Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPW vs MI WPL 2026 : अमेलिया केरचा WPL मध्ये करिश्मा! अशी कामगिरी करणारी ती जगातील पहिलीच खेळाडू; वाचा सविस्तर 

नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर महिला प्रीमियर लीग २०२६ मधील सामन्यात यूपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सचा २२ धावांनी पराभव केला असला तरी आहे. मुंबई इंडियन्सच्या अमेलिया केरने इतिहास रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 17, 2026 | 09:07 PM
UPW vs MI WPL 2026: Amelia Kerr's spectacular performance in the WPL! She is the first player in the world to achieve this feat; read the details.

UPW vs MI WPL 2026: Amelia Kerr's spectacular performance in the WPL! She is the first player in the world to achieve this feat; read the details.

Follow Us
Close
Follow Us:

Amelia Kerr makes history at WPL : नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर महिला प्रीमियर लीग २०२६ च्या १० वा सामना खेळला गेला. या सामन्यात यूपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सचा २२ धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना यूपीने कर्णधार मेग लॅनिंग आणि फोबी लिचफील्ड यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ८ गडी गमावून १८७ धावा उभ्या केल्या होत्या.  मुंबई इंडियन्सकहा संघ २० षटकात ६ गडी गमावून फक्त १६५ धावाच करू शकला. या दरम्यान, या सामन्यात न्यूझीलंडची स्टार अष्टपैलू अमेलिया केरने इतिहास घडवला आहे. महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात ५० विकेट्स घेणारी ती पहिली गोलंदाज ठरली आहे.

हेही वाचा : INDU19 vs BANU19: U19 World Cup मध्ये अब्रार-वैभव सूर्यवंशी भिडले! चालू सामन्यात गोंधळ; वाचा सविस्तर

२५ वर्षीय वेलिंग्टन क्रिकेटर अमेलिया केरने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या महिला प्रीमियर लीग २०२६ च्या तिच्या चौथ्या लीग सामन्यामध्ये मुंबई इंडियन्ससाठी शानदार गोलंदाजी करत आपली क्षमता दाखवून दिली. तिने ४ षटकांमध्ये २८ धावा देत तीन महत्त्वपूर्ण विकेट्स चटकावल्या. केरने तिचा पहिला बळी २० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर घेतला.

अमेलिया केरची कामगिरी

अमेलिया केरने २० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हरलीन देओलला स्टंप केले. त्यानंतर केरने चौथ्या चेंडूवर सोफी एक्लेस्टोनला माघारी पाठवले. केरने डावाच्या शेवटच्या चेंडूवर दीप्ती शर्माला आपली शिकार बनवले. दीप्ती फक्त दोन चेंडू खेळले आणि ती तिचे खाते देखील उघडू शकली नाही.  या विकेटसह केरने  महिला प्रीमियर लीगमध्ये तिचा ५० वा बळी पूर्ण केला आणि इतिहास रचला.

केरने ३४ सामन्यांमध्ये ५० बळी

केरने आतापर्यंत मुंबई इंडियन्ससाठी ३४ महिला प्रीमियर लीग सामने खेळले असून एकूण ५० बळी घेतले आहेत. या कामगिरीसह, ती महिला प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आली  आहे. तिच्यानंतर तिची सहकारी हेली मॅथ्यूज आहे, जिने आतापर्यंत ३१ सामन्यांमध्ये ४३ फलंदाजांना बाद करण्याची किमया साधली आहे.

हेही वाचा : INDU19 vs BANU19: वैभव सूर्यवंशीचा विश्वचषकात धुराळा! युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये मोडला विराट कोहलीचा विक्रम

शनिवारी अमेलिया केरने तीन बळी घेतल्याने महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये तिच्या पाच सामन्यांमधील एकूण बळींची संख्या १० वर जाऊन पोहचली आहे.  या कामगिरीसह, तिने पर्पल कॅपच्या शर्यतीत आपली आघाडी घेतली आहे.

Web Title: Upw vs mi wpl 2026 amelia kerr makes history by completing 50 wickets in the wpl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 09:07 PM

Topics:  

  • UPW vs MI
  • WPL 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.