महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये, काल मुंबई इंडियन्सला यूपी वॉरियर्सकडून पराभव पत्करावा लागला. परंतु, या सामन्यात मुंबई संघाची स्टार खेळाडू नॅट सायव्हर-ब्रंटने स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतके झळकावून इतिहास रचला आहे.
महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आज नवी मुंबई येथे डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात टॉस गमावणाऱ्या मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्ससमोर 162 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
कालच्या सामन्यांमध्ये हरमनप्रीत कौर आणि सोफी एक्सेलस्टोन यांच्यामध्ये चालू सामन्यात कडाक्याचा वाद पाहायला मिळाला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
आता सध्या महिला प्रीमियर लीग शेवटच्या टप्प्यात आहे. दिल्ली कॅपिटल्स अजूनही १० गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे आता कोणता संघ गुणतालिकेमध्ये कोणत्या स्थानावर आहे यावर एकदा नजर टाका.