Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK: दिवाळीच्या दिवशी पाकिस्तानची धुलाई करण्यासाठी टीम इंडिया सज्ज! कधी अन् केव्हा रंगणार महामुकाबला?

ind vs pak U19 Asia cup 2026 Schedule: अंडर-१९ आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. भारतीय संघाचा दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. हा सामना केव्हा आणि कुठे खेळला जाईल, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 07, 2026 | 02:02 PM
ind vs pak U19 Asia cup 2026 Schedule

ind vs pak U19 Asia cup 2026 Schedule

Follow Us
Follow Us:
  • आधी नेपाळचा धुव्वा, आता पाकिस्तानची बारी
  • दिवाळीत रंगणार क्रिकेटचा थरार
  • सामन्याची वेळ अन् ठिकाण जाणून घ्या
IND vs PAK: अंडर- १९ आशिया कप (Under 19 Asia Cup 2026) स्पर्धेची शानदार सुरुवात झाली आहे. भारतीय संघाने पूर्ण पहिल्याच सामन्यात नेपाळचा दमदणीत पराभव केला. शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी खेळलेल्या सामन्यात, सुरुवातीला गोलंदाजांनी धुमाकूळ घातला, त्यानंतर फलंदाजांनी संघाला एकतर्फी विजय मिळवू दिला. आता भारतीय संघाचा पुढचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

हे दोन्ही संघ गट टप्प्यात आमनेसामने येणार आहेत. या दिवाळीत, टीम इंडिया पाकिस्तानला हरवून चाहत्यांना एक मोठी भेट देण्याची तयारी असेल. दोन्ही संघांमधील महामुकाबला कधी आणि कुठे खेळला जाईल. तसेच, सामना किती वाजता सुरू होईल, जाणून घ्या.

4 जागा अन् ८ दावेदार! 2027 ODI World Cup ची शर्यत रंगणार; ICC ने जाहीर केले क्वालिफायर प्लेऑफचे ठिकाण

भारत आणि पाकिस्तान सामना केव्हा होणार?

अंडर-१९ आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. या दोन्ही संघातील, रोमांचक सामना रविवार, ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. हे दोन्ही संघ ओमानमधील अल अमेरत स्टेडियमवर एकमेकांसमोर उभे ठाकतील. याच दिवशी भारतातही दिवाळीचा पवित्र सण साजरा होणार आहे. याचा अर्थ क्रिकेटच्या मैदानावरही फटाक्यांचा आवाज ऐकू येईल. जर भारतीय संघ जिंकला, तर टीम इंडिया मोठ्या विजयाने प्रेक्षकांना दिवाळीची भेट देईल. दोन्ही संघांमधील सामना भारतीय वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरू होईल. अर्धा तास आधी, दोन्ही संघांचे कर्णधार टॉससाठी मैदानात उतरतील. चाहते हा महासंग्राम सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहू शकतात.

भारताने नेपाळला चारली धूळ

भारतीय संघाने अंडर-१९ आशिया कप स्पर्धेत दमदार सुरुवात केली आहे. आपल्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने नेपाळला १० विकेट्सने पराभूत केले. नेपाळने प्रथम फलंदाजी केली आणि एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केरत नेपाळच्या संपूर्ण संघाला १२८ धावांवर गुंडाळले.

प्रत्युत्तरात, भारतीय संघाने एकही विकेट न गमावता अवघ्या १९.१ षटकांत लक्ष्य गाठून सामना जिंकला. भारतीय दिग्गज वीरेंद्र सेहवागचा मुलगा, आर्यवीर सेहवागने पुन्हा एकदा शानदार फलंदाजी केली. त्याने ५२ चेंडूंमध्ये नाबाद ७० धावा करून सर्वांची मने जिंकली. कर्णधार लक्ष्य रायचंदानीनेही शानदार फलंदाजी करत नाबाद ५३ धावा केल्या. भारताने या सामन्यात शानदार विजय मिळवला.

IND vs NEP: आधी गोलंदाजांनी नेपाळला गुंडाळलं, मग आर्यवीर-लक्ष्यने मैदान गाजवलं; Team India चा एकतर्फी विजय

Web Title: Ind vs pak u19 asia cup 2026 match date time schedule where to watch pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • Asia Cup
  • Asia Cup Rising Stars 2026
  • IND VS PAK
  • U19 Asia Cup

संबंधित बातम्या

IND vs NEP: आधी गोलंदाजांनी नेपाळला गुंडाळलं, मग आर्यवीर-लक्ष्यने मैदान गाजवलं; Team India चा एकतर्फी विजय
1

IND vs NEP: आधी गोलंदाजांनी नेपाळला गुंडाळलं, मग आर्यवीर-लक्ष्यने मैदान गाजवलं; Team India चा एकतर्फी विजय

IND vs PAK: भारताची विजयी गर्जना! SAFF चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानला लोळवलं; सुहेल भट्ट ठरला विजयाचा हिरो
2

IND vs PAK: भारताची विजयी गर्जना! SAFF चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानला लोळवलं; सुहेल भट्ट ठरला विजयाचा हिरो

IND Vs PAK: काय क्रेज आहे राव? जागा 34 हजार अन् अर्ज 84 लाख; भारत पाक सामन्यासाठी…
3

IND Vs PAK: काय क्रेज आहे राव? जागा 34 हजार अन् अर्ज 84 लाख; भारत पाक सामन्यासाठी…

Rising Stars Asia Cup 2026 साठी भारताचा संघ जाहीर; तिलक वर्माकडे कर्णधारपद; युवा ब्रिगेड उतरणार मैदानात
4

Rising Stars Asia Cup 2026 साठी भारताचा संघ जाहीर; तिलक वर्माकडे कर्णधारपद; युवा ब्रिगेड उतरणार मैदानात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.