Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झिम्बाब्वेचा सुपडासाफ! Travis Head ने ठोकले खणखणीत शतक; 75 बॉल्समध्ये थेट…

Travis Head: दुसऱ्या बाजूने कर्णधार मिचेल मार्श याने संयमी पण तितकीच आक्रमक फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. हेड आणि मार्श यांच्यातील भक्कम भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाने सामन्यावर पूर्णपणे पकड मजबूत केली. 

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 18, 2026 | 04:51 PM
ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिम्बाब्वे

ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिम्बाब्वे

Follow Us
Follow Us:
  • स्फोटक फलंदाज म्हणून ट्रेविस हेडची ओळख 
  • ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे यांच्यात वनडे सिरिज 
  • हेडकडून झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा समाचार 
Australia vs Zimbabwe/Travis Head: ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ट्रेव्हिस हेड याने पुन्हा एकदा आपल्या धडाकेबाज फलंदाजीचा जलवा दाखवत शानदार शतक ठोकले आहे. ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे यांच्यात सध्या वनडे सिरिज खेळवली जात आहे. या सिरिजच्या दुसऱ्या सामन्यात हेडने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला.

ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ट्रेविस हेडने खणखणीत शतक लगावले. या शतकी खेळीच्या जोरावर हेडने सामन्याचा निकाल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने फिरवला. कर्णधार मिचेल मार्श यानेही दमदार अर्धशतक ठोकून उत्तम साथ दिली. सामन्याच्या सुरुवातीपासूनच ट्रेव्हिस हेड आक्रमक खेळी करताना दिसून आला.

दुसऱ्या बाजूने कर्णधार मिचेल मार्श याने संयमी पण तितकीच आक्रमक फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. हेड आणि मार्श यांच्यातील भक्कम भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाने सामन्यावर पूर्णपणे पकड मजबूत केली. या दोघांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने चांगला स्कोअर केला.

क्रिकेटविश्वात मोठी खळबळ! ICC Test Rankings मध्ये ट्रेव्हिस हेडचे राज्य संपले! ‘हा’ खेळाडू नवा किंग

झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे सामन्यात हेडने अवघ्या ७५ बॉलमध्ये हे शानदार शतक झळकावले. या स्फोटक खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केले. या शतकासह ट्रेव्हिस हेडने एक नवा विक्रम आपल्या नावे नोंदवला आहे. तो आता झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकणारा ऑस्ट्रेलियन फलंदाज बनला आहे. हेडच्या फलंदाजीसमोर झिम्बाब्वेची गोलंदाजी पूर्णपणे हतबल झाली. त्याने चौफेर फलंदाजी करत झिम्बाब्वेची वाट लावून टाकली.

कर्णधार मिचेल मार्शने ६३ चेंडूंत ५३ रन्सची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली. आपल्या या आक्रमक खेळीदरम्यान मार्शने ३ उत्कृष्ट चौकार आणि ३ कडक सिक्स मारले. मिचेल मार्श मोक्याच्या क्षणी बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. मार्श बाद झाल्यानंतरही दुसऱ्या बाजूने ट्रेव्हिस हेडने आपली शानदार फलंदाजी सुरूच ठेवली. हेडच्या या आक्रमक पवित्र्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाने या सामन्यावर पूर्णपणे पकड मजबूत केली. कर्णधार मिचेल मार्श आणि स्फोटक सलामीवीर ट्रेव्हिस हेड या जोडीने मैदानावर उतरताच झिम्बाब्वेच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. दोन्ही फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत धावफलक वेगाने हलता ठेवला.

Mitchell Starc चा ऐतिहासिक विक्रम! हेराथला मागे टाकत बनला टेस्ट क्रिकेटचा नंबर-1 लेफ्ट-आर्म बॉलर

Web Title: Travis head fastest century against zimbabwe odi second match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 04:51 PM

Topics:  

  • Australia Cricket Team
  • Travis Head
  • Zimbabwe cricket team

संबंधित बातम्या

Breaking: क्रिकेटविश्वात इतिहास घडला! मास्टर ब्लास्टरचा २२ वर्षांचा ‘रेकॉर्ड ब्रेक’; झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलर बनला ODIचा किंग
1

Breaking: क्रिकेटविश्वात इतिहास घडला! मास्टर ब्लास्टरचा २२ वर्षांचा ‘रेकॉर्ड ब्रेक’; झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलर बनला ODIचा किंग

Cricket News: David Warner ची पुन्हा मैदानात एन्ट्री;  नेपाळच्या टी-२० लीगमध्ये खेळणार! काठमांडू गोर्खाजसोबत डील फायनल
2

Cricket News: David Warner ची पुन्हा मैदानात एन्ट्री; नेपाळच्या टी-२० लीगमध्ये खेळणार! काठमांडू गोर्खाजसोबत डील फायनल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.