Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘द हिट मॅन शो’! Rohit Sharma मोडणार 37 वर्षांचा ‘हा’ रेकॉर्ड; अफगणिस्तानविरुद्ध भिडणार टीम इंडिया

भारतीय संघ आतापासूनच आयसीसी पुरुष विश्वचषक 2027 च्या तयारीला लागला आहे. या मोहिमेची सुरुवात येत्या १३ जूनपासून अफगाणिस्तानविरुद्ध सुरू होणाऱ्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपासून  होणार आहे.  

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 11, 2026 | 07:33 PM
‘द हिट मॅन शो’! Rohit Sharma मोडणार 37 वर्षांचा ‘हा’ रेकॉर्ड; अफगणिस्तानविरुद्ध भिडणार टीम इंडिया
Follow Us
Follow Us:

अफगणिस्तानविरुद्ध रोहित शर्मा नवा रेकॉर्ड रचणार
रोहित शर्माने पार केली फिटनेस टेस्ट 
मोहिंदर अमरनाथचा रेकॉर्ड मोडण्याची संधी

India Vs Afghanistan ODI Series: 13 जूनपासून भारत आणि अफगणिस्तान यांच्यात एकदिवसीय सिरिज सुरू होणार आहे. एकमेव कसोटी सामन्यात अफगणिस्तानवर भारताने एक डाव 300 रन्सने विजय मिळवला आहे. दरम्यान वनडे सिरिजमध्ये भारत अफगणिस्तानविरुद्ध भिडणार आहे. रोहित शर्मा देखील या सिरिजमध्ये खेळणार आहे. त्याने फिटनेस टेस्ट पार केली. मात्र रोहित शर्मा या सिरिजमध्यी खेळून एक रेकॉर्ड आपल्या नावावर करणार आहे.

भारतीय संघ आतापासूनच आयसीसी पुरुष विश्वचषक 2027 च्या (ICC World Cup) तयारीला लागला आहे. या मोहिमेची सुरुवात येत्या १३ जूनपासून अफगाणिस्तानविरुद्ध सुरू होणाऱ्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपासून  होणार आहे.  भारताचा अनुभवी खेळाडू आणि पूर्व कर्णधार रोहित शर्मा याने फिटनेस टेस्ट पास केली असून तो या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये खेळण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे.

रोहित शर्मा या सिरिजमध्ये रन्सचा पाऊस पाडण्यासाठी उत्सुक असणार आहे. मात्र तो या सिरिजमध्ये एका रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ यांनी वयाच्या 38 व्या वर्षी भारतासाठी वन-डे क्रिकेट खेळताना एक मोठा टप्पा गाठला होता. रोहित शर्मा आता जवळपास 39 वर्षांचा होत आला आहे. जर रोहितने या मालिकेत शानदार कामगिरी केली, तर तो भारतासाठी वयाच्या ३९ व्या वर्षी वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा आणि सर्वोत्तम कामगिरी करणारा भारतीय खेळाडू होणार आहे.

नेट्समध्ये दिसला रोहित शर्माचा धमाका

भारतीय संघाच्या सराव सत्राला १० जून रोजी मोहाली येथील आयएस बिंद्रा स्टेडियमवर सुरुवात झाली. सर्वांच्या नजरा रोहित शर्मावर होत्या. बऱ्याच कालावधीनंतर रोहित नेटमध्ये फलंदाजीसाठी मैदानात उतरला. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी रोहितने खूप घाम गाळून आपली तयारी दाखवून दिली. गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा तंदुरुस्तीच्या कारणास्तव खेळापासून दूर होता. मात्र या मालिकेत तो भारतीय टीमकडून मैदानावर उतरणार आहे. यावेळी रोहितने मैदानात नेट्स प्रॅक्टिस केली आणि सर्वांचे मन जिंकले. दमदार प्रदर्शन करत त्याने आपण खेळण्यासाठी सज्ज आहोत हे दाखवून दिले.

IND vs AFG: नेट्समध्ये दिसला रोहित शर्माचा धमाका, अफगाणिस्तान सिरीजपूर्वी मैदानात गाळला घाम; खेळण्यासाठी सज्ज

भारतीय संघाच्या शिबिरात यावेळी अनेक तरुण चेहरे आहेत. नवीन टी-२० कर्णधार श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल, गुरनूर ब्रार आणि प्रिन्स यादव यांसारखे खेळाडूही सराव करत होते, पण रोहित शर्माने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या तंदुरुस्तीबद्दल सतत चर्चा सुरू होती आणि त्याच्या मोहालीतील पुनरागमनाने या सर्व प्रश्नांना पूर्णविराम दिला.

Web Title: Team india rohit sharma break 37 years mohindar amarnath record afghanistan odi series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 07:31 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • ODI Series
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक
1

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती
2

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल
3

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल

IND vs AFG  : भारत-अफगाणिस्तान मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई; जाणून घ्या नेमकं प्रकरण..
4

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान मालिकेदरम्यान तिकिटांचा काळाबाजार; दिल्ली पोलिसांची धडक कारवाई; जाणून घ्या नेमकं प्रकरण..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.