Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs AFG Live: महाविजय! भारताने १७० रन्सने केला अफगणिस्तानचा पराभव, मालिका घातली खिशात

इशान किशन १२५ रन्सवर आउट झाला. त्यानंतर उपकर्णधार श्रेयस अय्यर खेळण्यासाठी आला. केएल राहुलने मागील सामन्यात चांगली फिनिशिंग खेळी केली होती. मात्र या सामन्यात पहिल्याच बॉलवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो आउट झाला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 17, 2026 | 09:47 PM
IND Vs AFG Live: महाविजय! भारताने १७० रन्सने केला अफगणिस्तानचा पराभव, मालिका घातली खिशात
Follow Us
Follow Us:
  • भारताचा १७० रन्सने विजय 
  • अफगणिस्तानचा सलग दूसरा पराभव 
  • भारताने २-० ने मालिका जिंकली
India vs Afghanistan Odi Series Updates: आज लखनौमध्ये  भारत विरुद्ध अफगणिस्तान यांच्यात दूसरा एकदिवसीय सामना पार पडला. भारतीय संघाने  शुभमन गिल आणि इशान किशनच्या शतकी खेळीच्या जोरावर अफगणिस्तानला ४०३ रन्सचे टार्गेट दिले होते. मात्र अफगणिस्तानचा संघ केवळ २३२ वर ऑल आउट झाला. भारताने हा सामना १७० रन्सने जिंकला आहे. तसेच भारतीय संघाने ही मालिका देखील जिंकली आहे.

अफगणिस्तानची फलंदाजी 

भारताने दिलेल्या ४०३ रन्सचा पाठलाग करण्यासाठी अफगणिस्तानचा संघ मैदानात उतरला. अफगणिस्तानकडून रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी सुरुवात केली. दोन्ही फलंदाज अनुक्रमे ४१ आणि २१ रन्स करून आउट झाले. सेदिकुल्ला अटल आणि रहमत शाहने अफगणिस्तानचा डाव सावरला. दोघांनी अनुक्रमे ४२ आणि ७९ रन्सची खेळी केली. अफगणिस्तानचे बाकीचे फलंदाज मोठी खेळी न करताच परतले. अफगणिस्तान केवळ २३२ रन्सपर्यन्त मजल मारू शकला.

IND Vs AFG Live: गिल-इशानचे ‘महातांडव’! अफगणिस्तानविरुद्ध भारताने रचला ४०२ रन्सचा डोंगर

भारताची फलंदाजी
भारताची सुरुवात रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालने केली. यशस्वी जयस्वाल ४ रन्स करून आउट झाला. तर रोहित शर्मा ४८ रन्सची खेळी करून आउट झाला. त्यानंतर कर्णधार शुभमन गिल आणि इशान किशनने तिसऱ्या विकेटसाठी २०० पेक्षा जास्त रन्सची भागीदारी केली. शुभमन गिलने दीड शतकी खेळी केली. तो १५४ रन्स करून आउट झाला.

You miss, I hit! 🔥 An absolute peach of a yorker from Gurnoor Brar to get his third wicket 🤌 Updates ▶️ https://t.co/JYJ5l44iJ6#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/QtaH9BEBop — BCCI (@BCCI) June 17, 2026

 

इशान किशन १२५ रन्सवर आउट झाला. त्यानंतर उपकर्णधार श्रेयस अय्यर खेळण्यासाठी आला. केएल राहुलने मागील सामन्यात चांगली फिनिशिंग खेळी केली होती. मात्र या सामन्यात पहिल्याच बॉलवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो आउट झाला. तर उपकर्णधार श्रेयस अय्यर २६ रन्सची खेळी करून आउट झाला. गूरनूर ब्रार ३ रन्स करून आउट झाला.

अफगणिस्तानची गोलंदाजी

अफगणिस्तानच्या गोलंदाजांना सुरुवातीला भारताच्या २ विकेट्स सहज मिळवता आल्या. मात्र त्यानंतर त्यांची चांगलीच धुलाई केली गेली. मोहम्मद साफीने १ विकेट घेतली. नांगेयालिया खरोतीने आज चांगली गोलंदाजी केली. त्याने भारताच्या ४ फलंदाजांना आउट केले.  तर राशीद खानने २ विकेट्स पटकावल्या.

IND vs AFG: धोनीलाही सोडले मागे! Ishan Kishan चा मेगा रेकॉर्ड, 52 वर्षात दुसरा भारतीय विकेटकिपर; चाहते भारावले

भारत: रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग.

अफगाणिस्तानः रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, सादिकुल्ला अटल, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), दरविश रसूली, रशीद खान, न्गेलिया खरोती, एएम गझनफर, मोहम्मद सलीम सफी, बिलाल सामी.

Web Title: Team india beat afghanistan by 170 runs shubhman gill and ishan kishan win series by 2 0 sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 09:47 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • Ishan Kishan
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

IND vs AFG: शुभमन गिलची ऐतिहासिक कामगिरी; कोहली-द्रविडचा ‘हा’ रेकॉर्ड मोडला
1

IND vs AFG: शुभमन गिलची ऐतिहासिक कामगिरी; कोहली-द्रविडचा ‘हा’ रेकॉर्ड मोडला

IND A Vs AFG A Live: तिलक, कुशग्राची फिफ्टी अन् निशांतची फिरकी! अफगाणिस्तानचा १०१ रन्सने पराभव
2

IND A Vs AFG A Live: तिलक, कुशग्राची फिफ्टी अन् निशांतची फिरकी! अफगाणिस्तानचा १०१ रन्सने पराभव

IND vs AFG: धोनीलाही सोडले मागे! Ishan Kishan चा मेगा रेकॉर्ड, 52 वर्षात दुसरा भारतीय विकेटकिपर; चाहते भारावले
3

IND vs AFG: धोनीलाही सोडले मागे! Ishan Kishan चा मेगा रेकॉर्ड, 52 वर्षात दुसरा भारतीय विकेटकिपर; चाहते भारावले

IND Vs AFG Live: गिल-इशानचे ‘महातांडव’! अफगणिस्तानविरुद्ध भारताने रचला ४०२ रन्सचा डोंगर
4

IND Vs AFG Live: गिल-इशानचे ‘महातांडव’! अफगणिस्तानविरुद्ध भारताने रचला ४०२ रन्सचा डोंगर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.