Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय संघातील ‘हा’ खेळाडू अडकणार लग्नबंधनात; प्रेयसीने दिली माहिती

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात क्रिकेटपटूने प्रेयसी मित्ताली परुळकर (Mittali Parulkar) सोबत साखऱपूडा केला होता. मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये त्यांचा साखरपूडा झाला होता. वर्षभरानंतर आता पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात ते दोघे विवाह करणार आहेत. दोन्हीही कुटुंबाकडून त्यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे.

  • By Pooja Pawar
Updated On: Dec 20, 2022 | 01:09 PM
भारतीय संघातील ‘हा’ खेळाडू अडकणार लग्नबंधनात; प्रेयसीने दिली माहिती
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : भारतीय संघ सध्या बांगलादेशविरूद्घ दोन सामन्यांची टेस्ट मालिका खेळत आहे. के एल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पुढील वर्षी के एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी हे दोघे लग्न बंधनात अडकण्यार असल्याच्या बातम्या समोर येत असतानाच आता भारतीय संघातील आणखीन एक स्टार खेळाडू शार्दूल ठाकूर लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात क्रिकेटपटू शार्दूल ठाकूरने प्रेयसी मित्ताली परुळकर (Mittali Parulkar) सोबत साखऱपूडा केला होता. मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये त्यांचा साखरपूडा झाला होता.वर्षभरानंतर आता पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात ते दोघे विवाह करणार आहेत. दोन्हीही कुटुंबाकडून त्यांच्या लग्नाची तयारीला सुरुवात झाली आहे.

मित्ताली परुळकरने आपल्या लग्नाविषयी बोलताना सांगितले की, “लग्न सोहळा 25 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या कार्यक्रमात 200-250 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. लग्नाचे मुख्य कार्यक्रम कर्जतमध्ये होणार असल्याची माहिती मित्तालीने दिली आहे. शार्दुल (Shardul Thakur) टीम इंडियाच्या शेड्यूलमुळे व्यस्त असल्याने लग्नाची सर्व तयारी मी करतेय. शार्दुल लग्नाच्या दिवशीच कार्यक्रमाला पोहोचणार आहे”.
पुढे मितालीने लग्न स्थळांविषयी बोलताना सांगितले की, आम्ही गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करायचं ठरवलं होतं पण लॉजिस्टिक आणि खूप लोकांमुळे सगळ्या व्यवस्थेत खूप अडचणी आल्या असत्या. या कारणामुळे आम्ही कर्जतमध्ये विवाह सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे देखील तिने शेवटी सांगितले आहे.

शार्दुलची (Mittali Parulkar) होणारी पत्नी मिताली परुळकर ही एक बिजिनेस वुमन आहे. मिताली परुळकर ठाण्यात ऑल द बेक्स नावाची स्टार्टअप कंपनी चालवते. तर शार्दुल ठाकूर हा मुळचा पालघरचा आहे. त्याने क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळवले होते.

Web Title: This player of the indian team will get stuck in marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2022 | 01:09 PM

Topics:  

  • athiya shetty
  • IND VS BAN
  • k l rahul
  • shardul thakur

संबंधित बातम्या

बांगलादेशविरुद्ध इम्पॅक्ट प्लेअर पुरस्कारावर ‘या’ खेळाडुने कोरले नाव! BCCI कडून व्हिडिओ शेअर 
1

बांगलादेशविरुद्ध इम्पॅक्ट प्लेअर पुरस्कारावर ‘या’ खेळाडुने कोरले नाव! BCCI कडून व्हिडिओ शेअर 

IND vs BAN : चल्याने दिला गुरु युवराज सिंगला धोबी पछाड! अभिषेक शर्माच्या रडारवर हिटमॅन शर्माचा विक्रम 
2

IND vs BAN : चल्याने दिला गुरु युवराज सिंगला धोबी पछाड! अभिषेक शर्माच्या रडारवर हिटमॅन शर्माचा विक्रम 

India vs West Indies Test Series : अरेरे…या पाच सदस्यांचा वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून पत्ता कट!
3

India vs West Indies Test Series : अरेरे…या पाच सदस्यांचा वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून पत्ता कट!

‘पूरी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ’, लाईव्ह सामन्यादरम्यान संजना गणेशनने पतीवर केला प्रेमाचा वर्षाव
4

‘पूरी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ’, लाईव्ह सामन्यादरम्यान संजना गणेशनने पतीवर केला प्रेमाचा वर्षाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.