Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BCCI News: चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियात काय घडतंय? संघात ‘हा’ घातक स्पिनर दाखल; कोणाविरुद्ध खेळणार?

India Vs England: नुकतीच इंग्लंड आणि भारत यांच्यात 5 टी-20 सामन्यांची मालिका पार पडली आहे. या मालिकेत 4 -1 अशी मालिका भारताने जिंकली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 04, 2025 | 07:15 PM
BCCI News: चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियात काय घडतंय? संघात 'हा' घातक स्पिनर दाखल; कोणाविरुद्ध खेळणार?

BCCI News: चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियात काय घडतंय? संघात 'हा' घातक स्पिनर दाखल; कोणाविरुद्ध खेळणार?

Follow Us
Close
Follow Us:

Varun Chakaravarthy:  नुकतीच इंग्लंड आणि भारत यांच्यात 5 टी-20 सामन्यांची मालिका पार पडली आहे. या मालिकेत 4 -1 अशी मालिका भारताने जिंकली आहे. तर आता भारताचा संघ इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र टी-20 सामन्यांच्या मालिकेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या वरुण चक्रवर्तीसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. इंग्लंडविरुद्धच्याय वनडे सामन्यांसाठी चक्रवतीला देखील भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.

इंग्लंड आणि भारताचा पहिला एकदिवसीय सामना हा नागपूरमध्ये खेळवला जाणार आहे. ज्यासाठी दोन्ही संघ नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान वरुण चक्रवरती देखील नागपूरला पोहोचला आहे. तयाचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे.

🚨 𝗡𝗘𝗪𝗦 🚨 Varun Chakaravarthy added to India’s squad for ODI series against England. Details 🔽 #TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank — BCCI (@BCCI) February 4, 2025

वरुण चक्रवतीची इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांमध्ये निवड झाल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील तो खेळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इंग्लंडविरुद्ध टी-20 सामन्यांमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे वनडे सामन्यांत देखील तयाचा समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत वरुण चक्रवर्तीला प्लेयर ऑफ द सिरिज ने सन्मानित करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःची एक छाप

वरुण चक्रवर्तीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःची एक छाप सोडली आहे. हा वरुण चक्रवर्ती आता पूर्वीसारखा नाही, पण परतल्यानंतर त्याची शैली आणि दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. आणि आता त्याला त्याचे फळ मिळत असल्याचे दिसून येत आहे, ज्यामुळे त्याच्या ICC रँकिंगवरही परिणाम झाला आहे. ICC ने टी-२० गोलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली, ज्यामध्ये वरुण चक्रवर्तीने एक, दोन किंवा १० नाही तर २५ खेळाडूंना मागे टाकले आहे. त्याने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये टॉप ५ गोलंदाजांमध्ये आपले नाव नोंदवले आहे.

हेही वाचा: ICC रॅंकींगमध्ये वरुण चक्रवर्तीची चमक; एकाच वेळी 25 खेळाडूंना मागे टाकत रचला अनोखा विक्रम

भारताचा वरुण चक्रवर्ती पहिल्यांदाच टॉप-५ मध्ये
ICC च्या ताज्या टी-२० क्रमवारीत वरुण चक्रवर्ती ५ व्या क्रमांकावर आला आहे. त्याचे ६७९ रेटिंग गुण आहेत. इतर कोणत्याही भारतीय गोलंदाजाचा टॉप ५ मध्ये समावेश नाही. पण, जर आपण टॉप १० बद्दल बोललो तर, वरुण चक्रवर्ती व्यतिरिक्त, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई यांची नावे देखील आयसीसी टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत दिसतात. अर्शदीप सिंग नवव्या स्थानावर आहे. तर रवी बिश्नोई आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत १० व्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा: IND Vs Eng: वरूण चक्रवर्तीने रचला T20I मध्ये इतिहास, वर्ल्ड रेकॉर्ड करून जागतिक क्रिकेटमध्ये कमावले नाव

वरूणचा वर्ल्ड रेकॉर्ड 

वरुण चक्रवर्तीने त्याच्या १६ व्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात दुसऱ्यांदा ५ विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. त्याच वेळी, अजंता मेंडिसने त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २२ सामन्यांमध्ये दोनदा ५ विकेट्स घेतल्या होत्या.

  • १६ – वरुण चक्रवर्ती (भारत)
  • २२ – अजंता मेंडिस (श्रीलंका)
  • ३० – अ‍ॅश्टन अ‍ॅगर (ऑस्ट्रेलिया)
  • ३४ – कुलदीप यादव (भारत)
  • ३७-इम्रान ताहिर (दक्षिण आफ्रिका)

सध्या जागतिक रेकॉर्डमधील अशी संख्या आणि या खेळाडूंची नावं यादीत समाविष्ट आहेत.

Web Title: Varun chakaravarthy added in indian team odi series against england before champions trophy 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2025 | 07:08 PM

Topics:  

  • Champions Trophy 2025
  • India vs England
  • Varun Chakaravarthy

संबंधित बातम्या

ICC T20 Rankings मध्ये भारतीयांचा डंका! ‘या’ तीन खेळाडूंचे अव्वल स्थान अबाधित; पाकिस्तानी खेळाडूचीही मोठी झेप 
1

ICC T20 Rankings मध्ये भारतीयांचा डंका! ‘या’ तीन खेळाडूंचे अव्वल स्थान अबाधित; पाकिस्तानी खेळाडूचीही मोठी झेप 

Varun Chakaravarthy: वरुण चक्रवर्तीने रचला इतिहास! ICC T20 रँकिंगमध्ये बनला जगातील नंबर 1 गोलंदाज
2

Varun Chakaravarthy: वरुण चक्रवर्तीने रचला इतिहास! ICC T20 रँकिंगमध्ये बनला जगातील नंबर 1 गोलंदाज

ऋषभ पंतच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट, टीम इंडियासाठी कधी परतणार खेळाडू?
3

ऋषभ पंतच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट, टीम इंडियासाठी कधी परतणार खेळाडू?

IND vs PAK : पाकिस्तानच्या प्रशिक्षकाने आशिया कप 2025 साठी भारताला केलं चॅलेंज, कुलदीप आणि वरुणविरुद्ध केला खास प्लान
4

IND vs PAK : पाकिस्तानच्या प्रशिक्षकाने आशिया कप 2025 साठी भारताला केलं चॅलेंज, कुलदीप आणि वरुणविरुद्ध केला खास प्लान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.