL 2026 मध्ये पुन्हा वादळ येणार; RCB च्या ताफ्यात ‘हा’ खेळाडू परतला, प्ले ऑफआधी वाढली ताकद
4

IPL 2026 मध्ये पुन्हा वादळ येणार; RCB च्या ताफ्यात ‘हा’ खेळाडू परतला, प्ले ऑफआधी वाढली ताकद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.