Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

THA Vs HKG: अखेरच्या ओव्हरपर्यंत थरार! थायलंडचा हाँगकाँगवर दणदणीत विजय, आशिया कपमध्ये आज…

Asia Cup 2026: हाँगकाँगच्या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. थायलंडच्या संघाने प्रथम फलंदाजी केली. थायलंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 120 रन्स केल्या

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 29, 2026 | 11:36 AM
THA Vs HKG: अखेरच्या ओव्हरपर्यंत थरार! थायलंडचा हाँगकाँगवर दणदणीत विजय, आशिया कपमध्ये आज…
Follow Us
Follow Us:
  • महिला आशिया कप स्पर्धेत थायलंडने केला हाँगकाँगचा पराभव
  • 28 ऑगस्टपासून महिला आशिया कप स्पर्धेला सुरुवात 
  • थायलंडच्या संघाने केली विजयी सुरुवात 
Women’s Asia Cup 2026: कालपासून दुबई येथे महिला आशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. काल पहिला सामना पार पडला. थायलंड आणि हाँगकाँग यांच्यात आशिया कप स्पर्धेचा पहिला सामना पार पडला. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात थायलंडच्या महिला संघाने विजयी सुरुवात केली आहे. थायलंडने हाँगकाँगचा पराभव केला आहे. हाँगकाँगचा 6 रन्सने पराभव झाला आहे.

हाँगकाँगच्या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. थायलंडच्या संघाने प्रथम फलंदाजी केली. थायलंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 120 रन्स केल्या आणि हाँगकाँगसमोर 121 रन्सचे टार्गेट ठेवले होते. थायलंडच्या संघाने शानदार खेळ केला. थायलंडकडून कर्णधार नरूएमोल चायवाईने सर्वाधिक 43 रन्सची शानदार खेळ केला. थायलंडच्या कर्णधाराला नानपट काँचारोएनकाईने 27 रन्स करत महत्वाची साथ दिली.

Asia Cup 2026: शाब्बास वाघिणींनो! पाकिस्तानसोबत हँडशेक करणार का? हरमनप्रीत कौर म्हणाली…

दरम्यान हाँगकाँगच्या मरिना लॅम्पलॉगने4 ओव्हर्समध्ये केवळ 11 रन्स खर्च केल्या. तसेच महत्वाच्या 4 विकेट्स घेतल्या. तर ॲलिसन सिउने महत्वाच्या 3 विकेट्स घेत थायलंडच्या फलंदाजीला अडथळा निर्माण केला. दरम्यान 121 रन्स करणे हाँगकाँग संघाला कठीण गेले. हाँगकाँगकडून सलामीवीर कॅरी चॅनने 28 रन्सची तर यास्मिन दासवाणी हिने 28 रन्स ची खेळी करत हाँगकाँगच्या विजयासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र त्यांना अपयश आले. हा सामना अत्यंत थरारक असा झाल्याचे दिसून आले.

Thailand’s spin attack has once again bailed them out after a below-par total ~ handing them a winning start to the tournament. Hong Kong, China will be disappointed to not get over the line after being in control for substantial parts of the game! #DPWorldWomensAsiaCup2026 pic.twitter.com/zepuoeY8sd — AsianCricketCouncil (@ACCMedia1) August 28, 2026

हा सामना शेवटच्या ओव्हर्सपर्यंत सुरू राहिला. शेवटच्या ओव्हरपर्यंत सुरू असलेला हा सामना थायलंडने जिंकला. या सामन्यात थायलंडच्या गोलंदाजांनी पुनरागमन केले. थायलंडच्या गोलंदाजांनी हाँगकाँगला 114 रन्सवर रोखले आणि विजय प्राप्त केला. दरम्यान आज आशिया कप स्पर्धेतील दुसरा सामना श्रीलंका महिला संघ आणि यूएई महिला संघ यांच्यात दुबईत खेळवला जाणार आहे.

Women’s Asia Cup 2026: आजपासून महिला आशिया कपची सुरूवात, कधी आणि कुठे होणार Live Match

 

Web Title: Thailand beat 6 runs to hongkong in womens asia cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • Asia Cup
  • thailand
  • Women's Asia Cup 2026

संबंधित बातम्या

Asia Cup 2026: शाब्बास वाघिणींनो! पाकिस्तानसोबत हँडशेक करणार का? हरमनप्रीत कौर म्हणाली…
1

Asia Cup 2026: शाब्बास वाघिणींनो! पाकिस्तानसोबत हँडशेक करणार का? हरमनप्रीत कौर म्हणाली…

Women’s Asia Cup 2026: आजपासून महिला आशिया कपची सुरूवात, कधी आणि कुठे होणार Live Match
2

Women’s Asia Cup 2026: आजपासून महिला आशिया कपची सुरूवात, कधी आणि कुठे होणार Live Match

Asia Cup 2026: आशिया कपसाठी ‘ब्लू ब्रिगेड’ सज्ज! हरमनप्रीतची ‘पलटण’ दुबईत दाखल; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबला
3

Asia Cup 2026: आशिया कपसाठी ‘ब्लू ब्रिगेड’ सज्ज! हरमनप्रीतची ‘पलटण’ दुबईत दाखल; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबला

Thailand curfew: थायलंडमध्ये भीषण हिंसाचारानंतर 3 प्रांतांत कर्फ्यू; बॉम्बस्फोट, गोळीबार अन् महामार्ग रोखला; लष्कराची मोठी कारवाई
4

Thailand curfew: थायलंडमध्ये भीषण हिंसाचारानंतर 3 प्रांतांत कर्फ्यू; बॉम्बस्फोट, गोळीबार अन् महामार्ग रोखला; लष्कराची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.