Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 U19 World Cup Final : वैभव सूर्यवंशीला अटक करा! क्रिकेट मैदानावर हिंसाचार केल्याप्रकरणी कारवाईची मागणी; वाचा सविस्तर 

काल अंडर-१९ विश्वचषक २०२६ चा अंतिम सामन्यात भारत १९ वर्षांखालील संघाने इंग्लंड १९ वर्षांखालील संघाचा १०० धावांनी पराभव करत जेतेपद जिंकले. या सामन्यात वैभव सूर्यवंशी स्फोटक खेळी केली. त्याला अटक करण्याची मागणी होत आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 07, 2026 | 03:04 PM
 U19 World Cup Final : वैभव सूर्यवंशीला अटक करा! क्रिकेट मैदानावर हिंसाचार केल्याप्रकरणी कारवाईची मागणी; वाचा सविस्तर 
Follow Us
Close
Follow Us:

Demand for the arrest of Vaibhav Suryavanshi : काल अंडर-१९ विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना हरारे येथील स्पोर्ट्स क्लबवर भारत १९ वर्षांखालील आणि इंग्लंड १९ वर्षांखालील संघ यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव करून अंडर-१९ विश्वचषक २०२६ चे विक्रमी सहावे जेतेपद पटकावले. या विजयात भारताचा स्फोटक सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीने १७५ धावांची तुफानी पारी खेळली. या खेळी दरम्यान त्याने इतका गोंधळ घातला की परदेशी क्रिकेट मंडळाला कायदेशीर कारवाई आणि त्याच्या अटकेची मागणी करावी लागली. या “एक्स-रेटेड” घटनेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.

क्रिकेट मैदानावर अनेकदा रेकॉर्ड बनतात आणि मोडले देखील जातात. परंतु, पहिल्यांदाच एखाद्या स्फोटक खेळीला गुन्हा ठरवण्यात आले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमके काय झाले? तर हरारेमधील या सामन्यादरम्यान वैभव सूर्यवंशीने चांगलंच गोंधळ घातला. त्याने विरोधी संघातील गोलंदाजांची कीव केली नाही आणि त्यांचा चांगलाच समाचार घेतला. त्याच्या या खेळीने त्याला अटक करा अशी मागणी करण्यात आली.

हेही वाचा : IND vs USA : सामन्यांचे लाईव्ह टेलिकास्ट आणि मोफत स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहता येणार? वाचा सविस्तर तपशील

नेमकं प्रकरण काय?

आइसलँड क्रिकेट बोर्डाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले की, “वैभव सूर्यवंशीला तात्काळ अटक करा… इंग्लिश गोलंदाजांविरुद्धचा हा मैदानावरील हिंसाचार ‘एक्स-रेटेड’ आहे.” या एका पोस्टने इंटरनेटवर चांगलीच खळबळ उडाली आहे. लोक हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत की या १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने नेमके केले काय?

इंग्लिश गोलंदाजांच्या क्रूर ‘मारहाण’ बद्दलची पोस्ट व्हायरल

खरं तर, ही ‘हिंसा’ शारीरिक नसून ती वैभवच्या बॅटमधून निघणारी ‘आग’ होती. या आगीत इंग्लिश गोलंदाजी चांगलीच जळून खाक झाल्याचे दिसत होते. इंग्लंडविरुद्धच्या १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात वैभवची फलंदाजी ही क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली.

वैभव सूर्यवंशीने फक्त ८० चेंडूत १७५ धावांची स्फोटक खेळी केली. या खेळीत त्याने खेळीत १५ उत्तुंग षटकार आणि १५ चौकार मारले.  वैभव सूर्यवंशीने अनुभवी वाटणाऱ्या गोलंदाजांना पोलिसांपासून पळून जाणाऱ्या गुन्हेगाराप्रमाणे मैदानाच्या कानाकोपऱ्यात धावायला भाग पाडले.  लावले. त्याच्या खेळीमुळे भारताने फक्त ३० षटकांत ३ बाद २८३ धावा केल्या.

Someone arrest Vaibhav Sooryavanshi right now. This violence on the field against the English bowlers is X-rated! — Iceland Cricket (@icelandcricket) February 6, 2026

ट्रॅव्हिस हेडचा विश्वविक्रम काढला मोडीत

वैभव सूर्यवंशीचा असाही एक ‘गुन्हा’ होता की, त्याने जगातील सर्वात भयंकर फलंदाजांपैकी एक असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडचा तीन वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. २०२३ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये हेडने भारताविरुद्ध १७४ धावा केल्या होत्या. जो कोणत्याही आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या ठरली होती. वैभवने १७५ धावा करून हा विक्रम मोडीत काढला.

हेही वाचा : क्रिकेट सामन्यादरम्यान खेळाडूला हृदयविकाराचा झटका, मैदानावरच मृत्यू; Video Viral

तथापि, आइसलँड क्रिकेटची ‘अटक’ पोस्ट ही प्रत्यक्षात वैभव सूर्यवंशीच्या असाधारण प्रतिभेचा केलेल्या सन्मान होती.जी त्यांच्याकडून  विनोदी स्वरात सादर करण्यात आली. आज संपूर्ण क्रिकेट जगत या १४ वर्षांच्या ‘वादळा’ला सलाम करताना दिसत आहे.

Web Title: U19 world cup final the iceland cricket board demands the arrest of vaibhav suryavanshi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • T20 World Cup 2026
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

PAK vs NED : नेदरलॅंडची एक चूक अन् सामना गमावला! पाकिस्तानने 3 विकेट्सने मिळवला विजय…
1

PAK vs NED : नेदरलॅंडची एक चूक अन् सामना गमावला! पाकिस्तानने 3 विकेट्सने मिळवला विजय…

Recharge Plan: क्रिकेट फॅन्ससाठी खुशखबर! T20 विश्वचषक सामना पाहू शकता मोफत, हे आहेत Airtel, Jio आणि Vi चे स्वस्त प्लॅन
2

Recharge Plan: क्रिकेट फॅन्ससाठी खुशखबर! T20 विश्वचषक सामना पाहू शकता मोफत, हे आहेत Airtel, Jio आणि Vi चे स्वस्त प्लॅन

Vaibhav Suryavanshi Dance : पहिले बॅटने कहर नंतर भोजपुरी गाण्यावर केला धमाका! वैभवचा सोशल मिडियावर Video Viral
3

Vaibhav Suryavanshi Dance : पहिले बॅटने कहर नंतर भोजपुरी गाण्यावर केला धमाका! वैभवचा सोशल मिडियावर Video Viral

नशीबचं खराब… T20 World Cup 2026 मधून हा मॅचविनर खेळाडू बाहेर! या खेळाडूला मिळाली संघात जागा, श्रीलंकेसाठी ठरणार ट्रम्पकार्ड?
4

नशीबचं खराब… T20 World Cup 2026 मधून हा मॅचविनर खेळाडू बाहेर! या खेळाडूला मिळाली संघात जागा, श्रीलंकेसाठी ठरणार ट्रम्पकार्ड?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.